फेरोसिमेंट म्हणजे सिमेंट मोर्टार आणि बारीक स्टील वायर मेश यांच्या साहाय्याने तयार केलेले पातळ, मजबूत बांधकाम साहित्य.

सिमेंट

वाळू

पाणी

‌ वायर मेश

स्टील रॉड/फ्रेम

पाण्याच्या टाक्या, छताचे शेल, भिंती, डोम, नळ्या, बोटी आणि विविध हलकी बांधकामे.

हलके, मजबूत, टिकाऊ आणि योग्य पद्धतीने तयार केल्यास कमी जाडीमध्ये चांगली मजबुती मिळते.