कम्युनिकेशन प्लायर पक्कड याची माहिती वायर घट्ट पकडणे, 🕶️त्यांना पीळ देणे, दूमदडणे आणि कापण्यासाठी त्याच्या मुख्य वापर केले जातात. विशिष्ट : याचे हॅडल्स इन्सिलेटेड, ( प्लास्टिककोटेड ) असतात, ज्यामुळे विजेचा विदेशा धक्का शॉक लागत नाही (2) वेअर स्टिपर आणि कटर वापर: डावीकडील पिवळ्या आणि लाल रंगाचे साधन वायसर वरील प्लास्टिकचे कव्हर( इन्सुलेशन ) अचूकपणे चालवण्यासाठी आणि वायर कापण्यासाठी लागतात. (3 लाइन टेस्टर वायर मधील निळ्या रंगाचे पारदर्शक साधन सॉकेट किंवा यवार मध्ये विद्युत प्रवाह कारण चालू आहे की नाही ते बघतात. (4) स्क्रू ड्रायवर बर्डा खोलण्यासाठी हे टेस्ट वापरले जातात.. (5) इन्सुलेशन टेक वायर कटिंग असेल त्यांना जळण्यासाठी हे इन्सुलेशन टाईप वापरले जातात.