प्रस्तावना

हे मिसळ सोबत खातात.

लागणारे पदार्थ व साहित्य

मैदा

ईस्ट

साखर

मीठ

ऑईल

ओव्हन चार्जेस

कृती

आम्ही हे शिकण्यासाठी बनवतो.

कस बनवल ते.

लागणारे पदार्थ. मैदा 9.980 ग्रॅम, साखर 190 ग्रॅम, ईस्ट 190 ग्रॅम, मीठ 150 ग्राम, ब्रेड इम्प्रोवर 16 ग्रॅम, तेल 100 ग्रॅम, आणि बनवायला सुरुवात केली ईस्ट आणि साखर दहा मिनिटांसाठी ठेवून दिले मिक्स करून, त्याच्यानंतर ईस्ट मैद्यामध्ये टाकले आणि मैदा कालऊन घेतला , त्याच्यानंतर मैदा सॉफ्ट होण्यासाठी ठेवून दिला 30 मिनिट्स साठी त्याच्यानंतर मैदा तीस मिनिटानंतर घेतला आणि तो कलवला जाऊ पर्यंत जर ताणला तर तुटणार नाही तोपर्यंत मळून घेतला, आणि कटरीना तेल लावल आणि त्या मैद्याचे पाव केले आणि ते ट्रेनमध्ये ठेवले त्याच्यानंतर तो ट्रे ओवन मध्ये ठेवला पंधरा मिनिटांसाठी त्याच्यानंतर ते पाव झाले तयार.

कॉस्टिंग.

मटेरियल. वजन दर किंमत

मैदा 8 किलो 50rs. 400

ईस्ट 190 ग्रॅम 160rs 30.4

साखर. 190 ग्रॅम. 42rs 7.9

मी 150 ग्रॅम 10rs 1.5

ब्रेड इम्प्रोवर. 16 ग्रॅम 500rs. 8

ऑईल. 100 ग्रॅम. १५०rs १५

ओव्हन चार्जेस. 1 युनिट. 14per युनिट 14

लेबर चार्जेस . 4768

. 1166.88

. 174.56

अजून खर्च

54

जास्ती दिवस टिकून ठेवणे

हे जास्त दिवस टिकवून ठेवत नाही लगेच खाल्ले पाहिजे.