आज आम्ही वाले पाव कसे बनवायला ते शिकलो पहिले आम्ही 8kg मैदा चाळून घेतला आणि त्यामध्ये यीस्ट 190 gm ग्रॅम आणि साखर 190 gm घेतली व मीठ 150 gm ब्रेड इम्प्रेअर 16 gm घेतला आणि या सगळ्याच मिशृन Mix करून कोमट पाण्या furmunte करण्यासाठी 10ते 15 Minute ठेवलं व मैदा मध्ये घालुन त्याच पीठ तयार केलं ते मळुन 1-ते 1.5 तास furmunte करायला ठेवल