उद्देश :प्राण्यांचे प्रजनन
साहित्य :पेन , वही
कृती : प्राण्यांचे निरीक्षण करणे .
निरीक्षण : डोळ्याने बघणे
गुणधर्म : सोजड –सानेन आईसारखे दिसणे , वडिलांसारखे शरीरावर टिपके .
वजन वाढ
कां बारीक — आई मध्ये दिसणे .. डोळे धारे
एक महिन्याचे शेळीचे पिल्लू आहे . सपना
पांढरा रंग
वडीलसारखे कान आहे.
काळजी – आपल्याकडून पकडून शेळीला त्रास झाला नाही पाहिजे .
प्राण्यांचे वजन किती महिन्याने मोजायचे हे नोंद करणे .