बनवण्या साठी लागणारे पदार्थ, मुंगडाळ, मसुर दाब, तुर दाळ , कुळीद,आखा धना , जीरे, सुंट, हिंग, हळद,. मिठ, लाल मिरची आसे सगळे पदार्थ घेतले. आधि अहिले तेच वजन केल, मुंगदाळ च वजन 500gm. घेतली . म्हसूर दाल पण 500gm आसच घ्या सर्व पदार्थानचे वजन करून घेतल आणि पाउडर बनवण्या साठी पदार्थ भाजून घेतल्या आणि मंग त्या दाळी आणि मीट, मीरची पा उडर हे सर्व पदार्थ मीकस केले आणि ग्राइंडर मसीन मध्ये दनुज घेतल आणि ती पाउडर पॉक केली एका पाकीटात 100gm. भरती आणि से मस्त पॉक करून ठेवली. ति पाउडर बनवण्या साठी पूर्ण बर्च 3 605 आला.