• विद्यार्थ्यांचे नाव :-
  • साहिल सुरेश मतकर
  • मार्गदर्शकांचे नाव :-
  • पुरनेश्र्वर सर लक्ष्मण जाधव सर
  • प्रोजेक्ट नाव ‌‌ :-
  • सेफ्टी frame
  • साथीदाराचे नाव. :-
  • शाहिद .
  • प्रस्तावना :-
  • साध्य :-
  • 1) सुरक्षेसाठी frame बनवली .
  • 2) FRP च्या पत्र्यावर पाय पडू नये म्हणून frame बनवली.
  • नियोजन :-
  • पुरनेश्र्वर सरांच्या मार्गदर्शनाखाली frame बनवली.
  • उद्देश :-
  • 1) frame बनवायला शिकणे.
  • 2) MS रोड साहित्य ओळखायला शिकणे.
  • 3) वेल्डिंग करायला शिकणे.
  • साहित्य :-
  • नळी (टोर्सन बार) (10mm), पट्टी (25×3)mm, वेल्डिंग रोड (20)
  • कोस्टींग :-

एकुण मटेरियल किलो. नग दर. एकुण खर्च.
1. 1638 ft (26kg) 70/kg 1820
2. 6 ft (1kg) 70/kg 70
3. वेल्डिंग रोड 20 4 / नग 80
एकुण मटेरियल खर्च 1970
मजुरी (25%) 493
एकुण किमत 2463