प्रर्यावरण आणि उर्जा

  • Electric Safety काम करताना कोणती काळजी घ्यावीती माहीती पाहिली. उदा. रबरी बूट रबरी हातमोजे सुकेलाकुड इ. वापर करावा. स्वतःची व इतरांचीही सुरक्षा कशी करवी हे . पर्जन्यमापक तयार करणे व त्याच्या सहाय्य प्रमाण मोजणे हे शिकलो.

*कृत्रिम श्वसन

एखादया व्यक्तिला जर शॉक बसला असेल तर त्यावेळी केले जाणारे प्रथमोपचार उपचार कसा करावा हे शिकलो.

तिन पदधती

1)शेफर पदधती

2)सिल्वेस्टर पदधी

1) माऊथ टू माऊथ पद्धती.

वायर्स आणि केबल्स चे प्रकार

Electrical साहित्यांची माहिती करून घेतली त्यांचा वापर काय ते कशी वापरावी हे
वायर्स आणि केबल्स चे प्रकार

कंडक्टर

इन्सुलेटर

कंडक्टर प्रकार

1)गुड कंडक्टर

2) बॅड कंडक्टर

3)नॉन कंडक्टर

वायर

मुख्य प्रकार

1)V R R wire

2)LID COVER

3)WATERPROOF V IR wire

4)C T S Wire

5) PVCWire

6) Fixable wire

केबल चे प्रकार

१)अर्मड केबल

२)अन अर्मड केबल

पर्जन्यमापन

उद्देश :- 1)पाऊस मोजण्यास शिकणे .

2)त्याच्या नोंदी ठेवणे .

साधने :- पर्जन्यमापक ,चंचूपात्र .

कृती :-

1)पावसाचे जमा झालेले पाणी मोजून घेतले .

2)पाऊस mm मध्ये मोजतात .

3) पावसाचे सूत्र वापरुन पाऊस मोजले .

सूत्र :-

पाऊस = मिळालेले पावसाचे पाणी

फनेलचे क्षेत्रफळ *10

पर्जन्यमापक आवश्यकता :-

1)वर्षभरात किती पाऊस पडला याचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी .

2)पाऊस मोजता येण्यासाठी .

3)आधीच्या रेकॉर्डवरून पुढे किती पाऊस पडणार आहे याची खबरदारी मिळते .

वायर गेज मोजणे .

साहित्य :-

वायर , वायर गेज .

कृती :-

1)सुरुवातीला वायर घेऊन तिचे इनसुलेशन काढले .

2) त्यामधील एक तार घेतली . दोन

3) व ती वायर गेज च्या प्रत्येक खाच्यात बसवून बघितली .

4)ज्या खाच्यात घट्ट बसेल तो वेरचा गेज असतो .

उदाहरण :-

1/32 = 1 तार 32 mm ची

20/34 = 20 तारा 34 mm च्या .

निरीक्षण :-

1)वायर गेजमुळे आपणास किती mm ची वायर घ्यायची आहे ती कळते .

2)वायर गेज मोजणे महत्वाचे आहे .

वायरचे इनसुलेशन काढणे.

साहित्य :-

वायर ,मार्कर ,stripper इ .

कृती :-

1) सुरुवातीला जेवढे वायरीच्या वरील आवरण काढायचे आहे ते मार्क करून घेतले .

2) त्यानंतर स्ट्रिपरच्या साहाय्याने मार्क केलेल्या जागी क्रॉस कट मारला .

3) त्यानंतर कट केलेला भाग खेचून घेतला .

अनुमान :-

वायरचे इन्स्युलेशन काढण्यास शिकलो .

बायोगॅस संयंत्र

  • बायोगॅस म्हणजे काय ?

गाई च्या शेणपासून तयार झालेल्या जैविक पदार्थाला बायोगॅस म्हणतात .

  • बायोगॅस निर्मितीसाठी आवश्यक गोष्टी :-

1)गाईनचे शेण

2)मानवनिर्मित मैला

3) खराब फळे ,पदार्थ

4)पशुनी न खाललेली पेंड

  • बायोगॅस चे प्रकार :-

1)जनता संयंत्र :- या बायोगॅस ची टाकी जमिनीखाली असते .

2) तरंगत्या टाकीचे बायोगॅस :- या बायोगॅसची टाकी वर असते .

  • बायोगॅस चे फायदे :-
  1. स्वस्त
  2. धूर विरहित
  3. घरगुती वापरकरता योग्य
  4. विजनिर्मितीस योग्य
  5. अवशेष रहित
  • निरीक्षण :-
  1. 1 kg शेणापासून 1.3 घनफुट वायु मिळतो .
  2. बायोगॅस मध्ये मिथेन +कार्बन डाय ऑक्साइड चे प्रमाण 65:55 असते .
  3. तसेच पाणी व शेणाचे प्रमाण 1:1 असते .

सेल व बॅटरी चे वोल्टेज मोजणे .

साहित्य :-

6 v ,4 v च्या बॅटरी ,सेल ,वही,पेन .

कृती :-

  1. प्रथम बंद पडलेली बॅटरी घेतली .
  2. तिला +- टर्मिनल असतात .
  3. त्या टर्मिनलला multimeter च्या दोन वायरी जोडल्या व वोल्टेज चेक केले .
  4. त्याचप्रमाणे सेल चे पण वोल्टेज चेक केले .

अनुमान :-

वोल्टेज चेक करण्यास शिकलो .

लेवल ट्यूब

उद्देश :-

1)बांधकामाची लेवल काढण्यास शिकणे .

2)लेवल काढण्याच्या विविध उपकरणाची माहिती घेणे .

साहित्य :-

लेवल ट्यूब ,पाणी ,मार्कर इ .

कृती :-

  1. सुरुवातीला लेवल ट्यूब मध्ये पाणी भरून घेतले .
  2. नंतर मग लेवल ट्यूब चे दोन्ही टोके एकत्र करून पाण्याची लेवल करून मार्क केले .
  3. जुन्या फूड लॅब भिंतीवर 5 पॉइंट काढले .
  4. अशाप्रकारे लेवल ट्यूब चा वापर केला .

निरीक्षण :-

पाण्याची स्थिरता हे तत्व उपयोगी पडत .

धूर विरहित चूल

उद्देश :-

निरधूर चुळीचे महत्त्व समजून घेणे .

साहित्य :-

  1. ज्वलन साठी लाकूड
  2. मॅच बॉक्स

कृती :-

  1. सर्वप्रथम निरधूर चुलीचे निरीक्षण केले .
  2. त्याबद्दल माहिती घेतली .
  3. सुरक्षतेबद्दल माहिती घेतली .
  4. लाकूड लाऊन माचिसणे पेटवले .
  5. निरीक्षण केले .

निरधूर चुलीचे फायदे :-

  1. धुराचा त्रास होत नाही .
  2. श्वसनाचे आजार होत नाही .
  3. इंधन बचत होते .
  4. ऊर्जा वाया जात नाही .
  5. ज्वलन व्यवस्थित होत .

सौर कुकर

सौर कुकर :-

  1. सूर्यकिरणे एकत्रित करणे .
  2. प्रकाश ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जा .
  3. उष्णता अडविणे .

सौर ऊर्जा वापर :-

  1. कपडे सुखवणे .
  2. सोलार पॅनल .
  3. पिकाची वाढ .
  4. कूकिंग करणे .
  5. वॉटर हिटर .
  6. अन्न वाळवणे .

सोलार कुकरचे फायदे :-

  1. इंधन बचत
  2. प्रदूषण होत नाही
  3. अनेक पदार्थ एकत्र शिजवले जाऊ शकतात
  4. अन्न शिजवताना अन्नतील पोषकतत्वे नष्ट होत नाही

शोषखड्डा तयार करणे .

साहित्य :-

सिमेंटची टाकी ,पीव्हीसी पाइप ,छोटे -मोठे दगड , इ

कृती :-

1) सुरुवातीला 4*4 चा चौरस आखला .

2) 4 फुट खोल खड्डा खणला .

3) खड्ड्याच्या मधोमध सिमेंटची टाकी उभी केली .

4)तिच्या आजूबाजूने छोटे -मोठे दगड टाकले व खड्डा पूर्ण भरून घेतला .

5)त्यानंतर ज्या ठिकाणाहून अंघोळी किंवा भांड्याच पाणी येत टीहून पीव्हीसी पाइप टाकीपर्यंत टाकावा .

6)जेणेकरून ते सर्व पाणी टाकीत जमा होऊन जमिनीत मुरून जाईल व त्याचा पुनरवापर करता येईल m.

निरीक्षण :-

1) पाण्याची प्रमाण वाढते .

2)डासांचे प्रमाण कमी होत .

अर्थिंग करणे .

साहित्य :-

अर्थिंग प्लेट ,कोळसा ,मीठ ,पाईप,वीट,पाणी ,टिकाव ,फावडे इ .

कृती :-

  1. ज्या घराची अर्थिंग करायची आहे त्या घरापासून 1.5 मी लांब खड्डा खणला .
  2. नंतर पाईप मधून अर्थ वायर टाकून प्लेटला जाइंट केली .
  3. खड्ड्याच्या मधोमध प्लेट उभी केली .
  4. प्लेटच्या बाजूने वीट टाकल्या . त्यानंतर अर्थिग् पावडर टाकली व पाणी ओतले .
  5. खड्डा मातीने भरून घेतला .
  6. अशाप्रकारे अर्थि करण्यास शिकलो .
  7. आम्ही 23-02-2023 ला नवीन फूड लॅबच्या मागे आर्थिग् केली .

अर्थिंगचे प्रकार :-

  • प्लेट अर्थिंग – जमिनीत खड्डा खणून प्लेटच्या साहाय्याने अर्थ केली जाते .
  • पाईप अर्थिंग – जमिनीत खड्डा खणून जीआय पाईपच्या साहाय्याने अर्थ केली जाते .

अर्थिंगची गरज :-

  1. इलेक्ट्रिक शॉक पासून सुरक्षित .
  2. आकाशातील विजेपासून संरक्षण .
  3. 3 फेज सिस्टम चे वोल्टेज स्थिर ठेवण्यासाठी .

प्रेशर स्टोव्ह व वातीचा स्टोव्ह

वातीचा स्टोव्ह :-

 त्या स्टोव्ह मध्ये केशकर्षना मुळे तेल वातीतून वर चढते . केरिसीन पूर्ण पणे जळण्यासाठी हवा लागते . ही हवा ज्योतीला मिळाली नाही तर ज्योत पिवळी येते . व भांड्यावर काळजी जमते . ही थांवण्यासाठी वातिच्या वर दोन लंबगोलाकार जाळ्या असतात . त्या जाळ्या गरम झाल्यावर तेलाचे संपूर्ण ज्वलन होत आहे . असे समजावे . असा निळ्या ज्योतीपेक्षा जास्त असते .

प्रेशर स्टोव्ह :-

 टाकी पंप बर्नर ही स्टोव्ह चे मुख्यभाग आहेत . स्टोव्ह पेटवताना थोडे केरोसिन पेटवून बर्नरची पेटी गरम करतो . उष्णतेमुळे ते तेल फुटते. टाकीत प्रेशर राहत नाही .

स्टोव्ह नादुरुस्त होण्याची कारणे :-

  1. पंप मारल्यास हवा जात नाही .

2) बर्नर मध्ये कचरा अडकतो .

3)बर्नर मधून गॅस व्यवस्थित न जळणे .

उपकरण सॉकेटला जोडणे .

साहित्य :-

केबल clamp ,सोकेट ,पिलर ,नोज पक्कड ,चाचणी दिवा इ .

कृती :-

  1. सुरुवातीला 3 पिन प्लग सॉ केट घेतला .
  2. त्यावरील कवर खोलून वेगळा केला .
  3. नंतर मग केबल घेतली .लाल आणि काळी
  4. सॉ केट मधे 3 टर्मिनल असतात ..1)फेज ,2)न्यूट्रल 3)आर्थिग्
  5. फेजला रेड केबल जोडली .न्यूट्रल ला ब्लॅक केबल जोडली . आणि अर्थ ला ग्रीन जोडली .
  6. मग तो सॉकेट कवर पुन्हा बसवला . व केबलचे 2 टोक बाहेर काढले .
  7. शेवटी कॉनटॅक्ट कवर बदलला आणि टेस्ट दिव्याला जोडली व कनेक्शन तपासले .

अनुमान :-

उपकरण सॉ केटला जोडण्यास शिकलो .

पिन top जोडणे

उदेश ;-1)plag pin top जोडण्यास शिकणे

2)bord भरण्यास शिकणे

साहित्य ;-वायर ,top pin ,स्ट्रिपर ई

कृती ;-

1)प्रथम दोन रेड व ब्लॅक वायर घेतल्या

2)नंतर piug pin top खोलून घेतला

3)त्यामध्ये 3 टर्मिनल असतात 1]fase 2]nutral 3]arthing

4)fase ला लाल वायर जोडली nutral ला काळी वायर जोडली arthing ला हिरवी जोडली .

5)अश्या प्रकारे piug pin top जोडण्यास शिकलो .

प्लेन टेबल सर्वे

उदेश :-1) नकाशा काढणे .

2) क्षेत्र फळ

साहित्य :-प्लेन टेबल ,ड्राय पॉड ,ड्रॉइंग पेपर ,पेन्सिल टाचणी ,

मीटर टेप ,थ्रू पटी ,व वोळंबा ,ट्फ कंपास ,अलिटेड पटी इ

कृती ;-1)प्रथम सगळे साहित्य साधन गोला केली .

2) ट्रायप सर्वेक्षणसाठी जागा निचीत केली

3)त्या जागेचा अंदाजे सेंटर घेऊन तिथे ट्राय पॉटार सेट केला

4)एक पॉइंटवर रेजिनग रॉड धरून आय पीस ने अडजस्ट केले

5)जमिनीवरचे अंतर मोजले व योग्य प्रमाण 1:200 आले .

6)त्याच्या कागदावर ड्रॉइंग काढून चार पॉइंट घेतले .

वीज बिल काढणे .

साहित्य ;-वाही ,पेन ,घरातील,उपकरनाचे watt माहिती असणे इ .

१ unit = १००० watt

१००० watt = १ kw

वीज बिल काढण्याचे महत्वाचे स्लप ;-

० ते ५० unit =४.२५

५१ ते १०० यूनिट = ७.००

१०१ ते १५० यूनीट =१०.५०

१५१ ते २०० यूनिट = १५.००

२०० पुढे यूनिट =२०.००

सूत्र ;- unit =वॅट *नग *तास

1000

अ . क्रउपकरणवॅटेजनगएकुण वॅटkwवेळkwh
1बल्प6042400.2451.2
2टीव्ही601600.0630.18
3इस्त्री30013000.30.50.09
4night बल92180.0530.54
इ शेगडी75017500.7520.525
6मिक्सर25012500.250.160.04
7फॅन701700.0740.28
एकुण watt2.9

एक दिवसाचा यूनिट =२.९

महिन्यातचा यूनिट =२.९*३०

=87

0 ते 50 =50*4.25= 213

51ते 100 =37*7 = 259

472

मीटर भाडे = 40

स्थिर आकार = 40

इतर = 20

5721

महिन्याला मला 572 $वीज बिल येते .

सौर दिवे बसवणे

साहित्य :-मल्टीमीटर ,सोलर ,पॅनल बॉटरी

कृती :- 1) उपकरण्यासाठी आवश्यक शक्ति गणना

2) योग्य सेौर पॅनल :- निवडणे

3) योग्य बॉटरीची निवड

4) योग्य प्रकाश निवडणे

5) कनेक्शन आणि स्थापना

6) व्हॉल्टमीटर वापरुन वाचन घेणे

Types of solar panel :-

  1. मेनोक्री स्टलाईट
  2. पोलोक्रीस्टलाईट

सेौर सेल सिलिकॉन पासून बननवलेले असतात

Types of solar system

  1. ऑन ग्रिड system यामध्ये नेटमी टरीगचा वापर केला जातो .
  2. ऑफ ग्रॉड system बॉटरीचा वापर केला जातो .

solar Install aticn मध्ये power requier ment चे सूत्र

सूत्र =p =v x i

p = 230 x 4

power = 920 watt

काळजी :-

1)बॉटरी व्होल्टेज मोजणे

2) सोलर पॅनल ची काच तुटली असल्यास काच बदले

3) सोलर कनेक्शन बनवणे

4) सोलर मेन्टीनेशन करणे .

बॅटरी मधील पाण्याची घनता मोजणे .प्रोजेक्ट

उद्देश :-

1)बॅटरी घनता मोजणे .

2)बॅटरी maintenance करण्यास शिकणे .

साहित्य :-

बॅटरी ,hydrometer ,नोंदवही ,पेन.

कृती:-

1)प्रथम बॅटरीमधील पाण्याची लेवल बघितली .

2)कमी लेवल असलेल्या सेल मध्ये बॅटरी वॉटर टाकले .

3)बॅटरी ला 6 सेल असतात .12 watt ची बॅटरी असते .

4)6 सेल पैकी 1 सेल वरील झाकण काढले व hydrometer च्या साहाय्याने बॅटरी ची घनता मोजली .

बॅटरी आविष्कार :-

सन 1800 मध्ये वोलटा scientist ने केला .

बॅटरी चे प्रकार :-

1)dry sell

2)liquid battery