बिजागरी व त्यांचा उपयोग दरवाजे व खिडक्यांना बनवण्यासाठी वेगवेगळ्या बिजागरीच्या उपयोग केला जातो
१)पार्लमेंट बिजागरी :- ही बिजागरी हॉस्पिटल मोठे दरवाजे सिनेमागृह याच्या साठी वापरले जाते
२) T बिजागरी :- लांब आणि जड दरवाज्यासाठी वापरली जाते
३) पट्टी बिजागरी :- फोल्डिंग दरवाज्यासाठी वापरतात
४)पियानो बिजागरी ;- मोठ मोठ्या वाड्याच्या दरवाज्यांना वापरली जातेबिजागरी ही भिंतींना समांतर करण्यासाठी वापरतात
स्क्रू चे प्रकार :- १)उंच माथा२)फ्लिप माथा३)चौरस माथा४) सपाट माथाहे वेगवेगळे साईज मध्ये वापरले जातात