1)सकाळी उठल्या नंतर पहिल्यांदा पोट साफ करणे.

2) हे केल्यानंतर हात स्वच्छ धुणे.

3) त्यानंतर व्यायाम करणे.

4) स्वच्छ सकाळी संध्याकाळी दोन वेळा दात घासणे.

5) स्वच्छ आंघोळ करणे व साबणे रोज साबण चेहरा वर लावू नये.

6) उन्हात वाळलेले कपडे घालने.

7) आठवड्यातून एकदा नखे कापणे केस धुने.

8) बेडसीट अंगावरील चादर धुवून वापरावी.

9)घाम शोषून घेणारे कपडे घालावेत.

10) सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यावे.

11) जेवल्या वर लगेच झोपू नये व शतपावली करावी.

12) रात्रीचे जेवण थेडेसे कमी करावे.

13) जेवणा आधी हाथ स्वच्छ धुवावे.

14) दिवस भरात भरपूर पाणी प्यावे.

स्वच्छतेचा उददेश

1) आपल्या कोणत्याही इनजरी होत नाही.

2) आपली शाररीक स्थिती चांगली राहते.

3) आपण फ्रेश राहतो.

4) आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते.

5) आपल्याला आळस येत नाही.

मटेरियल वजन दर kg किंमत
शेंगदाणे2kg130260.00
गुळ 1125gm4550.62
तूप / इलायची पावडर127gm/7gm600/300076.20/21.00
गॅस30gm906rs1.91

एकूण बेरीज=409.73

मजुरी लावून आलेली किंमत=143.40

एकूण खर्च=553.13

लाडूंची संख्या= 131

मटेरियल वजन दरkg किंमत
मैदा7 किलो36252
ईस्ट150gm15022.5
साखर75gm413.075
मीठ 150gm203
तेल 100gm10010
ब्रेड इम्प्रोव्हर14gm25019.60
ओहन चार्ज 14kg1 युनिट140rs
मजुरी =35%450.17

मजुरी लावून आलेली किंमत =157.55

एकूण खर्च=607.72

निरीक्षण= पाव कडक झाले

मटेरियल वजन दरkg किंमत
तीळ250gm24060
साखर250gm4010
तेल5gm5202.6
गॅस30gm906/142009.91
मजुरी 35%74.5

मजुरी लावून आलेली किंमत =26.07

एकूण खर्च=100.58

मोरिंगा चिक्की

मटेरिअल वजन दर/kg किंमत
मोरीगा पावडर व
शेगदाना कुट मिश्रन
300gm138.76
420gm
99.11
तूप25gm60015
गुळ300gm4613.8
गॅस30gm906/142001.91
बॉक्स26/112
मजुरी=35% एकूण=141.82
मजुरी राहून आलेली किंमत =49.63

एकूण खर्च =191.45

सुकवणे, भाजणे, भिजवणे, मुरवणे, खारवणे, गोडवणे,उकळवणे, वाफवणे, थंड करणे, गोठवणे, कॅनिंग, हवाबंद पॅकिंग, रासायनिक पदार्थांचा वापर करून पदार्थ टिकवणे, बेकिंग.

2)(अन्नपदार्थ खराब होण्याचे कारण)

पदार्थातील =हवेतील सूक्ष्मजीव जीवाणू वाढण्यासाठी लागणारे अन्न,योग्य तापमान.

3)यांचे काम काय

( ईस्ट =फंगी बॅक्टेरिया आंबवून तयार केलेल्या पदार्थ जिवाणू.)

पदार्थाला फुलवण्याचे काम करतो.

( बेकिंग सोडा )

केक, ढोकळा, कुकीज,गुलाबजामुन,भजी.

(बेकिंग पावडर )

जिलेबी,केक, कुकीज.

( मीठ आणि साखर )

मीठ = चवीसाठी ईस्ट चे बॅक्ट्रियांचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी.

साखर= इस्ट बॅक्ट्रियांची वाढ होण्यासाठी साखरेला असणारे ग्लुकोज ची गरज असते.

( ब्रेड इम्प्रोवर )

एक्स्ट्रा ग्लुटेल मिसळण्यासाठी.

(तेल, तूप,लोणी,बटर)

पदार्थाला मूळपणा येतो व पदार्थाला चव देतो.

( दूध आणि पाणी )

पदार्थ मिक्स करण्यासाठी व पदार्थ मऊ होतो व चव देतो.

1) प्रथमोपचार म्हणजे काय ?

डॉक्टर कडे जाण्यापूर्वी केला जाणारा उपचार म्हणजे प्रथमोपचार.

2) प्रथमोपचाराचा उद्देश काय ?

पिढीच व्यक्तीचा जीव वाचवणे व पिढीत व्यक्तीची अवस्था अधिक खराब होण्यापूर्वी वाचवतो वेदना कमी करतो.

3) प्रथमोपचाराचे नियम

1= जखमी व्यक्तीला शांत करणे.

2= प्रथमोपचार पेटीचे असणे गरजेचे आहे.

3= प्रथमोपचार पेटीचा वापर करणे.

4= जखम जास्त मोठी असल्यास डॉक्टरांकडे घेऊन जाणे.

5= ॲम्बुलन्स 108 ला कॉल करणे.

4) प्रथम उपचारातील साहित्य व त्यातील वापर.

डेटॉल, कापूस, बँडेज,स्टिकिंग बँडेज, कॉटन बँडेज, टीनचर आयोडीन, सिप्ला डाईन, बर्निंग ट्यूब, सुप्रामायझिंम, थर्मामीटर, सेफ्टी पिन,टॉर्च, पेनिंग स्प्रे, आय ड्रॉप,हॅन्ड ग्लोज,मास्क, गॉज, सिप्ला पावडर, हायड्रोजन परॉक्साईड.

(साहित्य व त्यांचे उपयोग )

1)डेटॉल = जखम साफ करण्यासाठी.

2)कापूस = जखम पुसण्यासाठी

3)रेगुलर= बँडेज जखम भरण्यासाठी

4)कॉटन बँडेज व स्टिकिंग बँडेज = मोठे जखमा झाल्यावर वापण्यासाठी.

5)सुप्रा मायझिंम क्रिम= जखमेवर लावण्यासाठी.

6)टिनचर आयोडीन= जखमेवर लावण्यासाठी.

7)बर्निंग ट्यूब = भाजल्यावर लावण्यासाठी.

8)डेटॉल अँड हॅन्ड वॉश = हात धुण्यासाठी.

9) थर्मामीटर = ताप मोजण्यासाठी.

10) कात्री = कापण्यासाठी.

11) सेफ्टी पिन = काटा काढणे.

12) टॉर्च= जखम पाहण्यासाठी.

13 )आय ड्रॉप = डोळे टाकण्यासाठी.

14) हॅन्ड ग्लोज = हातात घालण्यासाठी.

15) मास्क = तोंडाला लावण्यासाठी.

16) गॉज= कव्हर करण्यासाठी.

17) प्लास्टिक बँडेज = फॅक्चर झाल्यावर बांधणे.

18) पेनिंग स्प्रे = मुका मार लागल्यावर स्प्रे करणे.

(जखम झाल्यावर केला जाणारा प्रथमोपचार)

1) पाण्याने स्वच्छ जखम धुणे.

2) त्यानंतर रुमालने ती जखम बांधणे.

3) त्याच्यावर कुठलेही जंतू बसु नये.

4) प्रथमोउपचार पेटीचा वापर करून डेटॉल ने पुसणे.

5) घोटे जखमेवर रेगुलर बॅडेज लावणे.

6) मोठ्या जखमेवर कॉटन बॅडेज किंवा स्टिकिग बॅडेज.

7) जखम जास्त झाल्यास दवाखान्यात घेऊन जाणे.

8) हळद लावणे जखमेवर व भाजल्यावर.

(भाजल्यावर उपाय)

1) कोलगेट लावणे.

2) बरनिंग ट्युब लावणे.

3) भाजल्या वर बांधून ठेऊ नये.

( प्राण्याने चावल्यावर काय करावे)

1) जखम स्वच्छ पाण्याने घुणे.

2) स्वच्छ कापडाने बांधणे.

3)डॉक्टर कडे लगेच घेउन जाणे.

( साप चावल्यावर काय करावे)

1) ज्या ठिकाणी साप चावला आहे त्या भागाच्या वरच्या ठिकाणी घट्ट कापड बाधणे.

2) पायावर बांधलेली पट्टी अर्धा मिनिटाला सोडणे व बांधणे.

3) साप चावलेल्या व्यक्तीला झोपू देऊ नये लवकर डॉक्टर घेऊन जाणे.

( पाण्यात बुडल्या वर काय करणे)

1) त्याला पाण्यातून काढणे त्यानंतर पातथा झोपून त्याच्या पोटातील

पाणी बाहेर दाबून काढणे.

2) त्यानंतर त्या व्यक्तिला गरज असेल तर कृत्रिम श्वसन पद्धत वापरणे.

3) त्याला दवाखाण्यात नेणे.

(विजेच्या झटका लागल्या वर काय करावे)

1)मेन स्विग बंद करणे.

2) त्यानंतर त्याला स्विच पासून लांब नेण.

3) त्या व्यक्तिला सेफिअर सेल्यविस्टर पद्धतीनेपुढील क्रिया करावी.

4) दवाखान्यात घेऊन जाणे.

(हृदय झटका आल्यावर काय करावे )

1) त्याला खुले हवेत घेऊन जाणे.

2) त्याच्या अंगावरील कपडे सैल करावे. कमरेचा पट्टा

3) त्या व्यक्तीकडे हृदय विकाराची गोळी असल्यास ती गोळी देणे.

4) त्या व्यक्तीला कोणत्याही शीतपेय देऊ नये.

5) त्या व्यक्तीला जोरात खोकायला लावणे.

6) त्या व्यक्तीची जवळ गर्दी करू नये.

7) त्या व्यक्तीला डॉक्टर कडे घेऊन जाणे.

(हात मोडल्यावर केले जाणारे उपाय )

1)लाकडी आधार देणे

2) डॉक्टर कडे घेऊन जा

( विषबाधा झाल्यास काय करावे )

1)डॉक्टर कडे जाऊन उपचार करणे.

मटेरियल वजन दर kgकिंमत
मैदा3002575
इस्ट4gm1500.6
साखर10gm400.4
मीठ4gm100.04
टॅपिंग10
ग्लॉस10
बटर131001.3
चीज11312313.89
ओहन चार्ज1 युनिट14rs14

एकूण खर्च=77.93

मटेरियल वजन दर kg किंमत
पपई 1602gm10110
साखर1300gm4052
फुड कलर39m10/20gm1.5
व्हॅनिला फ्लेवर1ml41/20ml2.05
पाइन ॲपल फ्लेवर1ml42/20ml2.1
केवडा फ्लेवर1ml42/20ml2.1
गॅस50gm906/142003.19
फॅन1 युनिट77
एकूण खर्च=107.91

(कॅंडी बनवण्याची विधी )

पपई वजन करणे

पपई धुने

साल काढणे

फोडी करणे

उकळवणे( ब्लांचिग)

फोडी गाळणे

वजना एवढी साखर घेणे

साखर+पाणी एक तारी पाक करणे

पाकात फोडी टाकने

वेगवेगळ्या भाड्यात मध्ये पाक व फोडी काढने

वेगवेगळे कलर फ्लेवर टाकणे

24 तासानंतर पाक व फोडी गाळून घेणे

फॅन खाली 8 तास वाळवणे

पॅकिंग करणे

लेबलिंग करणे

विकणे

आजारी पडण्याची करणे

अस्वच्छता= पोट दुखी, पित्त, अशक्तपणा.

फास्ट फुड= फॅट वाढणे, तोडाचे व दाताचे आजार

मच्छर चावल्यावर (डेंगू ) = विषबाधा, हिवताप

दुषित पाणी= त्याचा रोग, सर्दी, खोकला, पोटाचे विकार

दुषित हवा= श्वास घेण्यास त्रास, खोकला, सर्दी, त्वचा रोग

जास्त मोबाईल वापर= डोळे दुखी, पाणी येणे, भुक मंदावणे

झोप पूर्ण न होणे= पित्त होणे, डोळे दु खी, एनर्जी कमी होते

वेळेवर न जेवल्यावर= अंग दुखी

व्यसन= सगळे आजार, कॅन्सर

जास्त श्रम केल्यवर= अंग दुखी, ताप येणे, डोके दुखी

अन्न दुषित= जुलाब, डोळे दुखी, उल्टी, पित्त वाढणे

(Oral Rehydration Salt)

29 जुलाई को Ors day मनाया जाता है

मनुष्य को जिंदा रहने के लिए क्या चाहिए जल, अन्न, हवा

उत्तर=ORS का मतबल नमक और शकर का घोल होता है

ORS कमजोरी आने पर, लुज मोशन होने पर, बुखार आने पर, ज्यादा धुप मे काम करने पर, बोहोत जीम करणे पर.

ORS का घोल बनाये

1 लिटर उबला हुआ पाणी.

उसमें आधा चमच नमक और छे चमच शकर मिलाये घोल कर पीये.

मधुमेह स्पेशल मेथीचे लाडू

मटेरीयल वजन दर kg किंमत
दलिया250gm36090
खोबल50gm20010
बदाम50gm80040
आळीव50gm1407
मनुके100gm20020
मेथी20gm1002
डिंक50gm35017.5
खसखस10gm180018
तूप100gm60060
ओले खजूर250gm36090
तीळ50gm24012
जवस25gm1203
मगजबी50gm80040
इलायची5gm30009
गॅस30906/1400gm1.91
इलेक्ट्रीसिटी0.51/7rs3.5
पॅकिंग11/1010
एकुण खर्च=585.77

दूषित पाण्यापासून होणारे आजार

त्वचारोग, डोळ्याचे आजार, पोटाचे विविध आजार,केस गळणे,कावीळ,निमोनिया,खोकला, सर्दी, टाइफाइड,डोकेदुखी, हिवताप

पाण्याचे स्त्रोत

नदी, ओढा,विहीर, बोरवेल,तलाव, धबधबा, झरा, समुद्र,पाऊस,धरण.

मटेरियल वजनदर किंमत
खजूर 400 ग्रॅम 120 48
गुळ1000 ग्रॅम 4545
मिरची पावडर5 ग्रॅम 90 0.45
चाट मसाला 5 ग्रॅम 1300.65
मीठ10 ग्रॅम
200.2
गॅस50 ग्रॅम 906/142003.19
चिंच 400 ग्रॅम 70 28
125.49
मजुरी 35% एकूण खर्च=169.41

रक्त मध्ये असणारे घटक

1) पांढऱ्या पेशी (सैनिक पेशी )

2) लाल पेशी HB पेशी

3)प्लटेनेटस

4) प्लाजमा ( रक्तातील पातळ सिरम )

हिमोग्लोबिन चे काम काय?

उत्तर= रक्ताला लाल रंग येतो व शरीरातील अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे काम करते.

शरीरातील लाल पेशींचे काम काय?

उत्तर= शरीरातील तापमान नियंत्रित करणे

रक्तगट माहीत असणे का गरजेचे आहे.

उत्तर= रक्तदान करताना, अपघात झाल्यास, शस्त्रक्रिया केल्यावर.

रक्तगट मोजण्याचा शोध कोणी लावला?

उत्तर = कार्ल लॉर्ड स्टिनर यांनी रक्तगटाचा अभ्यास केला व 1900 ते 1902 पर्यंत शोध लावला.

मटेरियल वजन दर किंमत
नाचणी पीठ 50 ग्रॅम 804
गहू पीठ 50 ग्रॅम351.75
तूप 50 ग्रॅम60030
बेकिंग पावडर3 ग्रॅम3501.05
दूध 10ml400.4
गुळ पावडर 70 ग्रॅम604.2
बेकिंग सोडा1.5 ग्रॅम3500525
ओहन चार्ज14 ग्रॅम10 युनिट 140
181.925
मजुरी 35 टक्के एकूण खर्च =245.595

लिंबूचे वजन =3203gm

लिंबू रस =1263gm

लिंबू ची वेस्ट =1617gm

पाणी =1263gm

साखर=2526gm

मटेरियल वजन दर किंमत
लिंबू3.20340128.12
साखर2.52641103.56
सोडियम बिन जाईन 1.53500.52
गॅस50906/142003.19
मजुरी =35% एकूण खर्च =318.77

(ऊर्जा कशामुळे मिळते )

जीवनसत्व, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, पाणी, प्रथिने, खनिजे.

(पाणी )

1) पोषक द्राव्य विरघळण्याचे उत्कृष्ट माध्यम.

2) पोषक द्रव्य शोधून घेण्यास मदत.

(कर्बोदके )

1) स्टार्च,साखर, ग्लुकोज, ऊस,गहू, मध, तांदूळ, रताळी,बटाटा.

(स्निग्ध पदार्थ)

सोयाबीन,नारळ, शेंगदाणे, सूर्यफूल, जवस, तीळ, बदाम.

(जीवनसत्वे )

A= पिवळ्या आणि केसरी भाज्या फळ,मासे, मटण,दूध.

B= मासे, दूध,मटन.

C= लिंबूवर्गीय फळे, आवळा, शेवगा.

D= कोवळे ऊन, दूध

E= बदाम,मोरिंगा, सोयाबीन

K= दूध,अंडी

(प्रथिने )

स्नायूंची मजबुती (मसल्स )

मटन,दूध,अंडी,डाळी,कडधान्य, सोयाबीन,पनीर.

( खनिजे)

शरीराचे कार्य

कॅल्शियम, लोह,पोटॅशियम,सोडियम, मॅग्नेशियम,जस्त.

दूध,पालक,मोरिंगा, शेंगदाणे, गुळ, खजूर,फळे,मीठ.

मटेरियल वजन दर किंमत
मैदा12503645
डालडा37212045
मीठ15200.3
जिरे106206.2
ओहन चार्ज 214 युनिट14
मजुरी 35% एकूण खर्च =149.17

हिमोग्लोबिन म्हणजे काय?

हिमोग्लोबिन हे विधान सत्य मध्ये असलेले प्रथिने आहे. यामध्ये लोह खनिज असते यामुळे रक्ताला लाल रंग येतो.

(हिमोग्लोबिन चे कार्य )

हिमोग्लोबिन आहे ऑक्सिजन उद्यापासून ते अवयवा पर्यंत पोहोचते आणि अवयवांपासून कार्बन डायऑक्साइड पोहोचवते.

( हिमोग्लोबिन चा शोध कोणी लावला)

मॅक्स पेरूत्झ ने लावला 1959 मध्ये.

(हिमोग्लोबिन चे प्रमाण कमी झाल्यास दिसणारी लक्षणे )

थकवा येणे, चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे, डोळ्याखाली काळे होणे, भूक मंदावणे, डोळ्यावर अंधारे येणे, पित्त प्रमाण वाढणे, रोग प्रतिकारशक्ती कमी होणे.

(हिमोग्लोबिन वाढण्यासाठी केलेले उपाय )

शेंगदाणे, गुळ,टोमॅटो, बीट,सफरचंद,कलिंगड,डाळिंब,खजूर,अंजीर, पालक, मोरिंगा, अळू, स्ट्रॉबेरी, रताळ, अंडी, गाजर,सीताफळ, केळ, गहू, ब्राऊन राईस.

(हिमोग्लोबिन कमी होण्याची कारणे )

पोषक आहार न घेणे, अपुरी झोप, अतिरक्तस्राव, शस्त्रक्रिया, जठराचे अल्सर, मोठ्या आतड्याचे कर्करोग.

(हिमोग्लोबिन मोजण्याचे दोन पद्धती )

1) विद्रोस पद्धत

2) सहली पद्धत

(हिमोग्लोबिन साठी वापरले जाणारे रसायने )

हायड्रोक्लोरिक ऍसिड, शार विरहित पाणी, स्पिरिट.

(हिमोग्लोबिन वयाप्रमाणे )

जन्मलेले बाळाच्या शरीरात 17 ते 22 ग्रॅम

बालक याच्या शरीरात 11 ते 13 ग्रॅम

प्रौढ पुरुषांच्या शरीरात 14 ते 18 ग्रॅम

प्रौढ स्त्रियांच्या शरीरात 12 ते 16 ग्राम

मटेरियल वजनदर किंमत
क्रीम717gm220157.74
चॉकलेट प्रेमिक्स 400gm340136
व्हॅनिला रिमिक्स 300gm30090
चॉकलेट कंपाउंड 50gm15018.75
ओव्हन चार्ज1/5 युनिट7/147
तेल209m8016
तूप 10gm6006
चेरी1 पॅकेट4040
व्हाईट कंपाऊंड50gm15018.75
475.85
मजूरी=35% एकूण खर्च =642.38
मटेरियलवजनदर किंमत
फिनेलिया प्रिमिक्स 275 ग्रॅम225 41.25
चॉकलेट 346 ग्रॅम 25057.66
तूप 10 ग्रॅम 6006
चॉकलेट कंपाउंड 50 ग्रॅम12515.62
ओव्हन चार्ज1 युनिट1414
पेपर कप38 नग 75/5028.5
मजुरी =35 %
एकूण खर्च =220.09

मटेरियल वजन दरकिंमत
चिंच4000gm 7028
खजूर400gm12048
गुळ1000gm4545
चाट मसाला5gm1300.65
मिरची पावडर5gm900.45
मीठ10gm200.2
काळे मीठ
गॅस50gm906/142003.19
इलेक्ट्रिक चार्ज
मजूरी 35% एकूण खर्च =169

मटेरियल वजनदर किंमत
दूध 3 लिटर40 /L120
गॅस120gm906/142007.65
लाकडे2kg10rs/ kg20
मजुरी =35% एकूण खर्च=199.32