मोजण्याचे उपकारणे. मीटर टेप आणि वर्नियर कॅलिपर वापरायला शिकलो आणि आम्हाला सरांनी सर्व उपकरणाची माहिती सांगितली
घनफळ क्षेत्रफळ कसे काढावे याची माहिती
घनफळ आणि क्षेत्रफळ कशी काढावी याची आम्ही माहिती आणि प्रात्यक्षिक करून बघितलं तसेच आम्ही 90 डिग्री कोण याची माहिती घेतली आणि आणि ची माहिती घेतली आणि ते प्रॅक्टिस करून बघितली तसेच आम्ही टेप मी सर्व टेबल साहित्य
पावर कटर हँड ग्राइंडर पॉलिश ग्राइंडर. आज आम्ही पावर कटर ची माहिती आणि प्रॅक्टिकल केली आणि वेगवेगळे पाईप घेऊन त्याला कट केली
आज आम्ही हॅन्ड ट्रॅक्टर विषयी माहिती घेतली आणि हॅन्ड कटर वर आम्ही पाईप कापून बघितले
आम्ही सर्वात पहिले आज आम्ही पाईप मोजून घेतले आणि त्याच्यानंतर पाईप कट करून त्याच्यानंतर आम्ही वेल्डिंग ची माहिती घेतली आणि सरांनी आम्हाला वेल्डिंग शिकवली त्यानंतर आम्ही पाईपला बिल्डिंग केली.
आज आम्ही टेबल बनवणे शिकलो. ऑनलाइन आली आम्ही टेबल बनवताना अँड ग्राइंडर कटिंग बिल्डिंग हे करायला शिकली आम्ही माप कशी घ्यावी ते शिकलो आणि हॅन्ड ग्राइंडर ला विल कसे बसावे तेही बघितले आणि बिल बसून बघितली
लेथ मशीन में अच्छी प्रकार जानू गीत त्यानंतर पार्थ ची माहिती घेतली लेथ मशीन चालू करूंगा भगत ली अनीता
सर्वात प्रथम आम्हाला सरांनी पहिले मशीन ची ओळख करून दिली त्यामध्ये आम्ही मशीन चालू कशी करायची हे शिकलो
आरसीसी विटा बनवणे सर्वप्रथम आम्ही त्याच्यावर लेक्चर घेतले त्यानंतर स्वतः जाऊन विटा बनवले विटा बनवताना मी घेतलेले साहित्य खरं पार्टी तापी हे साहित्य की मामी विटा बनवले विटा बनवताना आम्ही माललामध्ये सिमेंट आणि डस्टर ही वापरली वापरली
ì
एफ आर पी पत्र बनवणे
सर्वात प्रथम आम्ही एफ आर पी पत्रा बनवण्याची प्लॅनिंग त्यानंतर आम्ही पत्र घेऊन आलो त्यानंतर आम्ही पत्र्याला स्वच्छ पुसून घेतला पुसून घेतल्यानंतर त्याला आम्ही वॅक्स लावले व्याक्स लावल्यानंतर आम्ही त्याला त्यानंतर एक डब्बा घेतला त्याच्यामध्ये ऑर्डर आणि कोबाल्ट मग त्याला एकदम मिश्रण करून त्याला आम्ही पत्रावर टाकले मग त्याच्यावर आम्ही ग ग्लास ऊल घेतली त्याच्यानंतर सेम प्रोसेस करून दुसरा ग्लास ऊल त्याच्यावर आडनर कोबाल्ट पुट्टी पावडर केमिकलचे मिक्सर करून घेतले आणि ग्लास टाकून टाकले त्यानंतर आम्ही त्याला वाळवण्यासाठी ठेवून दिलं दुसऱ्या दिवशी आमचा पत्रा चांगला बनला पत्रा बनवण्यासाठी आम्हाला टोटल मजुरी पकडून 2431