साहित्य; कटर ,टेस्टर ,स्क्रू ड्रायव्हर

कृती; पहिला मिक्सर चालू करून पहावे.

त्यानंतर मिक्सर चा प्रॉब्लेम समजून घ्यावे

मिक्सरला जो प्रॉब्लेम असेल तसा मिक्सर खोलला पाहिजे त्यानंतर मिक्सर मध्ये जो प्रॉब्लेम होतात तो दुरुस्त करायला घ्यावा.