आज आम्ही चिक्की बनवण्यासाठी शेंगदाणे पहिले भाजून घेतले त्याच्यानंतर शेंगदाण्याची साल काढली आणि ते शेंगदाणे थोडे बारीक केले त्याच्यानंतर घेतलेल्या साखरेचे पाक केल आणि ते पाकात कुठलेले शेंगदाणे टाकले आणि ट्रेमध्ये ते टाकले आणि ते लाटून घेतले त्याच्यानंतर ते कट केले आणि चुकी झाली तयार.