साहित्य :- कच ,सिमेंट ,पाटी ,थापी ,पाणी ,मशीन ,साचा .
टीप :- सिमेंटची वीट बनवण्यास १:६असे प्रमाण .
मातिची विट :- भेंडा
भाजलेली वीट :- भाजीव वीट
सिमेंटची वीट :-
फ्लॉयश विट :-
c4x विट :-
फायर वीट :-
कृती :- सर्व प्रश्न त्या साच्याची मापे घेऊन त्याला लागणारे मापाने सिमेंट कच घेणे लांबी = ३५ रुंदी =१४.५ उंची=१७ विटांचे घनरूप लांबी*रुंदी*उंची =०. ३५*०. १४*०. १७ =०. ००८३३ =*१००० विटांचे घनफळ =८. ३३ त्यानन्तर आपण १.६ या प्रमाणे सिमेंट आणि कच टाकणे आणि साचा दाबून विटेचा आकार बनवणे परत साचा काली घेऊन वीट बाहेर काढणे आणि सुकवणे.