प्रकल्पाचे नाव :  बेंडिन मशीन 

विभागाचे नाव : वर्कशॉप 

प्रकल्प करण्याचे नाव : धनराज डांगे 

प्रकल्प सुरु करण्याची तारीख : ०७/०४/२२

प्रकल्प समाप्त दिनांक :    १०/०४/२२

उद्देश :  बेंड करण्यासाठी .

साहित्य  :  बार ,नट ,बोल्ट ,लोखंडी  ,c च्यानल ,हँड ग्राइंडर ,वेल्डींग मशीन ,कलर .

नियोजन :   सर्वात आधी माहिती घेतली ,. मग आकृती काढली . मग नंतर तयार केले 

कृती :

१) सर्वात आधी साहित्य सर्व गोळा केले .

     २) मग नंतर  C  चॅनला कापून आणि घासुन घेतले .

     ३) नंतर बार कापून घेतला माप नुसार घेतले .

     ४) नट घेतले आणि बोल्ट , मग

     ५ )नंतर नातं बोल्ट , बार ला जोडून घेतले  .

६) मग C च्यानला वेल्डिंग मारून घेतली .

       ७) मग  C  चायनला छोटे बार जोडले .

       ८) मग  C चायनला T सारखा बार जोडला .

       ९)  C  चायनल आडवा कापून घेतला .

       १०) C चायनल घासून घेतले . आणि मग त्याला कलर  मारले .

        ११) आणि मग बेंच व्हॉइस जोडलेले आहे तिथ मी ते बेंडिंग मशीन जोडले .

       १२) मग बेन्ड करून पहिले .

  अडचणी :

१) वेल्डींग करतांना जाळायचे .

             २) वेल्डिंग बरोबर नव्हती होत .

             ३) C चायनल कापायच्या वेळेस जास्तच हलायचं .

             ४) छोटा बार सरळ नव्हता .

             ५) नट शोधायला खूप टाइम लागला .

             ६) वेल्डिंग करताना रॉड खूप जाळायचा .

              ७) वेल्डिंग करतांना रॉड चिपकायचा .

  अनुभव  :

१) वेल्डिंग छोट्या वस्तूला कशी करतात ते शिकलो .

          २) कोणत्या वस्तूला काय म्हणतात ते शिकलो .

          ३) कटिंग करतांना कस कापाव ते शिकलो .

         ४) मग मला वेल्डिंग करायला इंट्रेस्ड आला .

Costing :

अ.क्रमटेरियलमालाचे मापदरकिंमत
1c chainnal4 inch6020
26mm bar10 inch100 / per kg20
3plane bar13 inch100 / per kg30
4nut255
5boult11010
6welding rod4520
7cutting wheel11010
115
labal charge (25%)28.75
Total143.75