फणसाच्या बियांची पावडर Jul 31, 2026 | Uncategorized पहिले फणसाच्या बया कुठून घेतल्या आणि त्यानंतर भाजून घेतले भाजल्यानंतर मिक्सरमध्ये दळून घेतल्या आणि एका ट्रेमध्ये काढली ती पावडर आणि एका कॅरीबॅग मध्ये भरून ठेवली.