प्रस्तावना

शेंगदाणा गुळाची चिक्की खूप चविष्ट असते आणि जास्त दिवस टिकून राहते.

लागणारे पदार्थ व साहित्य

शेंगदाणा

गुळ

ग्लुकोज

गॅस

बुकिंग बॉक्स

कृती

आम्ही हे शिकण्यासाठी करतो.

कस बनवल ते

शेंगदाणे, गुळ, पहिले शेंगदाणे भाजून घेतले

त्यानंतर त्याची साल काढली आणि थोडीशी कुठून घेतलेआणि एका कड इ त गुळ घेतला आणि गुळाचे पाक करून घेतलं आणि त्याच्यामध्ये ते कुठलेले शेंगदाणे टाकले आणि ते शेंगदाणे ट्रेमध्ये काढले आणि त्याला लाटून घेतलं आणि कट करून घेतल आणि चिक्की झाली तयार.

कॉस्टिंग

मटरेल वजन. . दर. किंमत

शेंगदाणा. 350 ग्रॅम 145rs 50.7.5

गूळ 300 ग्रॅम. 50rs. 15

ग्लुकोज 30 ग्रॅम. 100rs 3

गॅस. . 30. 1800. 54

तूप. 5 ग्रॅम. 800rs. 8

पॅकिंग बॉक्स. 2 बॉक्स. 4rs. 8

मजुरी 35. 47.16

. 134.75

अजून खर्च

45

जास्त दिवस टिकून ठेवणे.

पॅकिंग बॉक्समध्ये नेट पॅक करून ठेवणे.