साहित्ये :- वायर केबल प्लास ,मल्टीमीटर ,वही ,पेन इ .
साधना :- तांबे किंवा जी ,आई ,नट बोल्ट ,किंवा वायर फनेल . जी .आई पाईप . कास्ट आर्यन कव्हर . मीठ कोळसा आणि पाणी . तारेचे जाळे .
प्कती :- जमिनीत खडा खानाने त्या खड्यात अभ्या स्थितीत कोप प्लेट किंवा जी. आय . प्लेट दाब नट बोल्ट आणि वॉशरच्या साह्यायाने अर्थ वायरला अर्थ प्लेटशी जोडा . अर्थ वायर नट बोल्ट आणि वॉश र हे प्लेट सारख्याच धातूचे असावेत. मातीचा प्रतिकार कमी करण्यासाठी आणि आद्रता टिकवून ठेवण्यासाठी पृथ्वीच्या प्लेट भोवती आणि कोळशाचा जाड थर तयार करा. प्लेट टवर जी. आय. पाईप बसवले आहे फनेल आणि वयरची जाळी पाईपवर ठेवली जाते. ही संपुर्ण व्यवस्था दलावा लोखडाने झाकलेली आहे. पृथ्वीच्या प्लेट भोवती ओलावा टिकवून ठेण्यासाठी फनेलमधून मध्यम पाईप माध्ये 3ते 4बादल्या पाणी ओतले पाहिजे.