Feb 7, 2022 | Uncategorized

१) काम करताना घ्यावी जाणारी सेफ्टी .

१काम करण्यपूर्वी उपवावे

१काम करण्यपूर्वी उपवावे

२  काम करताना हॅन्ड ग्लोज व  रबरी सोल

करणांचे सप्लाय व फ्यूज मेन स्विच बंद

करावे  काम चालू आहे असा फलक तेथे ला

असलेली सेफ्टी

शूज वापरावे

३ उपकरणला अर्थिंग जोडलेले आहे . याची खातरी करवी

४उंच   ठिकाणी काम करताना योग्य त्या सुरक्षा बाळगाव्यात.

५ शॉक 

Image result for electrical hammar

                   २) इलेक्ट्रिक टूल  

1)हातोडी :- हातोडीचा  वापर स्वीच बोर्ड मध्ये खिळे बसवण्यासाठी व पट्टी फिटिंग करताना होतो .                                                        

2)  स्क्रूडायवर :- ज्या वेळेला आपण बोर्ड लावतो किंवा केसिंग केपिंग मध्ये  वापर होतो .

    

 3)ड्रील मशीन :-  ड्रील मशीनचा वापर होल पाडण्यासाठी होतो .व  याला सर्व ड्रिल बिट वेगळे असतात . म्हणजे प्लायवुड व कॉंक्रिट चे बिट वेगळे असते . 

               

असलेली सेफ्टी

शूज वापरावे

३ उपकरणला अर्थिंग जोडलेले आहे . याची खातरी करवी

४उंच   ठिकाणी काम करताना योग्य त्या सुरक्षा बाळगाव्यात.

Image result for electrical hammar

1)हातोडी :- हातोडीचा  वापर स्वीच बोर्ड मध्ये खिळे बसवण्यासाठी व पट्टी फिटिंग करताना होतो .                                                        

2)  स्क्रूडायवर :- ज्या वेळेला आपण बोर्ड लावतो किंवा केसिंग केपिंग मध्ये वापर होतो . 3)ड्रील मशीन :- ड्रील मशीनचा वापर होल पाडण्यासाठी होतो .व याला सर्व ड्रिल बिट वेगळे असतात . म्हणजे प्लायवुड व कॉंक्रिट चे बिट वेगळे असते . 4) एक्सा ब्लेड :- याचा उपयाेग आपण पट्टी कापण्यासाठी होतो .वायर बोर्ड मध्ये टाकण्यासाठी बोर्ड कापावा लागतो . 5) कटर :- कटर चा उपयोग वायर सोलण्यासाठी किंवा कट करण्या साटी केला जातो 6) स्पॅनर सेट :- स्पॅनर मुळे आपण मोटर खोलू शकतो . सर्व प्रकारचे स्पॅनर असतात .व आपल्या ला कुठेही कमा यतात . 7) सोल्ड्रिंग गन :- सोल्ड्रिंग गन मुळे आपण सर्किट ला सोल्ड्रिंग करू शकतो व डी सोल्ड्रिंग करू शकतो २) स्टेप अप :- ५ V चे २३०V रूपांतर करणे4) इलेकट्रीकल सर्किट सर्किटचे प्रकार :- १) सिम्पल सर्किट २) सिरीज सर्किट ३) पॅरलल सर्किट उद्देश :- सर्किट चे प्रकार अभ्य्साने साहित्य :- बल्ब , स्वीच, वायर , होल्डर , प्लग साधने :- टेस्टर , पक्कड , हाथोडी , ड्रिल मशीन इ . १) सिम्पल सर्किट :- या सर्किट मध्ये आपण एक बटना वरती एक ट्यूब /बल्ब लावू शकतो . या मध्ये फेस , न्यूट्रल दिल्यावर बल्ब लागतो . या मध्ये दोन टर्मिनल असतात . २) सिरीज सर्किट :- या सर्किट मध्ये करंट सारखाच राहतो व वोल्टेज डिव्हाइड होतो . वोल्टेज डिव्हाइड झाल्यामुळे ज्या बल्ब चा राजिस्टत कमी असतो तो बल्ब लवकर पेटतो . सामान व्होल्टचे जर बल्ब असतील तर ते एकसारखे पेटतात . कारण त्याचा राजिस्टांत सामान असतो . ३) पॅरलल सर्किट :- या सर्किट मध्ये करंट डिव्हाइड होतो व वोल्टाज समान राहते . पॅरलल सर्किट हे जास्तीत जास्त घरामधल्या वायरिंगला वापरतात . पॅरलल मधून आपल्याला पाहिजे तिथे सप्लाय घेऊन जाऊ शकतो हा सप्लाय आपण तसाच दुसऱ्या घरात नेऊ शकतो 1) ELECTRICIAN PLIER = याचा उपयोग चालू वायरींग वर काम करण्यासाठी किंवा इलेट्रीकल पोलच्या तारा अवळण्यासाठी होतो. 2) SCREW DEIVER = याचाउपयोग ब्रोडचे स्कू किंवा कोणत्याही इलेट्रीकल वस्तूचे स्कू फिट करण्यासाठी होतो . 3) CIHE TESTER = या टेस्टरचा उपयोग कूठे शाँट झाला असेल किंवा चालू लाइण चेक करण्यासाठी होतो. 4) POWER DRILL MAOHINE = या मशीन चा उपयोग होल मारण्यासाठी किंवा ब्रोड बसवण्यासाठी केला जातो . 5) DIGGONGU CUTTIHGPLER = याचा उपयोग करतात वायर कट करण्यासाठी होतो . 6) COHG NOSED PLIER = याचा उपयोग कोणत्याही वायरला जाँइड मारण्यासाठी होतो 7) WIRE STRIPPEY = याचा उपयोग वायर सोलण्यासाठी होतो. 8) PUSH PULI STEEL TAPE = या टेपचा उपयोग नावे मेन जाब्यासाठी तसेच लाबी व रूदी मोजण्यासाठी होतो. 9) HACU SAW = याचा उपयोग इलेक्ट्रीकल बडि कंपण्यासाठी होतो 10) HANMER IRON = याचा उपयोगा पटृटींत करताणा त्या पटटीत जेस्कू वापरतात ते ठोकण्या साठी. 11) SOLDERING IRON = याचा उपयोग कूठल्याही किंवा सर्कीटला जोडण्यासाठी किंवा तूटलेल्या वायर शोलडर करण्यासाठी होतो. 12) ALIEN KEYS = याचा वापर लहान व मोठे स्कू किंवा नट फिट करण्यासाठी होतो.