साहित्य=

  1. डार्क कंपाउड
  2. वाईट कंपाउंड
  3. बाजरीपिठ
  4. तूप
  5. काजू बदाम
  6. गॅस चार्ज

कृती=

  1. वाईट कंपाउंड डार्क कंपाऊंड वजन करून घ्यावेबाजरीचे पीठ तुपामध्ये भाजून घ्यावेकाजू बदाम तुपामध्ये भाजून घ्यावेकंपाउंड डबल बॉयलिंग पद्धतीने मेल्ट करून घ्यावे करून घ्यावेमोल्डमध्ये टाकून सेफ देणेफ्रिजमध्ये सेट व्हायला ठेवणे.

Costing=

क्रमटेरियल वजनदर\kg किंमत
1डार्क कंपाऊंड 400gm 125125
2वाईट कंपाऊंड 400gm190190
3बाजरी पीठ 20gm40kg0.8
4तूप10gm550kg5.5
5काजू बदाम50gm50050
6गॅस चार्ज30minit1800
19kg
8
7total=378.13