लागणारे पदार्थ. मैदा 9.980 ग्रॅम, साखर दहा ग्रॅम, ईस्ट दहा ग्रॅम, आणि बनवायला सुरुवात केली पहिले मैदा चाळून घेतला अन थोडसं गरम पाणी घेतला आणि साखर आणि ईस्ट त्याच्यामध्ये टाकून ठेवले दहा मिनिटांसाठी त्याच्यानंतर मैद्यामध्ये ते ईस्ट टाकलं आणि मैदा कालऊन घेतला आणि त्याच्यानंतर तो दहा पंधरा मिनिटांसाठी सॉफ्ट होण्यासाठी ठेवून दिला मैदा त्याच्यानंतर ट्रे धुवून घेतले आणि त्या पिठाचे छोटे छोटे पाव केले आणि ट्रेमध्ये ठेवले ठेवले आणि ते ट्रे ओवण मशीन मध्ये ठेवले पंधरा मिनिटांसाठी त्याच्यानंतर पाव झाले तयार.