अर्थिंग करणे.

प्रस्तावना माहिती:-

वायरी वरील इंलेशन खराब झाल्यामुळे अथवा आवाज इंसुलेशन काढून जोडणे केल्यामुळे अथवा कनेक्शन मुळेभरीत होतात आर्थिक नसल्यास अशा भागाला हात लावल्यास मशीन वापरणाऱ्या व्यक्तीस गंभीर बसण्याची शक्यता असते पण मशीनची उपकरणाच्या धातूचे भाग व्यवस्थित आर्थिक केलेले असल्यास मशीनच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती नाही.अतिशय कमी असल्याने सर्किटमध्ये लिकेज प्रवाह असल्यास तो अर्थिंग च्या तारेतून जमिनीकडे जातो त्यामुळे आपणास टाळता येतो म्हणून विजेशी संबंधित सर्व उपकरणे किंवा त्याचे प्रत्येक भागात करण्यात अतिशय आवश्यक असते.

निवड:-आपल्या शाळेत अर्थिंग नसल्यास उपकरणांना करावे.

पूर्वतयारी:-प्रथम अर्थिंग कुठे करायचे हे ठिकाण पहावे नंतर अधिक बद्दल व उपकरणे दुसरी दुरुस्तीत पुर्ण माहीती घ्यावी.

अर्थिंग दोन पद्धतीने करता येते:-एक पाईप अर्थिंग जमिनीमधून खड्डा खोदून जीआय पाईप च्या साह्याने अर्थिंग केले जाते.२) प्लेट अर्थिंग जमिनीत खड्डा करून प्लेट साह्याने केले जाते.

साहित्य:-लोखंडी जीआय पाईप मीठ कोळसा पॅनेल अर्थिंग वायर कास्ट आयर्न कव्हर इत्यादी .

साधने:-कुदळ फावडे घमेले बादली पाणी इत्यादी.

कृती:-प्रथम आम्ही अर्थिंग मल्टीमीटर च्या वर टस्ट लॅम्प च्या साह्याने आर्थिक चेक करून घेतली व नंतर सेमी नियर हॉलमध्ये अर्थिंग चेक केली. वाल्मीक खड्डा खोदून सरांनी गावांमध्ये जाऊन मटरेल आणले व त्यानंतर खड्ड्यात स्थितीत कापा फ्लॅट किंवा जीआय प्लेट दाबून नट बोल्ट आणि वाशेर च्या साह्याने अर्थ वायरल अर्थ प्लेटशी जोडला. अर्थ वायर नटबोल्ट आणि वॉशर हे प्लेट सारख्याच धातूचे असावेत.माहितीचा प्रतिकार कमी करण्यासाठी आणि आद्र्रता टिकून ठेवण्यासाठी आर्थिक प्लेट भौती आणि कोळशाचा जाड थर तयार करा. फ्लॅटवर जी आय पाईप बसवले आणि फनेला वायरची जाळी पाईप वर ठेवली जाते. हे संपूर्ण व्यवस्था द लाव लोखंडा टाकलेली आहे.अर्थिंग तळाच्या भोवती ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पॅनेलमधून मध्ये तीन चार बादल्या पाणी पाहिजे.

अनुभव:-

मला हेच माहीत नव्हते की आरती नाही गेली तर काय होईल आणि असली तरी लाईट असते मग करावी पण प्रॅक्टिकल घेतला तेव्हा समजलं की असल्यास आपल्याला धोका आहे व धोका टाळण्यासाठी अर्थिंग करावी.

निरिक्षण व काळजी:-बिल्डींगच्या बाहेर घराबाहेर बिल्डींग पासून कमीतकमी दीड मीटर अंतरावर ठेवून अर्थिंग करतात.

अर्थिंग साठी वापरलेल्या इलेक्ट्रॉन कंडक्टर नट बोल्ट व सर्व एकाच धातूच्या वापरतात.

मीटर क्षार युक्त असल्यामुळे त्यामधून करंट लवकर वाहतो म्हणून अर्थिंग च्या खड्ड्यात मीठ टाकले जाते.

अर्थिंग विरोध विरोध ऑन पेक्षा जास्त असून ते देत नाहीत असल्यास कॅम्पुटर चालू होण्यास अडचण येते.