- कच्चा माल निवडणे (शेंगदाणे, तीळ, जवस, मोरिंगा पावडर, गूळ, तूप)
- शेंगदाणे स्वच्छ करून भाजणे
- शेंगदाण्याची साल काढणे
- तीळ स्वच्छ करून हलके भाजणे
- जवस स्वच्छ करून हलके भाजणे
- गूळ बारीक करून तुपासह कढईत वितळवणे
- गुळाचा योग्य पाक तयार करणे
- मोरिंगा पावडर घालून नीट मिसळणे
- भाजलेले शेंगदाणे, तीळ आणि जवस घालणे
- सर्व मिश्रण चांगले एकजीव करणे
- तुपाचा हलका थर लावलेल्या ट्रेमध्ये मिश्रण ओतणे
- लाटून समसमान जाडी करणे
- गरम असतानाच आवश्यक आकारात कापणे
14.थंड होऊ देणे
15.पॅकिंग करणे
- साठवण व विक्री करणे.
