इलेक्ट्रिकल विभाग

प्रोजेक्टचे नाव : बोर्ड भरणे

साहित्यः फैन, बोर्ड, वायर, स्थिप

साधनेः वायर कटर, स्कू ड्रायव्हर, पकड, हातोडी, टेस्टर

माहीत

प्रथम वायरचे कलर माहित पाहिजे आणि बोर्ड फिटिंग करताना प्रथम आपल्याला बोडाचे स्वीच नीट बसवणे आणि न्यूट्रल फैज अर्थिन ते माहित पाहिजे, मग आपल्याला आपली सेफ्टी ठेवायची आपल्या पायात चप्पल असली पाहिजे कारण करंट आता कामा नाही त्यामुळे सेपटरी पाहिजे

बोर्ड फिठींग करताना सर्वात आदी वरिग ची माहिती पाहिजे फेजः वायर कुठे लावली न्यूट्रात वापर कुठे लावली आधिन कुठे लावावी ही माहित शिकावी लागते फेज वायर स्विच च्या खालच्या बाजूला लावावी आणि न्युट्राळ चागर वरच्य बाजूला लावावी अर्थीग प्लग च्य डारच्य बाजूला अर्थिन लावावी व बोर्ड फिठीग करून घ्यावा

कॉस्टिंग :-बोर्डाची किंमत 250 वारी च किंमत300 लक पिन ची किंमत 30 बटन 10

फूड लॅबविभाग

प्रकल्प

चिंच प्रत्येकासाठी सुरक्षित आहे का? अन्न म्हणून, चिंच शेंगा कुटुंबात बसते आणि त्यामुळे काही लोकांमध्ये एलर्जीची प्रतिक्रिया निर्माण करण्याची क्षमता असते . चिंचेमुळे रक्तातील साखरेची पातळी कमीचिंच प्रत्येकासाठी सुरक्षित आहे का? अन्न म्हणून, चिंच शेंगा कुटुंबात बसते आणि त्यामुळे काही लोकांमध्ये एलर्जीची प्रतिक्रिया निर्माण करण्याची क्षमता असते . चिंचेमुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते आणि जर तुम्हाला मधुमेह असेल तर सावधगिरीने वापरावे. मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास त्याचा रेचक प्रभाव देखील होऊ

शेती विभाग

प्रकल्पाचे नाव :-

माहिती

मिरचीमध्ये फॉस्फरस कॅल्शिअम, अनिक जवितान असतात मिरचीला तिरपणा कॅसिव्यिन नापाच्या दुव्यामुळे मिळती व मिरचीला लाल रंग हा कंप्सानचा यारंगाच्या हव्यामुळे येती, मिरची यी लागवड सुधापित तंत्रज्ञान वापरनन व योग्य नियोजन करून पीक घेतल्यास मिरची चांगल्या प्रकारे उत्पन्नदेऊ शकते

दिनांकउंची फवारणीखत
19-9-23
20-9-231919
21-9-2310,12,17,19,15,14,7.510,9.2psb
22-9-23ksb
14-10-231846
22-10-2317,12,7,28,13,15,12,13,16

वर्कशॉप विभाग

प्रकल्प:- शेड

साहित्य वेल्डिंग मशीन चॉप्स ग्राइंडर लेवल टू स्पिरिट हॅमर स्क्रू मशीन टेप

स्क्वेअर पाईप चार बाय चार चे दहा स्क्वेअर पाईप दीड बाय दीडशे 50 पाईप

बत्तीस फुटाचे अठरा पत्रे

खर्च एक लाख 80 हजार