प्राण्यांना ओळखण्याचा पद्धती
उदेश :- प्राण्यांना ओळखण्याचा पद्धती
कृती :- १) गोंधने – म्हणजे आपण प्राण्यांना ओळखण्यासाठी त्यांच्या शरीरावर ट्याटू कडतो
२) बिला मारणे – म्हणजे आपल्याकडे जास्त प्राणी असल्यास त्यांचावर लक्ष नाही जात किंवा एखादा प्राणी हरवू शकतो म्हणुन त्यांना नंबर दिला जातो
३) ब्राडींग – म्हणजे आपण जो नंबर देत असतो तो नंबर ग्राम करून त्यांचा अंगावर मारला जातो नंबर गरम करून मारताना 5 सेकंद पर्यंत टच करून ठेवला जातो
काळजी :- ब्रांडिंग करताना 4 सेकंद वर गरम केलेला सिका मांडीवर ठेवला नाही पाहिजे नाहीतर त्यांची मंडी जाळून त्यानं त्रास होईल .
१३) बीज प्रक्रिया
उद्देश :- बीज प्रक्रियासाहित्य :- पाणी m- 45,Trichodemd.
कृती :- १) झेडु ची मिरची व वांगी ही रोपे आपली.
२) त्यानंतर m45 पाणी मध्ये म्हणजे पाणी m45 मिक्षण करून घेतले.
३) त्यानंतर रोप लावण्यासाठी कुडा तयार करून घेतला.
४) तयार केलेला घालतात रोपे बुडवून झाडामध्ये लावली.
५) m45 ने रोपांना कीड लागत नाही.*बीज प्रक्रिया का करावि.
१) बिया चे संरक्षण.२) बीयाची चांगली लागवण.३) रोपे निरोगी.४) उचादन भरपुर.बीजा मार्फत रोग
१) बीजा मध्ये रोगाचे वीषाणु .२) बीयाणाच्या अंतर्भगा .३) बीयाणाच्या अंतर्भागा