वाळलेल्या फणसाच्या बिया त्यावरील सालं काढून घेतले नंतर ते थोडे जाडसर कुठून घेतले व त्याला भाजून घेतले भाजून घेतल्यानंतर मोठ्या मिक्सरमध्ये त्याला बारीक पावडर करून किती किलो पावडर झाले ते काटा करून घेतले स्टॅंडिंग Pocket मध्ये पॅकेजिंग करून घेतले व कॉस्टिंग पण काढले