चिंच खजूर सौस
सहित्य :-
1.चिंच
2.खजूर
3.साकर
4.काळ मीठ
5.साधे मीठ
6.सायट्रीक अॅसिड
7.सोडियम बेञ्झॉईड
8.गॅस
9.मिक्सर चार्ज
10.चॅट मसाला
कृती:-
- निवडलेली चिंच दोन वेळा धुवून घेणे.
- धुवून घेतलेली चिंच व खजूर मोजून घेणे.
- चिंच खजूरच्या दुप्पट पाणी टाकणे.
- पंधरा मिनिट शिजवून घेणे व थंड करून घेणे.
- मिक्सरमध्ये वाटून घेणे पुरणाच्या चाळनिने गाळणे. ( गरजेनुसार पाणी टाकणे.)
- तयार स्लरी (पल्प) + साखर + सर्व मसाले घेणे.
- उकळी येई पर्यंत शिजवणे.
- सोडियम बॅन्जोएट व सायट्रिक ऍसिड मिक्स करणे.
- चिंच खजूर सॉस तयार झाल्यावर पॅकिंग+ लेबलिंग करणे.
- थंड व कोरड्या ठिकाणी ठेवने
पाव
साहित्य:
1. मैदा 7kg
2.साखर 120gm
3.ईस्ट 150gm
4.मीठ 120gm
5.ब्रेड इम्पोअर 14gm
6.तेल 100gm
7.ओव्हन चार्ज 1unit
कृती. | |
एका टोपा मध्ये मैदा घेतला आणि त्याला चाळून घेतलं आणि मैद्यामध्ये मीठ मिक्स केलं आणि एका वाटीमध्ये साखर ईस्ट ब्रेडईम्पुर आणि आणि घेऊन मिक्स ते मिक्स केलेले मैद्यामध्ये टाकलं आणि त्याला म्हणून घेतलं म्हणून आपल्याला पिठाला आम्ही एक ते दीड तास ठेवलेआणि ट्रे ला तेल लावलं आणि पिठाचे छोटे छोटे गोळे केले आणि ते गोळे ट्रेमध्ये अर्धा तास ठेवतोआणि तो ट्रे ओव्हन मध्ये 15 मिनिट ठेवले आणि ते 15 मिनिट ठेवल्यावर मंग पाव तयार होतात आणि तयार झालेल्या पावला तेल लावतो आणि पाव तयार होतात |

व्हेज पफ
साहित्य:-
- मैदा = 500 gm
- कस्टर्ड पावडर = 14 gm
- साखर = 14 gm
- मार्गरीन = 320 gm
- दूध = 2ml
- तेल = 2ml
- पाणी = 160ml
- बटाटे, हळद, मिरची पावडर, मीठ, जीरा, लसूण, आल, तेल.
कृती:-
- मैदा, कस्टर्ड पावडर, साखर हे मोजून घेणे व मिक्स करणे.
- मिश्रण मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी टाकून घट्ट पीठ मळून घेणे.
- मळून घेतल्यानंतर 50 ग्रॅम मार्गरीन (डालडा) घेऊन मळून घेणे.
- हे झाल्यानंतर एक कापड भिजवून घ्या व घट्ट पिळून घ्या.
- कापडामध्ये मळून घेतलेले पीठ ठेवा.
- त्यानंतर फ्रिजमध्ये एक ते दीड तास ठेवा.
- एक दीड तासानंतर बाहेर काढा आणि लाटण्याच्या साह्याने चौकोनी आकारामध्ये लाटून घ्या.
- लाटून घेतल्यानंतर left and right side ने लेयर करून घ्या,
- समोरच्या side ने आणि मागच्या side ने लेयर करून घ्या.
- लेयर करून घेतल्यानंतर लाटण्याने चौकोनी आकारांमध्ये लाटून घ्या.
- 25 ग्रॅम मार्गरिन घ्या व त्याचे चार गोळे करा.
- लाटून घेतलेल्या लेयर वर एक गोळे लावा.
- मार्गरीन लावल्यानंतर समोरून roll करत येणे आणि right side ने fold करून घेणे आणि लाटण्याने लाटून घेणे.
- असेच step दोन वेळा repeat करणे.
- बटाट्याची भाजी बनवून घ्या.
- चौकोनी आकारामध्ये लाटून घेतलेली पीठ कटरने छोट्या छोट्या चौकोनी आकारात कट करून घ्या.
- ट्रे ला तेल लावा.
- कट करून घेतल्यानंतर त्यामध्ये बटाट्याची भाजी भरा आणि फोल्ड करून ट्रेमध्ये ठेवा.
- ट्रेमध्ये ठेवल्यानंतर ब्रश ने वरून दूध लावून घ्या.
- ओव्हन 180°c डिग्रीला ठेवणे.
- सर्व ट्रे ओव्हनमध्ये 15 ते 20 मिनिट ठेवावे.
- 20 मिनिट झाल्यानंतर व्हेज पफ बाहेर काढून घ्या.
- डिश मध्ये ठेवा आणि सॉस सोबत enjoy करा.
•दूषित पाण्यामार्फत होणारे आजार
- पोट दुखी
- सर्दी
- खोकला
- ताप
- त्वचा रोग
- गॅस्ट्रो
- किडनी स्टोन
- पित्त होणे
- कावीळ
- केस गळणे
- डोळ्यांचे आजार
• दूषित पाण्यावर उपाय:-
- फिल्टर लावणे.
- तुरटी फिरवणे.
- फ्लोरिंनची पावडर वापरणे.
- मेडिक्लोर वापरणे.
- पाणी गाळून पिणे
- पाणी उकळून पिणे.
• दूषित पाण्यात आढळणारे जिवाणू \ किटाणू
- E. Col
- salmonella sp.
- streptococcus aureus
- shigella sp.
- mycobacterium tuberculosis ( टी.बी )
आवळा सुपारी
साहित्य :-
आवळे – 5 kg
1.जीरा – 100 gm
2.हिंग – 50 gm
3.ओवा – 50 gm
4.मीठ – 300 gm
5.काळे मीठ – 100 gm
6.काळी मिरी – 200 gm
7.गॅस – 30 gm
कृती :-
1. सर्व आवळे धुवून घेणे आणि उकळून घेणे.
2. उकळल्यानंतर बिया बाजूला काढणे आणि आवळ्याचे तीन पिस करणे.
3. तीन पिस केलेल्या आवळ्याना परत चाकूच्या मदतीने तीन पिसमध्ये कट करून घेणे त्यानंतर सर्व फोडी एका भांड्यात ठेवणे.
4. मीठ टाकून फोडींना वरखाली करून मिक्स करून घेणे
5. मिक्स केल्यानंतर ते झाकून ठेवावे आणि रात्रभर तसेच सोडावे.
6. सकाळी पंधरा मिनिट झाकण काढून ठेवावे.
7. सर्व मसाले मटेरियल मोजून घेणे आणि मिक्स करणे.
8. सर्व फोडींना मसाला लागावे म्हणून चमचनी वरखाली करून मिक्स करणे.
. 9. मिक्स केल्यानंतर परत झाकण लावून ठेवावे आणि दिवसभर तसेच सोडावे.
. 10. 8-9 तासानंतर ड्रायरला ठेवावे.
. Costing:-
मोरींगा चिक्की
साहित्य:-
1.मोरिंगा पावडर – २० gm
2.शेंगदाणे – २००gm
3.तीळ – १२० gm
4.जवस – ८० gm
5.गूळ – ४०० gm
6.तूप – २५ gm
साधने :-
गॅस, कडई, मिक्सर, लाटणे, कटर, चिक्की ट्रे, पॅकिंग बॉक्स.
कृती:-
1. सर्वात आधी शेंगदाणे, तीळ, जवस वेगवेगळे निवडून घेऊ नंतर मध्यम आचेवर भाजून घेणे.
2. भाजलेले शेंगदाणे, तीळ, जवस, वेगवेगळे मिक्सर मध्ये बारीक करून घेणे आणि मिश्रण एकत्र करणे.
3. मिश्रणामध्ये मोरींगा पावडर घालून मिक्सरच्या मदतीने एकत्र करणे.
4. जेवढे मिश्रण तयार झाले आहे तेवढेच गूळ मोजून घेणे आणि बारीक चिरून घेणे.
5. चिक्की ट्रे ला, लाटण्याला आणि कटर ला तूप लावून घेणे
6. कडईमध्ये मध्यम आचेवर गूळ वितळून घेणे.
7. वितळलेल्या गुळामध्ये उरलेले तूप आणि मोजून घेतलेले मिश्रण घालून एकत्र करणे.
8. तयार झालेले चिक्की चे मिश्रण मिश्रण चिक्की ट्रे वर घालून लाटण्याच्या मदतीने लाटून घेणे.
9. त्याच्यावर थोडे तीळ टाका आणि कटरच्या मदतीने चिक्की कापून घेणे.
10. बॉक्स मध्ये पॅक करून ठेवणे.
नान कटाई
साहित्य:-
- मैदा
- पिठी साखर
- डालडा
- फ्लेवर
- कलर
- पॅकिंग बॉक्स
कृती:-
- मैदा, पिठीसाखर, डालडा, फ्लेवर, कलर हे सर्व मिश्रण एकत्रित मिक्स करून घेणे .
- मिश्रण मिक्सर मधून काढून घेणे.
- मिक्सर मधून काढल्यानंतर मळून घेणे.
- वेगवेगळ्या shapes मध्ये cut करून घेणे.
- Cut केल्यानंतर ट्रे मध्ये ठेवणे.
- ट्रे 15 minute ओव्हन मध्ये ठेवणे.
- 180°c डिग्रीला भाजणे.
- 15 minute झाल्यानंतर ट्रे ओव्हन मधून काढणे.
- ट्रे मधून तयार झालेली नानकटाई बाहेर काढणे.
- पॅकिंग करून ठेवणे.
खारी
साहित्य :-
- मैदा :- 250 gm
- कस्टर्ड पावडर :- 6.2 gm
- लिली डालडा :- 156 gm
- मीठ :- 6.2 gm
- साखर :- 6.2 gm
- दूध :- 20 ml
- तेल :- 5 ml
- पाणी :- 160 ml
कृती:-
- मैदा, कस्टर्ड पावडर, मीठ, साखर हे मिश्रण एकत्रित करणे.
- पाणी 160 ml घेऊन घट्ट मळून घेणे.
- घट्ट मळून घेतल्यानंतर डालडा घेणे व त्या डालड्यामधून 25 ग्रॅम डालडा वेगळे करणे.
- 25 ग्रॅम डालडा वेगळे केल्यानंतर उरलेल्या डालड्याचे चार भाग करून घेणे.
- मळून घेतलेल्या पिठाला चौकोनी आकारामध्ये लाटून घेणे.
- एक लेयर लाटून घेतल्यानंतर डालडाची एक भाग लावणे.
- परत दोन्ही बाजूंनी लेयर करून घेणे व लाटून घेणे.
- डालडाची एक भाग लावून घेणे व असेच दोन वेळा लाटून घेणे.
- एक कापड भिजून घेणे व त्यामध्ये पीठ ठेवणे.
- कापड 30 मिनिट फ्रिजमध्ये ठेवावे.
- 30 मिनिटानंतर चौकोनी आकारामध्ये लाटून घेणे.
- लाटून घेतल्यानंतर खारीच्या आकारामध्ये कट करून घेणे.
- ट्रे ला तूप लावून घेणे.
- तूप लावून घेतल्यानंतर त्यामध्ये खारीचे पीस ठेवावे.
- खारीचे पीस ठेवल्यानंतर वरून दूध लावावे.
- ओव्हन मध्ये 15 ते 20 minute ठेवावे.
- ओव्हन झाल्यानंतर ट्रे मधून खारी काढावी व पॅकिंग करून ठेवावी.
बटाटा भजी
साहित्य:-
बटाटे, बेसन, मिरची पावडर, हळद, जिरा, ओवा, मीठ, तेल
कृती:-
- बटाटे चिरून घेणे व पातील्यात पाणी घेऊन त्यात टाकणे.
- एका भांड्यात बेसन, मिरची पावडर, हळद, जिरा, ओवा, मीठ, पाणी टाकून मिक्स करुन घेणे.
- तयार झाल्यावर त्यात चिरून घेतलेले बटाटे टाकणे.
- कढईत तेल तापण्यासाठी ठेवणे.
- तेल तापल्यानंतर त्यामध्ये एक एक करून बटाटेचे पीस सोडणे.
- चांगल्या पद्धतीने तळून घेणे.
- एका ताटात काढून ठेवणे.
गुलाब जामून – खवा
- खर्च:-
साहित्य | वजन | दर /ltr | किमत |
गाईचे दूध | 4 1/2 ltr | 40 | 180 |
पॅकिंगचे दूध | 4 ltr | 50 | 200 |
गॅस चार्ज | 360 gm | 870 /14 kg | 22.37 |
=603 |
गुलाब जामून
खर्च:-
साहित्य | वजन | दर | किमत |
खवा | 1_1/2 kg(1500gm) | 604 Rs/ kg | 604.00 |
मैदा | 1/2 kg(500gm) | 40 Rs/kg | 20.00 |
तेल | 250 gm | 130 Rs/kg | 32.50 |
बेकिंग सोडा | 3 gm | 100 Rs/kg | 0.30 |
इलायची पावडर | 5 gm | 300 Rs/kg | 15.00 |
गॅस चार्जेस | 60 gm | 870 Rs/14 kg | 3.72 |
साखर | 3_1/(23500gm) | 42 Rs/kg | 147.00 |
822.52 | |||
मजुरी 35% | 287.88 | ||
1110.4 |
उद्देश:-
किचनसाठी ऑर्डर होती गुलाबजाम बनवायची.
साहित्य:-
दूध, खवा मैदा तेल बेकिंग सोडा इलायची पावडर गॅस साखर
कृती:-
1. पहिल्यांदा दुधाची मापन करून घेतले.
2. दुधाचा खवा बनवण्यासाठी दूध गरम करून ठेवले व त्याला बनसपर्यंत गरम करत हलवत खवा बनवून घेतला .
3. खवा आणि मैदा यांना मिक्स करून घेतले.
4. मिश्रणामध्ये इलायची टाकली आणि फुगवण्याचा सोडा पण टाकला
5. तेल घेऊन त्याला गरम करून ठेवले.
6. गुलाब जामुन चे मिश्रण तयार झाल्यावर काही वेळानंतर त्याला गुलाबजाम चे गोल करून घेतले
7. तेल गरम झाले होते गुलाबजामला ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेतले
8. साखर जेवढी घेतली तेवढेच पाणी घेतले व त्याला गरम करून पाक करून घेतला
9. पाक तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये गुलाब जामुन डुबून ठेवले एका रात्रभर.
बेसन लाडू
उद्देश:-
बेसन लाडू बनवणे
साहित्य:-
बेसन पीठ डालडा(जेमिनी) साखर इलाज पावडर काजू पॅकिंग बॉक्स गॅस
कृती:-
1. पहिल्यांदा बेसन पीठ चाळून घेतले व नंतर त्याला कमी गॅस ठेवून हळूहळू भाजून घेतले
2. काही वेळानंतर थोडा थोडा डालडा त्यामध्ये टाकत गेलो नंतर त्याला थोडा तांबूस पडेपर्यंत भाजून घेतले
3. सर्व पीठ व्यवस्थित भाजल्यानंतर एका ताटामध्ये काढून घेतले व त्याच्या मध्ये पिठीसाखर मिक्स करून घेतले पीठ थंड झाल्यानंतर साखर मिक्स केली.
4. त्याच्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट मिक्स करून घेतले त्याला चांगले मिक्स केले. मिश्रण झाल्यानंतर त्याच्यामध्ये तूप गरम करून टाकले
5. लाडू बनवायला सुरुवात करावी परंतु पीठ आणि तूप जर गरम असले तर लाडू तोपर्यंत लाडू बनवून घ्यावे थंड झाल्यावर चांगले लाडू येत नाही
6. व्यवस्थित लाडूचा आकार तयार झाल्यानंतर त्याच्यावर काजू बदाम आकर्षणासाठी लावावे
7. लाडू तयार झाल्यानंतर बॉक्समध्ये पॅकिंग करून घ्यावे व त्याचे वजन करून घ्यावे.
निरीक्षण:-
लाडू बनवताना काही वेळा काही मोठे होऊन व्हायचे तर काही लहान पीठ भाजताना गॅसवर जास्त गॅस केला तर जाऊन जाण्याची शक्यता व्हायची नंतर भी गरम करून टाकले तेव्हा लाडूला पण चांगला आकार येत होतात साहित्य वर्तन काही कमी जास्त सामान व्हायचे ते चांगले मोजून घेतले.
सहित्य | वजन | दर / kg | किमत |
बेसन पीठ | ५०० gm | १३० rs | ६५ |
डालडा जेमोनी | २५० gm | १३० rs | ३२ |
पिठी साखर | ४५० gm | ५० rs | २२ |
विलायची पावडर | ५ gm | ३०० rs | १५ |
काजू | १० gm | १००० rs | १० |
बदाम | १० gm | ९०० rs | 9 |
पेकिंग बॉक्स | ३ बॉक्स | १० rs | ३० |
गेस चार्ज | ९० gm | ७८० rs /१४२०० gm | ५.५१ |
गावरान तूप | ५० gm | ६०० rs | ३० |
एकूण | २९१.५१ | ||
मजुरी = | ७६.८२ | ||
= २९६.३३ | |||

चॉकलेट
उद्देश:-
26 जानेवारी साठी चॉकलेट बनवणे
साहित्य:-
डार्क चॉकलेट पांढरे चॉकलेट, गॅस, फ्रिज, रॅपर पेपर, चाकू, कढई, चॉकलेट ट्रे, चमचा
कृती:-
1. पहिल्यांदा डार्क चॉकलेट आणि पांढरे चॉकलेट कट करून घेतले व दोन्ही एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घेतले
2. कढईमध्ये पाणी गरम करून घेतले व त्याच्या मध्ये काचेचे भांडे ठेवले व त्याच्यामध्ये चॉकलेट तोवर हलवून घेतले
3. चॉकलेट पागल यानंतर विद्यालय नंतर ट्रेमध्ये ओतून घेतले व व्यवस्थित ट्रे भरून घेतले
4. चॉकलेट ट्रे मध्ये ठेवले नंतर फ्रीजमध्ये घट्ट होण्यासाठी पाच मिनिटे ठेवून दिले
5. चॉकलेट घट्ट झाल्यानंतर ट्रे मधून काढून घेतले व त्याला सिल्वर पेपरने पॅकिंग करून घेतले
खर्च:-
साहित्य | वजन | दर | किमत |
डार्क चॉकलेट | 400 gm | 180 Rs/kg | 280.00 |
पांढरे चॉकलेट | 800 gm | 480 Rs/kg | 480.00 |
गॅस चार्जेस | 360 gm | 870 Rs/kg | 22.31 |
पेपर रॅपर | 150 pice | 2 | 75.00 |
फ्रीज चार्जेस | 0.5 unit | 10 unit | 5.00 |
849.31 | |||
मजुरी 35% | 212 | ||
1062.23 |
150 पिस बणले होते
1062.23/150=7.0 पर पिस
टोमॅटो सॉस
उद्देश:-
टोमॅटो सॉस बनवणे व नाश्त्यासाठी चटणी तयार करणे
साहित्य
चाकू, पातेले , टोमॅटो साखर साधं मीठ काळ मीठ दालचिनी, जीरा इलायची लवंग लसूण चक्रीफुल कांदा आलं सायट्रिक ऍसिड गॅस मिक्सर
कृती:-
1.पहिल्यांदा टोमॅटो निवडून घेतले
2.टोमॅटोचे वजन करून घेतले बाराशे 1250 ग्रॅम टमाटे घेतले
3. टोमॅटोचा हिरवा भाग काढून घे वेस्ट काढले त्याचे वजन करून घेतले 493 ग्राम वेस्ट निघाले
4. टोमॅटो गरम पाणी टाकून गरम करून घेतले
5. गरम करण्यासाठी दीड तास लागला व त्याचे सालटे काढून घेतले
6. मिक्सर मध्ये त्याला बारीक केले व लहानच आणि बारीक काढून घेतले
7. टोमॅटो मध्ये वरील तक्त्यात प्रमाणे मटेरियल टाकून घेतले
8. टोमॅटो सॉस मध्ये पाणी निघून जाईपर्यंत त्याला फिट केले आणि मिक्स केले गॅस वरती
9. टोमॅटो सॉस टिकवण्यासाठी त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड आणि सोडियम बेंजोएड टाकले
10. श्वास थंड झाल्यानंतर त्याला पॅकिंग करून घेतले.
खर्च:-
साहित्य | वजन | दर | किमत |
टोमॅटो | 12.5 Kg | 7 Rs | 87.50 |
साखर | 2.5 kg | 40 Rs | 100.00 |
साधे मीठ | 30 gm | 15 Rs | 0.45 |
काळे मीठ | 30 gm | 40 Rs | 1.20 |
दालचिनी | 2.5 gm | 800 Rs | 2.00 |
काळी मिरी | 2.5 gm | 800 Rs | 2.00 |
जीरा | 5 gm | 400 Rs | 2.00 |
इलायची | 2.5 gm | 2000 Rs | 5.00 |
लवंग | 2.5 gm | 800 Rs | 2.00 |
लसुन | 20 gm | 200 Rs | 4.00 |
चक्रीफुल | 2.5 gm | 800 Rs | 2.00 |
कांदा | 300 gm | 20 Rs | 6.00 |
आलं | 11 gm | 80 Rs | 0.88 |
सायट्रिक ऍसिड | 14 gm | 150 Rs | 2.10 |
सोडियम बेंजोईड | 14 gm | 500 Rs | 7.00 |
गॅस चार्जेस | 180 gm | 870 Rs/41 kg | 11.18 |
मिक्सर चार्जेस | 1/2 unit | 10 Rs/unit | 5.00 |
240.31 | |||
मजुरी 35% | 84.10 | ||
324.41 |
बटाटा वेफर्स
उद्देश:-
बटाटा वेफर्स बनवणे व त्याच्यापासून चमचमीत नाश्ता तयार करणे.
साहित्य
बटाटा, मिठ, तुरटी, गॅस, ड्रायर, पॅकिंग बॅग, पातेले,चाकू, घासानी.
कृती:-
1.पहिल्यांदा बटाट्याचे वजन करून होते
2. बटाटे चांगले धुऊन घेतले व एका भांड्यामध्ये काढून घेतले
3. बटाट्याला कापून घेतले व त्यांना सालटे काढून घेतले
4. बटाटे पाण्या त ठेवून दिले रात्रभर आणि त्याच्यामध्ये तुरट टाकली
5. सकाळी पाण्यातून काढून त्याला वाहण्यासाठी ड्रायर मध्ये नेऊन सुखायला ठेवून दिले
6. बटाटे सुकल्यानंतर त्यांचे वजन करून पॅकिंग करून घेतले.
एलोवेरा (कोरफड)
उद्देश:-एलोवेरा (कोरफड) यापासून दुधाची मलई बनवणे आणि नंतर त्याची बर्फी बनवणे
साहित्य:-
एलोवेरा (कोरफड), दूध साखर इलायची पावडर तूप लाकूड पॅकिंग बॉक्स
कृती:-
1. पहिल्यांदा एलोवेरा ची पाणी घेऊन आलो त्यांना पाण्यात धुवून घेतले चांगले धुतल्यानंतर त्यांना चाकूने वरची साल काढून टाकले
2. चालते काढल्यानंतर त्याच्या मधील गिर काढून घेतला. त्याच्यामधील चिपचिपा पण जाण्यासाठी दोन-तीन पाण्यात धुवून घेतले
3. धुवून घेतलेल्या एलोवेराची वजन करून घेतले त्याचे वजन 1390 ग्रॅम इतके आणि वेस्टेजचे पण वजन करून घेतले
4. रॉकेट स्टो घेतला त्याच्यासाठी लाकडांचे वजन करून घेतले व त्याच्यावर कढई ठेवून त्याच्यामध्ये दूध तापवायला ठेवले
5. दुधाचा खवा बनवला व नंतर त्याच्यामध्ये एलोवेरा टाकला व मिक्स होत पर्यंत त्याला चांगले ढवळून घेतले व त्याच्यामध्ये साखर ऍड केली चिकटपणापर्यंत तापून घेतले
6. एलोवेरा चे मिश्रण झाल्यानंतर एका ट्रेमध्ये घेऊन त्याला थंड करण्यासाठी ठेवून दिले.
7. थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून दिले व दुसऱ्या दिवशी पॅकिंग करण्यासाठी कट करून घेतले व त्यांना बॉक्समध्ये पॅकिंग करून घेतले
अनुभव:-
एलोवेरा बर्फी तयार करताना त्याच्या मध्ये खवा तयार करून नंतर त्याच्यामध्ये एलोरा टाकावे लागते. जर एलोवेरा चांगले धुवून घेतले नाही तर चिकटपणा राहतो आणि त्याच्यामध्ये पण आपण राहतो.
खर्च:-
साहित्य | वजन | दर | किमत |
एलोवेरा (कोरफड) | 3 Kg | 10 Rs/kg | 30.00 |
दूध | 2.5 Litr | 44 Rs/Litr | 110.00 |
साखर | 500 gm | 40 Rs/kg | 20.00 |
इलायची पावडर | 4 gm | 2000 Rs/kg | 8.00 |
तूप | 50 gm | 600 Rs/kg | 30.00 |
लाकूड | 3 Kg | 15 Rs/kg | 45.00 |
पॅकिंग बॉक्स | 3 box | 6 Rs/per | 18.00 |
261.0 | |||
मजुरी 35% | 91.35 | ||
352.35 |

ज्वारी कुकीज
उद्देश:-
ज्वारी कुकीज बनवणे
साहित्य:-
बटर मार्गीन ज्वारी पीठ गहूपीठ दूध पावडर कस्टर पावडर नारळ पावडर व्हॅलीना जागरी गुळ बेकिंग पावडर ओव्हन चार्ज पॅकिंग मटेरियल
कृती
1. पहिल्यांदा सर्व साहित्य वजन करून घेतले.
2. काढलेल्या साहित्यामध्ये जर पीठ गहू पीठ दूध पावडर कस्टर्ड पावडर नारळ पावडर बेकिंग पावडर हे सर्व मिक्स करून घेतले
3. मिश्रण तयार झाल्यानंतर थोडी कमी पडली त्याच्यासाठी आम्ही मिक्सरमध्ये जी ग्रुप ऑर्डर होती त्याचे थोडे लहान अजून मिश्रण करून घेतले
4. बटर आणि मार्गे यांना मिक्स करून गॅसवर गरम करायला ठेवून दिले व ते पूर्णपणे पागा नंतर थोडे उकळी फुटल्यानंतर त्याला खाली घेऊन पिठाचे मिक्सर त्याच्यामध्ये टाकले
5. मिश्रण टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. व त्याला टेबल वरती घेऊन व्यवस्थित मळून घेतले.
6. मळलेल्या पिठाला लाटण्याने लाटून घेतले व गोलाकार आकाराने कट करून घेतले जोपर्यंत पीठ संपत लेन आहे तोपर्यंत लाटण्याने लाटून आणि गोलाकार कट करून घेतले.
7. बनल्यानंतर त्याला ट्रेमध्ये ठेवले एका ट्रेमध्ये चाळीस कुकीज बसत होत्या. ट्रे ओन मध्ये वीस मिनिटे बांधण्यासाठी ठेवून दिला.
8. कुकीज भाजल्यानंतर त्यांना बाहेर काढले व थंड होण्यासाठी ठेवून दिले कुकी थंड झाल्यानंतर पॅकिंग बॉक्स घेऊन त्यांना पॅकिंग करून घेतले
अनुमान :-
कुकीज बनवतांनी पीठ चांगले म्हणून घ्यावे. लाडतानी सर्वीकडे लाटणे समान फिरवावे. नाहीतर चांगला शेप येत नाही. लाटतांनी किती दाब द्यावा हे पण बघावे. कापताना व्यवस्थित कट करावे. आणि कुकीज काढताना पण व्यवस्थित काढाव्या.
खर्च:-
साहित्य | वजन | दर | किमत |
बटर | 330 gm | 220 Rs/kg | 72.6 |
मार्गीन | 330 gm | 130 Rs/kg | 42.9 |
ज्वारी पीठ | 450 gm | 50 Rs/kg | 22.5 |
गहूपीठ | 450 gm | 50 Rs/kg | 22.5 |
दूध पावडर | 30 gm | 360 Rs/kg | 10.8 |
कस्टर्ड पावडर | 30 gm | 100 Rs/kg | 3.0 |
नारळ पावडर | 60 gm | 330 Rs/kg | 19.8 |
वेलीना | 2 ml | 37 Rs/ml | 3.6 |
जागरी( गुळ ) | 460 gm | 90 Rs/kg | 41.4 |
बेकिंग पावडर | 6 gm | 350 Rs/kg | 2.1 |
ओहन चार्ज | 1 Unit | 14 Rs/ Unit | 14.0 |
पॅकिंग मटेरियल | 6 Rs/box | 36 Rs | 36.0 |
291.20 | |||
मजुरी 35% | 101.92 | ||
398.12 |
रागी कुकी
उद्देश:-
रागी(नाचणी ) यासारख्या पौष्टिक घटकांचा उपयोग करून एक स्वादिष्ट पौष्टिक आणि आरोग्यदायी नाश्ता तयार करणे
साहित्य:-
रागी पीठ नाचणी बटर बेकिंग पावडर पावडर जागर पावडर कस्टर पावडर दूध पावडर व्हॅली ना वेस्ट मार्जिन
साधने:-
बाउल ओव्हन बेकिंग ट्रे स्पून कटर टॉवेल लाटणं
कृती:-
1. पहिल्यांदा सर्व साहित्य काढून घेतले व त्यांचे वजन करून घेतले.
2. त्यानंतर सर्व पावडर आणि पीठ एकत्र करून घेतले
3. मार्गीन आणि बटर यांना एकत्र करून गरम करण्यासाठी गॅसवर ठेवले.
4. मोजलेले सर्व साहित्य एकत्र करून एका भांड्यात ठेवले.
5. गरम झालेल्या मार्गीन आणि बटर मध्ये पीठ हळूहळू टाकत घेतले व स्वादानुसार त्याच्यामध्ये इलायची पावडर टाकून घेतली व व्यवस्थित मिक्स करून घेतले.
6. फर्मेंटेशन साठी वीस मिनिटे पीठ एकत्रित करून ठेवले फर्मेंटेशन झाल्यानंतर पीठ चांगले म्हणून घेतले चांगले मळल्यानंतर पिठाला लाटण्याने लाटून घेतले व त्याला गोलाकार कट करून घेतले.
7. कट केलेल्या रागी कुकीज एका ट्रे मध्ये घेतल्या व बेक होण्यासाठी ओव्हनमध्ये ठेवले ओव्हनमध्ये बेक होण्यासाठी त्याला वीस मिनिटे किंवा पंधरा मिनिटे तसा वेळ लागतो.
8. भाजलेल्या रागीक कुकीजला थंड होण्यासाठी ठेवून दिले थंड झाल्यानंतर त्यांना पॅकिंगसाठी बॉक्समध्ये भरले .
निष्कर्ष:-
राधे कुकिंग तयार करण्यासाठी प्रक्रिया सोपी आणि जलद आहे यामध्ये खूप पोषण तत्व समाविष्ट आहेत.
खर्च :-
साहित्य | वजन | दर | किमत |
बटर | 50 gm | 220 RS /1 KG | 11 |
मार्गीन | 50 gm | 130 RS /1KG | 6.5 |
राजी/ ज्वारी | 65 gm | 40 RS /1KG | 2.6 |
वेट(wheat) | 65 gm | 30 RS /1KG | 1.95 |
बेकिंग पावडर | 2 gm | 350 RS /1KG | 0.7 |
जागरी पावडर | 5 gm | 90 RS /1KG | 4.5 |
कस्टर्ड पावडर | 6 gm | 100 RS /1KG | 0.6 |
मिल्क पावडर | 6 gm | 360 RS /1KG | 2.5 |
व्हॅलीन इसेन्स | 1 mi | 37 RS / 1ML | 1.8 |
इलेक्ट्रिसिटी | 1 unit | 14 unit | 14 |
पॅकिंग बॉक्स | 6 rs/BOX | 2 box | 12 |
TOTAL | 58.15 | ||
मजुरी 35 % | 20.00 | ||
margin 25 % | 19.60 | ||
Total | 98.12 |
रक्तदाब ( BLOOD PRESSURE)
• शरीरात रक्त कशा मार्फत वाहिले जाते?
शरीरात रक्त शिरा व धमनी मार्फत वाहिले जाते.
• हृदयाला किती कप्पे असतात?
हृदयाला चार कप्पे असतात.
• शरीरात शुद्ध रक्त कशा मार्फत वाहते?
शरीरात शुद्ध रक्त धमनी मार्फत वाहते.
• शरीरात अशुद्ध रक्त कशा मार्फत वाहते?
शरीरात अशुद्ध रक्त शीरान मार्फत वाहते.
• रक्तदाबाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
रक्तदाबाचा शोध विल्यम हार्वे या शास्त्रज्ञांनी लवला.
• रक्तदाबाचे दोन प्रकार:-
- रक्ताने रक्तव हिऱ्यांतर आतील बाजूने निर्माण केलेल्या दाबास रक्तदाब असे म्हणतात.
- रक्ताने रक्त वाहीण्यातर आतील बाजूने निर्माण केलेल्या दाबास रक्तदाब असे म्हणतात.
पिझ्झा
साहित्य:
- २ कप मैदा
- १ चमचा इन्स्टंट यीस्ट
- १ चमचा साखर
- १/२ चमचा मीठ
- १/२ कप गूळ (गरम पाण्यात विरघळवलेला)
- २ चमचे ऑलिव ऑईल
- १/२ कप थंड पाणी
- टॉपिंगसाठी:
- १ कप पनीर (कुंडाळीत कापलेला)
- १ कप भाज्या (बेल पेपर, कांदा, टमाटर, मशरूम इ.)
- १ कप मोझरेला चीज
- १ चमचा ऑरेगॅनो
- १ चमचा लाल मिरी पूड (चवीनुसार)
- मीठ चवीनुसार
कृती:
- पिझ्झा बेस तयार करणे:
- एका भांड्यात गरम पाण्यात साखर आणि यीस्ट मिसळा. 10 मिनिटे झाकून ठेवा.
- दुसऱ्या भांड्यात मैदा आणि मीठ घाला. त्यात यीस्ट मिश्रण आणि ऑलिव्ह ऑईल घाला. चांगले मळा.
- लोणीत भांडे ठेवून 1-2 तास तापलेल्या ठिकाणी ठेवा, जेणेकरून पिठात वाढ होईल.
- पिझ्झा बनवणे:
- बेस तयार झाल्यावर, त्याला थापून पिझ्झा आकार द्या.
- त्यावर टोमॅटो सॉस लावा.
- त्यावर भाज्या आणि चीज पसरा.
- ऑरिगॅनो आणि चवीनुसार मीठ-मिरी घाला.
- पिझ्झा भाजणे:
- ओव्हन 200°C (400°F) वर गरम करा.
- पिझ्झा ओव्हनमध्ये 15-20 मिनिटे भाजा, जोपर्यंत चीज वितळून आणि पिझ्झा सोनेरी होत नाही.
- सर्व्हिंग:
- पिझ्झा थंड झाल्यावर तुकडे करा व पॅकिंग करून ठेवणे. .