उद्देश :- बोर्ड भरणे शिकणे.

साहित्य:- बोर्ड फ्रेम ,स्विच ,सॉकेट टेस्टर ,वायर.

कृती :- 1) सर्व साहित्य गोळा केले.

2) त्याच्यानंतर स्विच आणि सॉकेट बोर्ड फ्रेम मध्ये लावून द्यायचे.

3) त्याच्यानंतर वायर घ्यायची.

4) ती वायर घ्यायची आणि स्विच च्या खालच्या साईटला जोडायची.

5) व टेस्टर ने फिट करून घ्यायचे.

6) अशाप्रकारे बोर्ड भरले.

7) आपली मेन सप्लाय आहे ती सॉकेट मध्ये द्यायची.

8) त्याच्या अधोगर पटी फिटिंग करुन पाटीच्या मापाणे बोर्ड कापून घेतले .

9) खालण 5 ft गेऊन बोर्डच्या मागचा भाग बसून घेणे .

* बोर्ड दुरुस्त करणे .

उद्देश :- क्लासरुमच्या बाहेरचा बोर्ड दुरुस्त करणे .

साहित्य :- रावण प्लग , टेस्टर , बॉल पेन हेमार , स्क्रू .

कृती :- 1) सर्वप्रथम साहित्य गोळा केले .

2) मेन सपलाय बंद केला .

3) टेस्टर च्या सहियाने सपलाय चेक करुन वरचा बोर्ड कडला .

4) रावण प्लग टोकून त्यात स्क्रू फिट करून बोर्ड हाय तसा बसवला .

5) मेन सपलाय चालू केला .

5) मेन सपलाय चालू केला .

DIC मधले बोर्ड नीट करणे .

This image has an empty alt attribute; its file name is 20230312_151418-576x1024.jpg

साहित्य :- राउंड प्लग , ,स्क्रू .

कृती :- 1) सर्व प्रथम बोर्डचे साहित्य गोळा करून गेतले .

2) में सप्ले बंद केले .

3) लाकडाचे राउंड प्लग कडून प्लसटिकचे राउंड प्लग टाकून स्क्रूने टोकून घेतले .

4) हाय तसे बोर्ड बसून गेतले .

5) नीट केल्यावर

* डोम मधले बोर्ड दुरुस्त करणे .बोरडचे नवीन फ्रेम लावणे .

साहित्य :- फ्यूज , राउंड प्लग , एनडि किटर , 8 * 10 बोर्ड , 6 * 8 बोर्ड ,06 AMP स्विच ,स्क्रू .

कृती :- 1) सर्व प्रथम बोर्ड दुरुस्त करून गेतले .

2) गावात जाऊन फ्यूज आणले व ते बसवले .

3) फ्यूज बारीक तार लाऊन फ्यूज बसून गेतले .

4) गावात जाऊन फ्यूज , 8 * 10 बोर्ड , 6 * 8 बोर्ड ,06 AMP ही साहित्य आणले .

5)जून बोर्डचे फ्रेम कडून नवीन बोर्डफ्रेमला बसवले .

  • ☆ मटेरियल कास्टिंग
अ क् मटेरियल चे नाव नग दर किंमत
1) राऊंड प्लग2030/15/- Rs10Rs/-
2)50×8 स्क्रू201/2/- Rs40Rs/-
3) फ्यूज11/40/- Rs40Rs/-
4) इंडिकेटर11/80/- Rs80Rs/-
5) 8×10 बोर्ड11/80/- Ra80Rs/-
6)6×8 बोर्ड11/50/- Rs50Rs/-
7)06 AMP स्विच11/18/-Rs18Ra/-
टोटल खर्च :- 273 /- Rs

अनुभव : – 1) बोर्ड दुरुस्त करताना स्टार्टिंग ला उशीर लागत होता.

2) व नंतर न पटापटा भरता आले.

कौशल्य :-1) कुठलेही बोर्ड निसटलेले दुरुस्त करता येते.

2) अचूक बोर्ड भरता येते.