प्रस्तावना
पिझ्झा खूप टेस्टी असतात.
लागणार पदार्थ व साहित्य
मैदा
ईस्ट
चिनी
नमक
ओव्हन चार्जेस
शिमला मिरची
कांदा
टमाटर
टोमॅटो सॉस
चिल्ली फिक्स
ऑरगॅनो फिक्स
हरी मिरची
चीज
बटर
कृती
आम्ही हे शिकण्यासाठी करतोय.
कस बनवल ते
आज आम्ही पिझ्झा कसा बनवला ते बघू. पिझ्झा बनवण्यासाठी पहिले मैदा चाळून 500 ग्रॅम घेतल , त्यानंतर एका भांड्यात 10 ग्रॅम ईस्ट घेतले, साखर 10 ग्रॅम, नमक पाच ग्रॅम, एका भांड्यात ईस्ट आणि साखर ठेवून दिल, आणि ते ईस्ट चे पाणी साखरेचे पानी ते मैद्यामध्ये टाकला आणि मैदा मळून घेत ला. मैदा मळून घेतल्यानंतर तो सॉफ्ट होण्यासाठी ठेवून दिला. त्याच्यानंतर पिझ्झा बनवायला सुरुवात केली, मैदा गोल आकारात लाटून घेतला आणि तो ट्रेमध्ये ठेवला, त्यानंतर त्यावर बटर लावले पिझ्झा सॉस लावला, त्यानंतर गोलाकारात कांदा कापलेला होता टमाटर कापले लागतं ते ठेवलं, त्यानंतर त्याच्यावरती चीज टाकले, चिल्ली सॉस टाकला, चिली फ्लेक्स, आणि ती जाऊन मध्ये पंधरा मिनिटांसाठी ठेवून दिला त्याच्यानंतर पिझ्झा झाला तयार.
कॉस्टिंग
मटरेल वजन दर. किंमत
मैदा 500 ग्रॅम. 50rs. 25
ईस्ट 10 ग्रॅम 180 rs. 1.8
चिनी 10 ग्रॅम. 42rs. 0.42
नमक 5 ग्रॅम. 30rs. 0.15
फोन चार्ज. 14 per युनिट 1 युनिट. 14
सिमला मिरची 50 ग्रॅम. 60rs. 4
कांदा 100 ग्रॅम 10rs 1
टमाटर 50 ग्रॅम. 60rs. 3
टमाटर सॉस 50 ग्रॅम. 15rs 15
चिल्ली फिक्स ऑरगॅन 2 पॅकेट. 10rs. 20
हरी मिरची 5 ग्रॅम. ८०rs. ०.४
चीज 6 पॅकेट. 20rs. 120
बटर. 50 ग्रॅम. 50rs 15
मजुरी 35. 229.77
. 80.4195
Total 310.1895
इतर खर्च
50
जास्त दिवस टिकून ठेवणे
हा पिझ्झा जास्त दिवस टिकून ठेवत नाही लगेच खायला पाहिजे .