साहित्य = नाचणी पीठ, गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, बेसन पीठ, मीठ, जिरा पावडर, हळद पावडर, तेल इ.
कृती = पहिल्यांदा नाचणी पीठ चाळून घेतले. नंतर मग गव्हाचे पीठ व तांदळाचे पीठ चाळून घेतले. मग बेसन पीठ चाळून घेतले. मग त्यामध्ये मीठ घातले. व जिरा पावडर, हळद पावडर घालून मिक्स केले. नंतर तेल गरम करून त्यामध्ये घातले. व मिक्स केले. नंतर पाणी घालून पीठ मळून घेतले. नंतर त्याच्या रागी बाईट्स बनवून घेतल्या. नंतर त्या तेलामध्ये फ्राय करून घेतल्या. मग आमच्या रागी बाईट्स तयार झाल्या आहेत.
. कॉस्टिंग =