लेथ मशीन

उद्देश : लाकूड किवा लोखंडावर फसईणग करण्यासाठि लेआठ मशीन चा वापर 

साहित्य :

वर्णीय कलीफएर , लेआठ मशीन 

मटेरियल :

लाकडाचा cyclimder प्रकारचा तुकडा 

कृती :

  1. लाकडाच्या तुकड्याला 4 सेमी फकिनग करायची होती . 
  2. प्रथम लेठ मशीन वापरतणी जाणारी सेफ्टी घातली. 
  3. प्रथम लेआठ मशीनला ऑईलीनग व ग्रीस लावली. 
  4. हेंडसतोककमधील थेट केंद्र आणि टेल स्टॉककमध्ये मृत केंद्र स्लाइड केली. 
  5. टूळ पोस्ट वर टूळ बीट लावले . 
  6. चकमध्ये लाकडाचा तुकडा फिक्स केला. त्याला मृत केंद्र सेंटर लावला. 
  7. मशीन चालू करून हळू हळू टूळ पोस्ट पुढे ढकललाल.

लेथ मशीनमध्ये वापर जाणारी टूळ :

· Facing

बहुतेक लेथ ऑपरेशन्समध्ये फेसिंग ही पहिली पायरी असते. अक्षाच्या उजव्या कोनात बसण्यासाठी धातूला टोकापासून कापून टाकणे समाविष्ट आहे.

· TAPERING

टेपरिंगमध्ये कंपाऊंड स्लाइड वापरून धातूला शंकूच्या आकारात कापून घेणे समाविष्ट आहे.

· PARALLEL TURNING

एक महत्त्वाचे ऑपरेशन आहे जे सामग्रीचा व्यास कमी करण्यासाठी वापरले जाते.

RCC

उद्देश : RCC column तयार करने

मटेरियल :

वाळू , सीमेंट , खडी  , पानी , तार  , ऑइल ई. 

साहित्य :

coloum चा ढाचा , पाटी इ.

उपक्रमाची निवड : पार्किंग खांबाला आरसीसी कॉलम केले . 

कृती :

  1. प्रथम कॉलमचा धाच्याच माप घेऊन त्याचे घणफल काढून आदज खर्च काढावा. 
  2. concernt  मजबूत बसण्यासाठी खांबाला तर बांधून घेणे. 
  3. कॉलमच्या धाच्या ला तेल लावून घेणे . 
  4. नंतरून त्या धाच्याला लावांव यला तारेने बांधून घेतले 
  5. 1:2:4 प्रमाणात सीमेंट , वाळू व खडी घ्यावी 
  6. ते खोऱ्याने चांगले मिक्स करून concernt बनवावे 
  7. पाटीत भरून त्या साच्यात भरणे 
  8. पाटीत भरून त्याच्या सगळीकडे असे टाकावे 
  9. पुढच्या दिवशी तो धाच्या कडून ते कडक होण्यासाठी पानी मारावे. 

दक्षता : कॉलमचा दहाच्या लावतणी सगळ्या बाजूने कवर होईल अशा प्रकारे टाकावे.

Milling Machine

मिलिंग मशीन हे एक संगणक नियंत्रित यंत्र आहे.

रोलिंग कटरचा वापर करण्याची मिलिंग मशीनची ही एक प्रक्रिया आहे.मिलिंग एक कापणं यंत्र आहे, म्हणजेच जी एक कामाच्या पृष्ठभागावरून सामग्री काढून टाकण्यासाठी एक दळणे कटर वापरते. मिलिंग कटर एक रोटरी कटिंग साधन आहे, बहुतेक काटेकोर गुणांसह. ड्रिलिंगच्या विपरीत, जिथे त्याच्या रोटेशन अक्षासह उन्नत केले जाते, मिटरिंग मध्ये कटर सामान्यतः त्याच्या अक्षावर लंब लावले जाते ज्यामुळे कटरच्या परिघावरील काचण कमी होते. कामाच्या कप्प्यात प्रवेश करताना कपाटाच्या कडा (वाद्या किंवा दांडा) वारंवार तोडल्या आणि बाहेर पडतात, प्रत्येक पाससह वर्कपीसपासून चीप बंद करतात. सामुग्रीची चिप्स बनविण्यासाठी लहान किंवा मोठ्या प्रमाणावरील (सामग्रीवर अवलंबून) एकसंध ठेवणारी छोटी कालगणनांमध्ये कार्यक्षेत्र बंद आहे यामुळे ब्लेडने मऊसरच्या आडवी तुकड्यांपासून थोडी वेगळी (त्याच्या आज्ञांमध्ये) धातू कापता येतेएक मिलिंग मशीन कटिंग टूल (कटर) फिरवून आणि कामाच्या तुकड्यात हलवून कामाच्या तुकड्यातील सामग्री काढून टाकते . मिलिंग मशीन, एकतर उभ्या किंवा क्षैतिज, सामान्यत: सपाट आणि अनियमित आकाराच्या पृष्ठभागावर मशीन करण्यासाठी वापरली जातात आणि गीअर्स, थ्रेड्स आणि स्लॉट्स ड्रिल, बोअर आणि कट करण्यासाठी वापरली जाऊ शकतात.

मिलिंग ची सेफटी

This image has an empty alt attribute; its file name is image-7.png

co2 weldding

Co2 महणजे कार्बन डाय ऑक्ससाइड

Mig – Matel inaet gas

मीग वेल्डिंग ही दोन धातूंमध्ये पकड स्टोनग ठेवते

मीग वेल्डिंग चे पार्ट

1;pawar khebal

2;holdet

3;arthing

4;gas-CO2

5;feeler khebal

6;walding machine

आर्क वेल्डिंग


आर्क वेल्डिंग

वेल्डिंग म्हणजे काय?

वेल्डिंग एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये दोन धातूंचा एकत्रित करणे आवश्यक असते. यामध्ये तापमानाचा वापर करून धातूंचा जोडा केला जातो.

आर्क वेल्डिंग म्हणजे काय?

आर्क वेल्डिंगमध्ये वेल्डिंग इलेक्ट्रोड आणि वर्कपीस यांच्यात वीज निर्माण होते, ज्यामुळे उच्च तापमान तयार होते. या तापमानामुळे धातू वितळतो आणि एकत्र येतो.

आर्क वेल्डिंगच्या प्रकार

  1. – पारंपरिक वेल्डिंग पद्धत.
  2. – टंगस्टन इलेक्ट्रोड वापरणारे.
  3. – गॅस सह वेल्डिंग.

आर्क वेल्डिंगची उपयुक्तता

  • उद्योग: बांधकाम, मोटर वाहन, जहाज बांधणी.
  • संपूर्णता: मजबूत आणि दीर्घकालीन जोड.

मापण

मापणाच्या दोन पद्धती

1;ब्रिटिश

1; ;ब्रिटिश : इंच , फुट ,फलिंग ,कोस ,मेल ,बहारणे

2; ;ब्रिटिश :सेंटी मीटर ,मीटर ,MM,किलो मीटर ,गुंठा ,एकर

विटांची रचना

विटांची रचना

विटा चे प्रकार

.

विटा चे प्रकार

  1. फलेमेश बोंड
  2. हेङर बोंड
  3. स्ट्रक्चर बोंड
  4. रदायाप बोंड
  5. इंग्लिश बोंड

विटा च्या रचना.

विटांचे प्रकार:मातीची विट: साधारणतः माती, पाण्याच्या मिश्रणाने बनवलेली. साधारणतः बाहेरील भिंतींमध्ये वापरली जाते.सिमेंट विट: सिमेंट, वाळू, आणि पाण्याच्या मिश्रणाने बनवलेली. अधिक मजबूत आणि टिकाऊ असते.क्लिंकर विट: सिमेंट प्रक्रियेत तयार केलेली विट, ज्यामध्ये जास्त ताकद असते.आग विट: उच्च तापमानात तयार केलेली, ज्यामुळे ती आग किंवा उच्च तापमानाला प्रतिकार करते.2. विटांची रचना:आकार: सामान्यत: विटांचा आकार 190 मिमी × 90 मिमी × 90 मिमी असतो, पण विविध आकार आणि प्रकार उपलब्ध आहेत.माहितीची सामग्री: विटांमध्ये असलेल्या घटकांची गुणवत्ता महत्त्वाची आहे, कारण ती त्यांच्या ताकदीवर परिणाम करते.3. विटांचा उपयोग:भिंतींमध्ये: इमारतींच्या बाहेरील व आंतरिक भिंतींसाठी.फर्शीमध्ये: ठराविक प्रकारच्या विटांचा वापर फर्शीसाठीही केला जातो.सजावटीसाठी: काही विटा सजावटीसाठी, जसे की पॅविंग किंवा बाह्य भिंतींवर वापरल्या जातात.

विटाची रचना:-

patra work

पत्रा बाईंडिंग सुपलीचे मापन घेऊन सुपली तयार करण्यासाठी पत्त्रा लागेल आम्ही आकार टाकून आम्ही पण सुपली बनवण्यासाठी आयरन चा उपयोग केलासुपली बनवण्यासाठी लागणारे साहित्य

१: पत्र

२: पकड

३: हातोडी

४: सेफ्टी साहित्य

५: खिळे

बांधकाम

बांधकाम = याच्यामध्ये आम्ही बांधकाम कसे करायचे ते शिकलो व त्यासाठी लागणारे साहित्य काय काय लागते ते सरांनी आम्हाला सांगितले व त्याचे साहित्य घेऊन आम्ही गटानुसार बांध केले व भिंत एक बांधली व त्याचे माप घेऊन व्यवस्थित बांधकाम पूर्ण केले आत

बांधकाम:

१. बांधकामाचे महत्त्वबांधकामामुळे केवळ इमारतींची निर्मिती होत नाही, तर त्याचबरोबर रोजगार, अर्थव्यवस्था, आणि समाजाच्या गरजांसाठी आवश्यक आधार तयार होतो. या क्षेत्रात रोजगार निर्माण होतो, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते.

३. बांधकाम साहित्यबांधकामात विविध प्रकारच्या साहित्याचा वापर केला जातो, जसे की:- कंक्रीट: इमारतींच्या आधारासाठी.- स्टीलमजबुतीसाठी.- इझोलेशन मटेरियल: उष्णता व आवाज कमी करण्यासाठी.

विटा चे प्रकार

.

विटा चे प्रकार

  1. फलेमेश बोंड
  2. हेङर बोंड
  3. स्ट्रक्चर बोंड
  4. रदायाप बोंड
  5. इंग्लिश बोंड

विटा च्या रचना.

विटांचे प्रकार:मातीची विट: साधारणतः माती, पाण्याच्या मिश्रणाने बनवलेली. साधारणतः बाहेरील भिंतींमध्ये वापरली जाते.सिमेंट विट: सिमेंट, वाळू, आणि पाण्याच्या मिश्रणाने बनवलेली. अधिक मजबूत आणि टिकाऊ असते.क्लिंकर विट: सिमेंट प्रक्रियेत तयार केलेली विट, ज्यामध्ये जास्त ताकद असते.आग विट: उच्च तापमानात तयार केलेली, ज्यामुळे ती आग किंवा उच्च तापमानाला प्रतिकार करते.2. विटांची रचना:आकार: सामान्यत: विटांचा आकार 190 मिमी × 90 मिमी × 90 मिमी असतो, पण विविध आकार आणि प्रकार उपलब्ध आहेत.माहितीची सामग्री: विटांमध्ये असलेल्या घटकांची गुणवत्ता महत्त्वाची आहे, कारण ती त्यांच्या ताकदीवर परिणाम करते.3. विटांचा उपयोग:भिंतींमध्ये: इमारतींच्या बाहेरील व आंतरिक भिंतींसाठी.फर्शीमध्ये: ठराविक प्रकारच्या विटांचा वापर फर्शीसाठीही केला जातो.सजावटीसाठी: काही विटा सजावटीसाठी, जसे की पॅविंग किंवा बाह्य भिंतींवर वापरल्या जातात.

विटाची रचना:-

रंगकाम

रंगाचे प्रकार
१ चुना
२ माती
३ सिमेंट कलर
४ डिस्टएम्बर
५ गेरू
६ टेकटर इमल्शलं
७ लष्टर
८ एक्रलिक
९ ऑइल पेंट
१० anemal हिपनशल

कव्हरिंग पवार

एका लिटरमध्ये व्यापणाऱ्या एरियाला किती क्ष्रत्रफ़ळ कलर वापरला याला कव्हरिंग पवार असे म्हणतात .

कव्हरिंग पवार

१ ऑइल पेंटची ४.५ मी स्क्वेअर
२ चुना १५ मी स्क्वेअर
३ सिल्वर पेंट ४० मी स्क्वेअर
४ टॅक्टर इमल्शल ६ मी स्क्वेअर
५ माती ४ मी स्क्वेअर
६ सिमेंट ४ मी स्क्वेअर

ऑईलपेंट पातळ करण्यासाठी थिनर चा वापर केला जातो
मटेरियल साफ करण्यासाठी रॉकेलचा वापर करतात
ऑइलपेण्टमध्ये पिगमेंट हा घटक असतो

प्रायमर चे प्रकार
१ लाकडाचा प्रायमर
२ भिंतीचा प्रायमर
३ लोखंडाचा प्रायमर
हे तीनही प्रकार वेगवेगळे असतात

कलर देण्याच्या पद्धती
१ ब्रश
२ रोलर
३ स्प्रे पेन्टिंग
४ हाताने

PLUMBING

उद्देश:-

प्लंबिंग मध्ये पाईपलाईन लावणे जोडणी करणे न सुधारणे यांसारख्या विविध कामांचा समावेश असतो तसेच पाणी पुरवठा आणि नाली प्रणालीचे ज्ञान प्राप्त होते.

साहित्य:-

1. पाईप (PVC ,PPR, GI, किंवा CPUC)

2. एल्बो , टी ,कॅप ,बेड

3. फॅट, बॉक्सर ,हॅन्ड शॉवर, गॅजेटस

4. वॉटर पंप, सिमेंट, टिपरेट सिमेंट

5. स्टूल प्लंबर व्हॅली स्पेनर टेप टूल ड्रिल मशीन

कृती:-

1. पहिल्यांदा पाईप किती मापाचे बसले त्याचे माप घेऊन व त्याच्या मापावर कट करून घेतले.

2. कापलेल्या बायकाला पहिल्यांदा सोलुशन लावून पाईप फिट केला.

3. त्याला सरळ रेषेत पाणीचे प्रेशर घेण्यासाठी लेवल टू च्या साह्याने सरळ करून घेतले व वाकडेतिकडे होऊ नये याच्यासाठी क्लिपा मारल्या क्लिपा मारताना पहिले ड्रिल मारून घेतले व नंतर त्याला खेळ ठोकून घेतले.

4. सोलुशन मारल्यावर पाईप घट्ट बसण्यासाठी त्याला प्रेस करून गोल फिरवावे लागते व नीट बसवावे लागते नाहीतर पाईप लिकेज राहण्याची शक्यता असते.

5. काही पाईपाना एडपटर नसले तर त्याला सोलुशन लावून गरम करून आपण सॉकेट बनवू शकतो व पाईपला बसू शकतो.

निष्कर्ष:-

प्लंबिंग मध्ये प्लंबिंग प्रणालीचे शास्त्रीय ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्य मिळते पाणीपुरवठा गटार प्रणाली जोडणी व दुरुस्ती परकीय ची चांगली समज मिळाल्यामुळे त्याचा भविष्यात योग्य वापर करून आपण आपले काम करू शकतो

सनमाईक

उद्देश

:- सनमाईक बसवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे भिंतीना अकर्षक,टिकाऊ आणि साधारण पने गंज घर्षण किंवा इतर बाह्य घटकांपासून संरक्षण देणे हे घर कार्यालय किंवा इतर सवरचानामध्ये सजावटीसाठी तसेच भीतीवर संरक्षण लेर म्हणून वापरले जाते

साहित्य :-

(१) सनमाइक पॅनल्स प्लावूड किंवा एमडिअफ एपॉक्सी किंवा सिमेंट आधारित गोंड सनमाइक कटर आणि स्क्रू, पिन, मापन, टेप , पातळ लेवल पाणी, हेड क्लोज , गम

कृती :-

1) पहिल्यांदा टेबल साफसफाई करून घेतली त्याला नेट झाडू मारला

2) नंतर टेबलचे मोजमाप घेतले व त्यात मापाचे मार्क केले

3) सनमाइक पॅनल्स नानुसार मार्किंग केली व कापले व त्याला नीट केले

4) टेबल ला (फेविकॉल) गम टेबल वरती नीट लावले व त्याला दाबून दिले

5) सर्व नीट लावल्यानंतर टेबल उलटा करून त्याच्यावरती वजन ठेवले व दाबून ठेवले

निष्कर्ष

:- सनमाइक बसवणे एक सोपी आणि खर्चिक सजावटीचे पद्धत आहे जी भिंतींना आकर्षक टिकाऊ आणि मजबूत बनवते हे घरातील सौंदर्य वाढवते आणि त्याच वेळेस भिंतींना संरक्षण पैदा करते