३०/१२/१९ आज आमचे शेक्सन चेज झाले आणि साप सपाई केली
३१/१२/१९ आज सर्व मशीन चे माहीती सागितले
१/१/२० आज आमचे पाव बनवले आणि लेक्चर झाले
२/१/२० आज आम्ही शेक्ष्णची साप सपाई केली आणि कशी चिकि बनवाचि ते सागितले आणि आम्ही ते बनवले
३/१/२० आज लेक्चर झाले आणि शेगदाणे चे चिकि बनवले आणि सर्व साप सपाई केली
4/1/20 bil रिपोर्टिंग सेक्शन क्लीनिंग केले आणि तूटी फुटी कापून घेतली
५/१/२० अन्न स्वरक्षण या वर लेक्चर झाले आणि शेव १kg बनवले आनि नाष्टा बनवला
६/१/२० आज आम्ही बाजरीचे लाडू बनवले आणि शेंगदाने चे लाडू बनवले आणि स्वछता केली
७/१/२० आज आम्ही किचनला पाव बनवले १०kg दिले
८/१/२० पपई आणि प्रोसेसिग ला घेतले आणि अन्न संरक्षण या वर लेक्चर झाले आणि नाष्टा बनवला
आज तुटी फुटी साठी पप्प्या कापल्या.
10/1/2020
पिझ्झा प्रॅक्टिकल केले दुपारनंतर नी नाश्त्याची तयारी केली
12/1/2020 टूटीफ्रूटी साठी पपई कापली कॅम्प्युटर लॅब ब्लॉग कम्प्लीट केला
13/1/2020
दीक्षित सरांची स्टोरी व नंतर शैक्षणिक स्वच्छ केलं.
14/1/2020
ड्रॉइंग क्लास झाला. पाव बनवणे.
15/1/2020
रक्तगट तपासणी व हिमोग्लोबिन तपासणी प्रॅक्टिकल झालं.
16/1/2020
केकच प्रकक्टिकल झाले. डॉइंग क्लास झाला. नंतर नाष्टामध्ये नाश्ता तयार केली.
19/1/2020
सप्राईज टेस्ट झाले. लाडू बनवले
20/1/2020
स्क्रब मॅनेजमेंट वर स्टोरी झाली. बाजरीच्या पिठाचे लाडू बनवले. 26जानेवारी बद्दल चर्चा झाली.
21/1/2020
दहा किलो पाव बनवले.पाव बनवले
22/1/2020
बाजरीच्या पिठाचे लाडू बनवले. 26 जानेवारीचे नाटकाची तयारी केली.
23/1/2020
ईश्वर लेक्चर घेतलं. दोन्ही शैक्षण झाडून पुसून घेतले.सरांनी सांगितलं की शिक्षण क्लीन दिसत नाहीये त्याच्यानंतर सगळ्या मुलांनी शिक्षण झाडून पुसून स्वच्छ करून घेतले.
24/1/2020
रिविजन घेतलं मॅडमनी. ड्रॉइंग क्लास झाला. दोनच्या नंतर मी सलमरे मायक्रोस्कोप हाताळायचा कसा हे शिकवलं. नंतर मी चारच्या नंतर नाटकाची प्रॅक्टिस केली.
25/1/2020
श्रमदान केले नंतर नी नाटकाची प्रॅक्टिस केली.
26/1/2020
26 जानेवारी चा कार्यक्रम झाला
27/1/2020
- नाटक झालं . शैक्षण ची क्लीनिंग केली. नंतर कॅलरीज काढल्या. बाजरीच्या लाडूची कॉस्टिंग काढली.
28/1/2020
शिक्षणाची क्लिनिंग केली. पाव बनवले
29/1/2020
एक्सीडेंट होतो
31/1/2020
ड्रॉईंग क्लास झाला . सोईल लॅब कंपोस्टिंग वर लेक्चर झाल्या तरी प्रॅक्टिकल केलं
2/2/2020थ
मिक्स लोणचं प्रॅक्टिकल झालं. चिक्की बनवणे. कॅम्पुटर क्लास झालं
3/2/2020
करून वायरस वरले स्टोरी झाली. शिक्षण क्लिक केलं नंतर नानकेट चिक्की बनवली बनवले
4/2/2020 पाव बनवले. नानकेट व चिक्की बनवली पॅकिंग केली.
5/2/202०
अपसेट
6/2/2020
यात्रेची तयारी केली चिक्की व नानकेट बनवले.
7/2/2020
सगळी मुलं ज्या त्या शिक्षणाला गेली. नंतर दोनच्या नंतर मी फुड लॅब व मेडिटेशन हॉल मधील टेबल घेऊन गावात स्टॉल बनवला .
8/2/2020 फुड लॅब सर्व मुलं स्टॉलवर थांबली होती.
9/2/2020
फूड लॅब काही मुले स्टॉल वर थांबलेली होती व काही हॉस्टेल वर होती
11/2/2020
पाव बनवले दहा किलोचे.
12/2/2020
शैक्षण क्लीन केलं. प्रॅक्टिकल लिहिले. नाश्त्याची तयारी केली.
13/2/2020
खरवस बनवलं. शैक्षणिक क्लीन केलं. प्रॅक्टिकल लिहिलं.
å