1)गाईचे अंदाजे वजन काढणे

साहित्य टेप ,वही, पेन , मीटर टेप

कृती गाईचे अंदाजे वजन काढले व मीटर टेपच्या सहायाने छातीचा घेर मोजला व आणि गाईची लांबी मोजली आणि छातीचा घेर 56 आणि लांबी 64 आहे आणि दुसऱ्या गाईचे छातीचा घेर 55 आणि लांबी 62 आहे

सुत्र वजन =(छातीचा घेर) 12/लांबी _300

गौरी =669.01 =304

लक्ष्मी =704.73 =320

वजन जर पाऊन चे रुपांतर किलोत करायचे असेल तर दिलेल्या संख्येस 2.2 ने भागने

गौरी छातीचा घेर _74

लांबी 59

लक्ष्मी छातीचा घेर _62

लांबी 55

गौरी 1.076=489.52

या प्रयोगातून मी गाईचे अंदाजे वजन काढायला शिकलो या नुसार गाईचे खाद्य व तिचे उत्पादन किती होते हे कढायला शिकलो..

कृती

गाईंच्या वजनावरून त्यांचे खाद्य काढणे

2) जमिनीचे मोजमाप

साहित्य मीटर टेप, वही पेन,

जमीन मोजण्यासाठी गुंठा , एकर, हेक्टर यांचा वापर केला जातो

  1. ) एक गुंठा बरोबर 33.33/33=1.89 चौरसफुट
  2. ) एक एकर =40 गुंठे = 40/1.89 43000,560 चौरसफुट एक हेक्टर =2.5 एकर =100 गुंठे =100 x 1,89 एक लाख 8 हजार चौरसफुट

1) दोन एकर =80 गुंठे

2 ) दोन हेक्टर =4.4 एकर

3) 400 गुंठे = 40,035

लांबी = 127 फुट

रुंदी =26 फूट

क्षेत्रफळ = 127 x 26

= 3,302

लांबी किवा अंतर मोजण्याचे एकक

1)फूट

2)इंच

3)मीटर

4)सेंटीमीटर

1)एक फूट बरोबर 12 इंच 12 फूट बरोबर 144 इंच

जर फुटाचे रूपांतर इंच मध्ये करायचे असेल तर दिलेल्या संखेस 12 ने गुणावे व जर इंचचे रूपांतर फूट मध्ये करायचे असेल तर 12 ने भागावे 100 cmबरोबर एक मीटर

जर मीटर चे रूपांतर cm मध्ये करायचे असेल तर दिलेल्या संखेस 100 ने गुणावे व cm चे रूपांतर फूट मध्ये करायचे असेल तर 100 ने भागावे

मीटर चे रूपांतर फुटामध्ये करताना दिलेल्या संखेस 3.32 ने गुणावे व फुटाचे रूपांतर मीटर मध्ये करायचे 3.32 ने भागावे

11 मी 36.52

13 मी 43.16

28 इंच 2.3 फूट

जमीन मोजण्याचे एकक

1)एकर =40 गुंठे 40 x 1089 चौरसफुट

2)हेक्टर =2.5 एकर =100 गुंठे

=1089 x 100

=108900 चौरसफुट

जर गुंठयाचे रूपांतर एकर मध्ये करायचे असेल तर दिलेल्या संखेस 40 ने भागणे जर एकर चे रूपांतर गुंठयात करायचे असेल तर 40 ने गुणणे

हेक्टर =300 गुंठे

एक हेक्टर = 100 गुंठे

1 हेक्टर =100 गुंठे

जमिनीचे मोजमाप करताना

या प्रयोगातून मी शेतातील जमीन मोजण्यास शिकलो व जमीन मोजण्याचे एकक समजून घेतले व गुंठा , एकर ,हेक्टर ,या गोष्टी कडायला शिकलो एकाकाचे रूपांतर कशाने कशात करायचे ते ही शिकलो

3) शेती साठी लागणारी खते

खतांचे तीन प्रकार असतात

  1. रासायनिक
  2. जैविक
  3. जिवानू
  1. जैविक: आपण स्वत घरी शेणखत, लेंडीखत, कोंबडीखत , गांडूळखत

रासायनिक प्रक्रिया मध्ये दोन प्रकार पडतात

संयुक्त मिश्र n p k 5055

युरीया

नाणेदार

पोटँश

टरायकोडरमा हे केमिकल बुरशी साठी वापरतात

जिवानू : रायजोबीअम ,azactobactar ,पीएसबी ,kmb

1) आपल्या शेतात आल्या पिकाची वाढ हवी यासाठी खतांचा वापर केला जातो त्या साठी शेणखत , कोंबडखत , गांडूळखत ,व लेंडीखात या खतांचा वापर केला जातो

2) बुरशी लागू नये म्हणून ट्रायकोडरमा या केमिकळचा वापर केला जातो

rayjobiam चा वापर हवेतील नायट्रोजन शोषून घेण्याचे काम करतो

पीएसबी म्हणजे खतानद्वारे fospras झाडांना मिळून देतो

ksb potyashiam साठी वापरतात

या प्रयोगातून मी वेगवेगळ्या खतांची माहिती घेतली व या खतंच वापर कसा व कुठे केला जाऊ शकतो व केला जातो या विषय माहिती घेतली व कोणत्या रोगाला कोणत खत टाकाव ही माहिती घेतली पीएसबी kmb ट्रायकोडरमा अश्या वेगवेगळ्या खतांची माहिती घेऊन त्यांचा वापर केला

शेती साठी लागणारी खाते रासायनिक खते

4)शेळीपालन पद्धत

शेळ्यांच्या खाद्य टाकताना

शेळी पालन पद्धतीचे काही प्रकार

पद्धतीत 1)बंदिस्त : बंदिस्त पद्धतीत शेळ्याना एकच जागेवर बांधून ठेऊन त्यांचे सर्व खाणे पाणी एकाच जागी करणे व त्यांना दिवसभर बंदिस्त ठेवणे ही एक बंदिस्त पद्धत आहे

अर्ध बंदिस्त शेळीपालन पद्धत :

अर्ध बंदिस्त शेळीपालन पद्धतीत शेळ्याना अर्धा दिवास बंदिस्त पद्धत म्हणतात या पद्धतीत शेळ्याना अर्घ्य दिवस मोकळ्या व अर्ध्या दिवस बंदिस्त ठेवतात त्यालाच अर्ध बंदिस्त शेळीपालन म्हणतात

मोकाट शेळीपाल न पद्धत :

मोकाट शेळीपालन पद्धत म्हणजे या पद्धतीत आपण शेळ्या दिवसभर मोकळ्या सोडू शकतो या पद्धतीत जास्त काम न करता आपण शेळ्या मोकळ्या सोडून त्यांना पाळू शकतो यालाच मोकाट पद्धत म्हणतात की ज्यात शेळ्या दिवसभर मोकळ्या सोडून पाळूशकतो यालाच मोकाट शेळीपालन पद्धत म्हणतात

प्राण्यांचे प्रजनन :

शेळी मेंढी १५० दिवस ५ महिने

1)शेळयांचे खाद्य व्यवस्थापन

1) एकदल चारा

एकदल चारा म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारचे भाग पडत नही त्यात हत्तीगवत , काडी ,गवत शेवगा ,मका हे एकदल मध्ये येतात

2)दविदल चारा

दविदल चारा म्हणजे यात काही प्रकार पडतात म्हणजे सोयाबीन ,भिमुग,चवळी ,असे सर्व कडधान्य दविदल मध्ये येतात

3) खुराक चारा

खुराक चारा म्हणजे भुसा , पेंड , गोली पेंड असे सर्व खाद्य खुराक चाऱ्यात येतात

2)वाजन वरून खाद्य काढणे

वजन =37 kg 3 % 1.11 37 x 3 /100

खुराक 25% 1.11 x 25 / 100 चारा 75% 1.11 x 75/ 100

=0.277 0.83

सुखा 25% हिरवा 75%

0.83 x 25 /100 0.83 x 75 /100

0.207 x 2 = 0.414 0.62

दविदल 25% एकदल 75%

0.62 x 25/100 0.62 x 75 /100

= 0.155 x 5 =0.465 x 5

= 0.775 2.325

3)शेळयांच्या जाती :

भारतातील शेळ्या महाराष्ट्रातील शेळ्या

नागोरी सांगमणेरी

काटेवाडी उस्मानाबादी

अजमेरा कोकणकन्यल

शिरोली बेरारी

बिटल /जमलापरी /बरबरी /पतिरा

या प्रयोगातून मी शेळीपालन पद्धत व शेळयांचे खाद्य व्यवस्तपण व त्यांच्या वजन वरुण त्यांचे खाद्य काढण्यास शिकलो व त्यांच्या जाती बघितल्या त्यांच्या वजनं वरुण त्यांना किती खाद्य लागत ते काढल

कृती :

5 )भारतातील गाईच्या जाती

1)गिर : गुजरात

भारतातील सगळ्यात जास्त दूधकरू गाय मानली जाती

2)हल्लीकार : कर्नाटक

ओढकामासाठी खिलार होल्स्टेन फिसियन
फुले त्रिवेणी
जर्सी

प्राण्यांचे प्रजनन :

गाईचा गर्भ काळ ९महिने ९ दिवस

गाई माजावर येणे म्हणजे काय : लक्षणे एकमेकांवर उद्या मारणे जास्त हालचाल करते
गाई माजावर येण्याचा कालावधी : गाइ वेल्या नंतर १ ते दीड महिन्यात मास दाखवते

काय शिकलो : या प्रयोगातून मी वेगवेगळ्या गाईंच्या जाती बघितल्या व कोणती गाई किती लिटर दूध देऊ शकते ते पहिले त्या मध्ये विदेशी गाईंच्या जाती बघितल्या

6)जनावरांचे तापमान मोजणे


साहित्य : थर्मामीटर
जनावरांचे तापमान मोजण्याचे एकक डिग्री ०c सेल्सियस ०c and ०f fyrnait

शेळ्यांचे तापमान ३६ ते ३८ ० c
माणसाचे तापमान ३६०c
गाईचे तापमान ३८ ते ३९ ० c
१०० व c पाण्याचे रूपांतर वाफेत होते
व ० ०c पाण्याचे बर्फात रूपांतर होते

०f =(०c x ९/५ ) +३२
o c =५/९ x (०f -३२
३७x ९/५ = ३२ =९८. ६
१०८ =५/९x (०f -३२ =२८

काय शिकलो : या प्रयोगातून मी शेळयांचे तापमान मोजण्यास शिकलो थरमामीटर च्या सहयाने तापमान मोजन्यूयास शिकलो डिग्री सेलसीयस चे रूपांतर डिग्री फेरेनाईट मध्ये करायला शिकलो व इथे सगळ्या शेळ्याची तापमान मोजले

जनावरांचे तापमान मोजणे

7) अंडी उत्पादनाच्या जाती

नाव :१) व्हाईट लेग हॉर्न : दिसायला रुबाबदार रुबाबदार सडपातळ व उंच नसतो

अंडी उत्पादन : १३ ते १४ महीने अंडी देण्याचा कल जोरात असतो ३०० ते ३२५ अंडी वर्षल देतात अंडी ५० ते ५५ gm भरते 85% उत्पादन क्षमता असती

२) bv ३०० (yanki हा पक्षी अतिशय काटक आहे साहस हवामान बदलामुळे होणाऱ्या आजाराला बळी पडत नाही दिसायला रुबाबदार पेक्षा सडपातळ व उंच असतो

अंडी उत्पादन : १३ ते १४ महीने अंडी देण्याचा काळ जोरात असतो ३५० पेक्षा जास्त अंडी वर्षाला देतात अंडे ५५ ते ६० gm चे असते ९५% उत्पादन क्षमता असती

3) बोन्स : हा पक्षी वजनदर असतो

हा पक्षी बव ३०० पेक्षा कणखर नाही डिसीला रुबाबदार फ्रेश सडपातळ व उंच असतो

अंडी उत्पादन : १३ ते १४ महीने अंडी देण्याचा काळ जोरात असतो ३५० पेक्षा जास्त अंडी वर्षाला देतात अंडे ६५ gm वाजणाचे असते ९० % अंडी उत्पादन असते

४)हायलाईण

हा पक्षी वजनाने हलका असतो हा पक्षी कणखर असतो दिसेल रुबाब दर फ्रेश सडपातळ व उंच असतो ३५० पेक्षा जास्त अंडी वर्षाला देतात अंडे 50 ते 55 gm वाजंनाचे असते 85% उत्पादन क्षमता असते

कोंबडयांना खाद्य टाकणे

8) मांस उत्पादनाच्या जाती

1) बॉयलर पक्षी

49 दिवसात सरासरी वजन – 1.65 ते 2 किलो

एकूण लागणारे खाद्य 3.5 किलो 1) पक्षी

venkob व्यंकी

पिवळ्या रंगाचे पाय व चोच केस कमी व मांस जास्त हा पक्षी कणखर असतो 42 दिवसात 2.5 किलो वजनाचा पक्षी होतो या पक्ष्याला पोल्ट्री व्यवसाईकांकडून जास्त मागणी आहे

sungrow

पांढऱ्या रंगाचे पायी व चोच खाद्य कमी खातो पक्षी कणखर नसतो मारणूकीचे प्रमाण जास्त असते दिसायला रुबाबदार फ्रेश सडपातळ असतो पक्षी विक्री साथी तयार व्हायला जास्त दिवस लागतात

सुवर्णधारा :

कर्नाटक पशूवैद्यकीय आणि माशय महाविद्यालय बंगलोर मध्ये 2005 मध्ये निर्माण करण्यात आली कमी आकाराची आणि अंडी उत्पादनासाठी वापरतात 180 ते 190 अंडी एका वर्षात देतात 3 ते 4 किलोचा पक्षी 6 ते 7 महिन्यात होतो

वानराज :

प्रामुख्याने अंडी आणि मांस उत्पादनासाठी पाळतात अंडी उत्पादन 160 ते 180 अंडी वर्षला ग्रामीण आदिवासी भागात प्रसिद्ध

कडकनाथ :

मध्ये प्रदेशातील जाबुआ आणि धारा जिलयात आढळतात जास्त प्रथिने कमी फट आणि औषधी उपयोगासाठी वापरतात काळ्या रंगाचे मांस आणि अंडे 1.10 ते 1.25 किलो पक्षी 110 दिवसात वाढतो 90 ते 100 अंडी वर्षाला देतो

ग्रामप्रिया :

प्रामुख्याने तंदूर आणि अंडी उत्पादनासाठी वापरतात 230 ते 240 अंडी पिंजरा पद्धतीमध्ये देतात अंड मोठे आणि ब्राऊन रंगाचे असते जर 15 आठवड्यात 1.5 किलो वजनाचा होतो

या प्रयोगातून मी मांस उत्पादनाच्या जाती पहिल्या त्यान बदल थोडी माहिती घेतली कोणता पक्षी कोणत्या जातो=ईच असतो ते पाहिले

9 ) कीड व रोग आलेल्या पिकांचे नमुने गोल करणे

पिकास नुकसान पोचणारे घटक

1) कीड 2 ) रोग 3) पक्षी ,हवामान, पाऊस , प्राणी , गारा . ,थंडी ,धुक

किडीचे प्रकार

पाने खाणारी रस शोषनारी

रोग

बुरशी जन्य विषाणू जन्य

किडीचे प्रकार : लोकरी मावा – उपाय – लावगडी नंतर 15 दिवसांन मधील डिमेटोण 10 ml 10 लीटर पाण्यात मिसळून किवा फोस्फेमिडॉन 85 दबलू amc 10 ml 10 लीटर पाण्यात फवारावे

फूल माशी :

विषाणू जन्य रोग : मिरची पिकावरील बोकड्या येतो पांढरी माशी किवा फळ माशी फूल किडे झाडांवरती चिकट द्रव्य सोडतात त्यामुळे झाडावर विषाणू जन्य आजार येतो

मिरची वरील काजळी हा एक बुरशीचा प्रकार आहे हवामानात झालेल्या बदलामुळे बुरशी तयार होते त्यावर ऑक्सी कलोराईड हे औषध फवारावे

पेरूचे पान – पेरूच्या पानाच्या मागच्या बाजूस पांढरे डॉट दिसतात ते लोकरी मावा असतो व ते दाबल्यावर त्यामधून चिकट द्रव्य बाहेर पडतात

वुरपा : पानावर काले ठिपके पडून पाने गळतात बटाट्यावर खोलगट चटे पडतात उपाय – डायथेन एम 30 gm 10 लीटर पाणी मिसळून फवारणी

वनस्पतीना लागणारे अन्न द्रव्य

मुख्य अन्न घटक

ph o c – सेंद्रिय कार्ब

e c n – नायट्रोजन

p – fosfras

k – पोट्याशीयम

10) बीज प्रक्रिया

बीज प्रक्रिया- बीज प्रक्रिया म्हणजे बियाण्यांवर याच्या लागवडीपूर्वी करायाची प्रक्रिया होय त्यात बियाण्याची पारक करणे त्यातील सकस बिया निवडणे त्यावरले पण इत्यादी योग्य प्रक्रिया करणे त्याची उगवण शक्ती तपासणे आधी बाबींचा समावेश असतो बीज प्रक्रिया केल्यावर त्यापासून वाढीव दर्जेदार उत्पन्न आवश्यक मिळते

बीज संस्काराच्या पारंपारिक पद्धती

१) बी गरम पाण्यात भिजत ठेवणे

२) मी थंड पाण्यात भिजत ठेवणे

३) कोरड्या बियाण्यांना औषध चोळणे

४) रोपांची मुळे द्रावण बुडवून ठेवणे

बीज प्रक्रियेचे थोडक्यात फायदे

बियांचे उगवण क्षमता वाढते

रोपांची किंवा पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढते

पिकाच्या उत्पादनात वाढ होते

रोपे मरण्याचे प्रमाण कमी होते

11) गाई स्वच्छता व गाईची कासेची स्वच्छता

1) गाईना रोज धुवणे.

2) दूध काढताना तिची कास व खुरे पोट्याशियम परमॅग्नेट नी धुवावे.

3) दूध काढताना तिला खुराक दिला जातो.

4) नंतर सड धुवून गाय पाणवून घ्यावी व दूध काढायला सुरवात करावी.

5) काढलेले दूध स्वच्छ किटलीत ठेवावे.

गाई स्वछता व दूध काढणे

12) कम्पोस्ट खत

साहित्य- पालापाचोळा, सेनाची स्लरी, कुजलेले शेण, लेंडी खत, गायींची उष्टावळ, पाणी, brc कल्चर , बेड

कृती-१) पहिल्यांदा एक बेड घेतला व सपाट जाग्यावर अथरला

२) पाचट व पालापाचोळा काडी कचरा याचा एक थर दिला

३) त्यानंतर त्यावर शेणखत टाकले व त्यावर कल्चर शीपडले

४) त्यानंतर परत पाहिला पाचोळा व वैरण अंथरून त्यावर कल्चर शिपडले

५) त्यावर पाणी शिंपडूनबेड तयार करणे

कंपोस्ट खताला पाणी शिंपडणे

13) पॉली हाउस

पॉलीहाऊस हा हरितगृहाचा एक प्रकार आहे जो एका विशिष्ट प्रकारच्या पॉलिथिन शीटने झाकलेला असतो. या वातावरणात नियंत्रित हवामानात अंशतः किंवा पूर्णपणे पिकांची लागवड करता येते. पॉलीहाऊस आज GI स्टील फ्रेमने बांधले जातात आणि प्लास्टिकने झाकलेले असतात जे अॅल्युमिनियम ग्रिपर्सद्वारे फ्रेमला सुरक्षित केले जाते. कव्हर उच्च-गुणवत्तेच्या पांढर्या प्लास्टिक फिल्मचे बनलेले आहे. झाडांना पाणी देण्यासाठी बहुतेक ठिबक सिंचन प्रणाली पॉलिहाऊसमध्ये स्थापित केल्या जातात.दुसर्‍या मार्गाने सांगायचे तर, पॉलिथिन किंवा शीटने झाकलेली घरे आहेत ज्याचा वापर आधुनिक शेती करण्यासाठी केला जाऊ शकतो, जसे की पीक घेणे. वातावरणाशी जुळवून घेत वर्षभर विविध प्रकारच्या भाज्या या निवासस्थानी पिकवल्या जातात. पाली हाऊस बाह्य परिसराने प्रभावित होत नाही.

शेडनेट हाऊस, ग्रीन हाऊस आणि नेट हाऊस ही पॉलिहाऊसची आणखी काही नावे आहेत. वास्तविक, पॉलीहाऊस शेती ही एक आधुनिक शेती पद्धत आहे जी आपल्याला हानिकारक कीटकनाशके आणि इतर रसायनांचा वापर टाळून उच्च पौष्टिक मूल्यांसह उच्च उत्पादन मिळवू देते

पॉलिहाऊस मध्ये काम करणे

14] माती परीक्षण

1] माती घेताना झीगझाक पद्धतीने घेतली

माती परीक्षण करताना मी पाहिले ph चेक केले

ph -7 -0

त्यातला नेत्र चेक केले

नेत्र h -295 भेटला n

सपूरत 15 पालाश

15] कलम करणे

1]घुटती कलम

यासाटी मी 1]सूरी 2 कलम पटी 3 नारळाचे पेरूच्या

झाडाला कलम केला

16] गोटा स्वच्छता

1) गोठा स्वच्छ असावा

2) गव्हाणे स्वच्छ असावे

3) गाई रोज धुवाव्यात

4) आजारी जनावरांसाठी दुसरी जागा उपलब्ध असावी

5) गायची कास व खोरे पोटॅशियम परमॅग्नेटने धुवावे उरलेले

6) खाद्य बाजूला कराव

गोठ्याची स्वच्छता करणे

17] पिकांच्या वाढीसाठी लागणारी पोष्कद्रव्ये

पिकाला हवेतून मिळणारे पोष्कद्रव्य :- 1) कार्बन 2) ऑक्सिजन

पिकाला पाण्यातून मिळणारी पोषकद्रव्ये : – 1) हायड्रोजन

मुख्य घटक : – 1) नायट्रोजन 2) स्फूरद 3) पालाश.

दुय्यम घटक :- 1) कॅल्शियम 2) मॅग्नेशियम 3) सल्फर सूक्ष्म घटक :- 1) लोह 2) मॅगनीज 3) बोरॉन 4) झिंक 5) तांबे

18] ठिबक सिंचनाची देखभाल व काळजी


ड्रीपर बसल्यानंतर सर्व ड्रीपर पाणी येते की नाही हे तपासून घ्यावे
पाईप मधून पाणी येत नसल्यास पाईप पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे ड्रीपर काढून परत बसवणे
पंपाची देखभाल :
मीटर पाणी मोजणी यंत्र प्रेशर गॅस यंत्र बसवावे पाण्याचा प्रवाह किंवा पाण्याचा गाव गरजेपेक्षा कमी जास्त असल्यास पंप तपासून त्याची दुरुस्त करावी

19] तुती लागवड

कृती :- 1) तुती ची झाड कट करून त्याच छोट्या छोटया कांद्या काढली.

2) नंतर एक बेड तयार केला व त्या मध्ये ट्रायको ड्रमा ची पावडर मिक्ष केली .

3) बेड वर पाणी मारून तुती ची लागवड केली.

20] रोप लागवड

साहित्य :- सिडिलिंग ट्रे , कोकोपावडर , बीया ई.

कृती :- 1) सिडिलिंग ट्रे मध्ये कोकोपावडर भरली .

2) प्रत्येक ट्रे मध्ये बिया लावल्या.

3) प्रत्येक ट्रे ला पाणी देऊन ते एका प्लास्टिक च्या कागदा खाली झाकून ठेवली.

21] Mobile app

प्लांटिक्स अँप चालवणे व त्या बदल माहिती घेणे

Plantix App

वेगवेगळ्या झाडांची माहिती मिळte

हत्ती गव

हत्ती गवताला खत टाकणे


साहित्य :- खोरे, फावडे, टिकावं, कोलप, लाईन दोर
कृती :- जागेचे मापण केले 21×85 फुट.

3 फुट अश्या अंतरावर सरि तयार केल्या.

सारी पूर्ण सरळ करून घेतल्या व शेणखत घातल.

प्रयत्येक सरी मध्ये 60 कांद्या लावल्या अश्या संपूर्ण 390 कंडया लावल्या.

प्रत्येक कांडी 1.5 अंतरावर लावली.

प्रत्येक सरी ला पाणी दिले.

23] वनस्पती उती संवर्धन

वनस्पती ऊती संवर्धन म्हणजे :- रोपट्यातील किंवा झाडातील काही महत्त्वपूर्ण पेशी टिकविण्यासाठी किंवा त्या वाढविण्यासाठी विविध तंञज्ञानांचा वापर केला जातो. त्याला प्लांट  टिशू कल्चर असे म्हणतात

गाई पालन

गाईची देखभाल करणे