प्रस्तावना
खूप स्वादिष्ट असतो आणि शिजवायला पण पटकन शिजतो
लागणारे पदार्थ व साहित्य.
बीट
दूध
इलायची पावडर
घी
काजू बदाम
स्टिकर
पॅकिंग बॅग
ड्राय चार्जेस
चॉक मशीन
गॅस चार्जेस.
कृती
आम्ही हे शिकण्यासाठी करतो.
कस बनवतो ते
, बीट नऊ किलो चारशे नव्वद ग्रॅम, दूध सहा लिटर, इलायची पावडर 20 ग्रॅम, घे 250 ग्रॅम,
पहिले बीटाची साल काढली आणि बीटाचे पण वजन केले आणि सालीचे पण, आणि बीट चॉप मशीन मध्ये बारीक करून घेतले आणि एका मोठ्या भांड्यात ते बारीक केलेले टाकले त्याच्यामध्ये दूध टाकलेल्या घी टाकले इलायची पावडर टाकली, आणि ते भांड गॅसवर ठेवल आणि जोपर्यंत तू वाटत नाही तोपर्यंत हलवत राहिले आणि त्याच्यानंतर ते एका मोठ्या ट्रेनमध्ये काढले आणि तो ट्रे ड्राय मशीन मध्ये ठेवला नव्हता त्यासाठी त्याच्यानंतर ते पॅक करून ठेवल.
कॉस्टिंग
मटरेल वजन दर किंमत
बीट 9.490 ग्रॅम 40 rs. 379.6
दूध. 6 लिटर 54 rs 324.00
इलायची पावडर 20 ग्रॅम 4000 rs 80.00
तूप. 250 ग्रॅम. 850 rs 212.5
चॉप मशीन चार्जेस 1 युनिट 10 पर युनिट 10
गॅस चार्जेस 360 27.51
ड्राय चार्जेस. 9 तास 14 /युनिट 56.58
अजून खर्च
100
जास्त दिवसासाठी टिकून ठेवणे
पॅकिंग बॅग मध्ये नेट पॅक करून ठेवणे.