प्रात्यक्षिक: मापनचे उपकरण
मीटर टेप आणि वर्नियर कॅलिपर वापरायला शिकलो आणि सरांनी उपकरणाची माहिती सांगितली
घनफळ आणि क्षेत्रफळ शिकलो
घनफळाचे सूत्र= लांबी× रुंदी
क्षेत्रफळाचे सूत्र=लांबी× रुंदी× उंची
क्षेत्रफळ आणि घनफळ शिकलं तसेच वस्तूचे क्षेत्रफळ व घनफळ काढून बघितलं व ते प्रात्यक्षिक झालं
आज आम्ही ह्यंड ग्र्यांडर चालवायला शिकलो.
हॅन्ड ग्राइंडर मध्ये तीन प्रकार असतात.
(१) कटिंग व्हील
(२) ग्राइंडर व्हील
(३) पॉलिसी व्हील
(१) कटिंग व्हील मध्ये आम्ही आज पाईप कटिंग केले.
(२) ग्राइंडर व्हील
ग्राइंडर व्हील ही पातळ असते.
तसेच आम्ही पावर कट्टर चालवायला शिकलो.
व वेगवेगळे पाईप कटिंग केले.
आर्क वेल्डिंग:
आज आम्ही आर्क वेल्डिंग कशी करावी याची माहिती सरांकडून घेतली व वेल्डिंग केले.
आज आम्ही ग्राइंडर टेबलची आर्क वेल्डिंग केली. तसेच आम्ही आर्क वेल्डिंग शिकलो. तसेच आम्ही ग्राइंडर टेबलची पॉलिसी केली.
थ्रेडिंग टॅपिंग
थ्रेडिंग आणि टॅपिंग शिकलो.
आज आम्ही थ्रेडिंग आणि टॅपिंग कसे करावे हे सरांकडून माहिती करून घेतले नंतर आम्ही थ्रेडिंग व टॅपिंग हे आमचे आजचे प्रॅक्टिकल तसेच आम्ही आज डाय व स्टॉप शिकलं.
लेथ मशीन चलवायला शिकली तशेच त्याचे प्रकार संमजू घेतले
लेथ मशीन चे प्रकार 4 आहेत
3 जॉ चाक
(2) 4 जॉ चाक
शिक्षकचे नाव :- कैलास जाधव
विद्यार्थीचे नाव :- प्रणाली परशुराम तुबड़ा
प्रणाली सुनील वतास
प्रोजेक्टचे नाव :- बायोगस
साहित्य :- ताजे शेण पानी मीटर टेप संगनक इ.
प्रक्रिया :- एक बायोगस प्लयेर क्षमतेनुसार इनलेट ताकिमाधे शेण आणि सुपारी मिशीला ही प्रक्रिया दोन उनहला हिवाला आणि पावशाला नियमित पाने केले जाते.
गस टटकीचा व्यास =द गस
E एक मी परिमिती क्षेत्र 3.14द.14
निष्कर्ष :- आम्ही स्वायपाक करने जनरेटर चालवने इत्यादि साठी गैचा वापकरतो.
अनुभव: – आम्ही हा प्रोज्जते
ताशेच आम्ही प्रैक्टिकल करताना बायोगस हा उर्जे
छा एक श्रोत आहे.
/