Sarika govind

प्रॅक्टिकल क्रमांक 1

प्रात्यक्षिक चे नाव :- मापन

उद्देश:- मापकांची ओळख करून घेतली

साहित्य:-मीटर टेप ,वहींं, पेन ,टेबल

कृति :- एक सर्वप्रथम आम्ही जे साहित्य लागतात ते गोळा केले

2.ह्यय ग्याडर मेजर टेप वर्नियर केली पर

कौशल्य :- वस्तूचे मापाचे उपकरण शिकलो

प्रॅक्टिकल क्रमांक :-2

प्रात्यक्षिक चे नाव :- क्षेत्रफळ आणि घनफळ

उद्देश :- क्षेत्रफळ आणि घनफळ याची ओळख करून घेणे

साहित्य :- मेजर टेप

कृती :- सर्वप्रथम आम्ही साहित्य गोळा केले

2) त्यानंतर क्षेत्रफळ व घनफळ काढायला शिकलो

3) त्रिज्या व परिधी परिधीकाढायला शिकलो

कौशल्य :- आज आम्ही क्षेत्रफळ व घनफळ काढायला शिकलो

2) इंजिनीयर ड्रॉइंग मध्ये पेज ले आऊट आणि कोण काढायला शिकलो

प्रॅक्टिकल क्रमांक :- 4

प्रात्यक्षिक चे नाव :- वर्कशॉप मधील मशीन यांची ओळख व उपयोग

उद्देश :- मशीनची ओळख करून घेणे तसेच उपयोग समजून घेणे

साहित्य :- मेजर टेप वेल्डींग मशीन वेल्डींग रोड

कृती :- सर्वप्रथम आम्ही साहित्य गोळा केले

2. त्यानंतर वेल्डिंग पोझिशन बट ज्वाइट लेब ज्वाइट T ज्वाइट

कौशल्य :-आज आम्ही वेल्डींग करायला शिकलो त्यानंतर त्याच्यामध्ये वेल्डींग पोजाशन शिकलो बट ज्वाइट लेब ज्वाइट T ज्वाइट

प्रॅक्टिकल क्रमांक :-

प्रात्यक्षिक ची नावे :- सिमेंटची वीट तयार करणे

उद्देश :- सिमेंटची वीट कशी बनवायची ते शिकलो

साहित्य:- सिमेंट वाळू खडी ऑइल तुम बिन थबींग बार

कृती :-1. सर्वप्रथम आम्ही सिमेंट वाळू याचे प्रमाण 3.6 घेतले

2. त्यानंतर वाळू 9 kg आणि सिमेंट 6 कीलो

3. साचा पूर्ण स्वच्छ करून त्याला लावला

4. त्यानंतर आम्ही माल तयार करून साचा मध्ये टाकला

5. व त्यानंतर त्यामध्ये दगडी टाकला

6. साच्यात बाटला 7 राउड लाऊन

7.ते साच्यात ठेवले व कॉन्क्रेट भरून कॉलम तयार त्याला 21 दिव

दिवस ध्युरिग केला

कौशल्य :- मापन सिमेंटची वीट कोणाचा

प्रॅक्टिकल क्रमांक :- 5

प्रात्यक्षिक चे नाव :-पाईपला व लोखंडी रोडला थ्रेडिंग व टॅपिंग करणे

उद्देश :- पाईपला थ्रेडिंग व टपिंग करण्यास शिकणे

साहित्य :- पाईप लोखंडी रोड ऑइल

कृती :- 1 .थ्रेडिंग मध्ये धातुच्या बाहेरतील भागावर आटे पाडणे .2 टॅपिंग म्हणजे धातूच्या आतील भागावर आटे पाडणे

2. टॅपिंग स्टूल थ्रेडिंग करताना ऑइल चा वापर केला

वेगवेगळ्या पायी पण साठी वेगवेगळे टॅपिंग स्टील वापरतात वापरले

कौशल्य :- वेल्डिंग आणि टॅपिंग 2. डीलींग क्लाउड कापणे 3. हेड ग्राइंडर चालवणे

प्रॅक्टिकल क्रमांक :- 6

प्रत्याशिक चे नाव :- रंगकाम करणे

उद्देश :- रंगकाम करणे व अभ्यासणे

साहित्य :-रंग थिनर

कृती :- 1. सर्वप्रथम ज्या ठिकाणी आपल्याला रंग मारायचा भग sand pepear मे घासुन साफ केला .

2.स्पे गण मध्ये काळा रंग भरला

3. योग्य पद्धतीने स्पे गणने रंग गेला

4. रंग केलेला भाग टेबल सुकायला ठेवलं

प्रॅक्टिकल क्रमांक :- 7

प्रात्यक्षिक चे नाव :- सुतार कामातील हत्यारांची ओळख व उपयोग

उद्देश :- सुतार कामात वापरले जाणारे आता त्यांचे महत्त्व आणि उपयोग समजून घेणे

प्रॅक्टिकल क्रमांक:- 8

प्रॅक्टिकल चे नाव :-वकशाप मधील मशीनची ओळख व उपयोग

उद्देश :- मशीनची ओळख करून घेणे तसेच उपयोग व समजून घेणे

मशीन व उपयोग

1). अर्क वेल्डिंग मशीन – दोन धातूचे रोडपत्र धातू वितळून एकत्र जोडण्यासाठी

किंमत :-

2). पावर कटर :-anguli lstithy धातूची पत्रे रोड सरळ करण्यासाठी आधार

3). ब्बेच गेंडर :- धातूचा रोड देण्यासाठी किंवा धारदार कडा नीट करण्यासाठी

4).co 2 वेल्डिंग :-co 2 वायु चा तसेच अरे चा उपयोग करून धातू जोडण्यासाठी

5). साल्ट वेल्डींग मशीन :-स्यकट करून वेल्डिंग करण्यासाठी

6).बेंच वाइश :- उद्या तुझा रोड पकडण्यासाठी बेंच वहिसचा वापर केला जातो

7). अर्क वेल्डिंग मशीन :- हवेतील विद्युत ग्रहामुळे बिल्डिंग साठी लागणारे विद्युत प्रवाह एसी किंवा दिसे ऊर्जा सुरतकडून होतो.

प्रॅक्टिकल क्रमांक :- 9

लेथ मशीन

उद्देश :- लेथ मशीन ची ओळख करून घेणे

साहित्य:- लाकूड, वेगवेगळे रोड

साधने :- लेथ मशीन

लेथ मशीन चे मुख्य चार भाग

1 मशीन बेड :- 1 वजनदार व मजबूत भाग

2 इतर भागांना सपोर्ट करतो

3 बेडवर इतर भाग बसवले जातात

4 बीडला कोस्टिंग प्रक्रियेत बसवली जाते

2 हेड स्टॉक:- 1 हेअर स्टॉक लेथ मशीन चार्ट डाव्या बाजूला असते

2 चाक वर्क स्पीच ला पकडण्याचे काम करते

3 चाकाचे दोन प्रकार असतात 1 ऊर्जाचाक 2 जो चाक

4 यामध्ये गिझर मेकॅनिकल असतो

3 कॅरेज

1 यामध्ये कॅरिंग हुल्स पकडले जाते

2 याच्या तीन मुख्य भाग असतात.

1 टूल स्पार्ट असतात :- कटिंग तुलना पकडतो

2 कपाउन स्टेट :- टूल पोस्टला वेगवेगळे कोणकोणत्या बनण्यासाठी वापर केला जातो

3 रिंग लाईट :- यावर टूल पोस्टवर कंपाऊंड रेस्ट वर जातात. कोर्स लाईटच्या बेडच्या लांब रूप चालते

4 टेल स्टॉक 1 :- टेल स्टॉक बेडच्या वरती स्लाइड होते

2 यामध्ये हेल्थ सेंटर असतो जो वर पिसला आधार देतो

निरीक्षण :- वर्क पीस साठी योग्य तोच लेथ स्टूल वापरावा

अनुमान :- लेथ मशीन चा उपयोग अनेक टू बनवण्यासाठी केला जातो

फिरोसिमेंट शीट करणे .

उद्देश : फेरो सिमेंट तयार करणे शिकणे त्यात महत्व समजून घेणे

साहित्य : सिमेंट वाळू सळई चिकन मेश टारशन बार वेल्डिंग मेशश फ्रेम

कृती:

१) सर्वप्रथम साहित्य गोळा केले

२) रंग मध्ये फेम तयार केला ९०+४२ cm

3)वड मेश फेमला वेह केला

४) त्यानंतर मीटर सी सिमेंट 7 वालु 3

५) मोटार थर प्रथम टाकला तयार केले

६) त्यानंतर क्रीम बसवली

७) वहा मोटरचा थर देऊन आयताकृती फेरो सीमेच्या। शीटस तयार केल

८) २० ते २१ दिवस कयुरींग केल

प्रॅक्टिकल क्रमांक :-10

प्रॅक्टिकल चे नाव :- पत्र्याचे काम करणे

उद्देश : पत्र्यापासून नरसाळे ,,डबा तयार करणे व शिकणे

साहित्य :G.I पत्रा

साधने :पत्रा कटर सनिपर

१ )प्रथम योग्य मापाची ड्रॉइंग कडून घेतली

२ ) योग्य मापात पत्रा कापून घेणे .

३ )व सुपली तयार करणे .

निरीक्षन :१ ) योग्य मापात पत्रा कापून घ्यावा लागतो .

अनुमान ;१)पत्रा जॉइन वर व्यवसीत जोडावा अन्यता ते तुटेल .

* साहित्:gH पत्रा ड्रॉइंग पेज

* 1) डब्बा :1) प्रथम योग्य मापाचे ड्रॉईंग काढणे

2) 7-23cmसेमीचा चौकोन डबा बनवणे

3) नंतर तो पत्रा फोल्ड करून त्याच्या डबा तयार केला अशाप्रकारे जी यांचा पत्र पासून डबा बनवला

* निरीक्षण :gH कचरा योग्य मापात कापून द्या घ्यावा लागतो

10]प्रात्यक्षिक नाव : बिजागरीचे त्याचे प्रकार व त्याचे उपयोग

*उद्देश : बिजागे तसेच स्क्रू प्रकार समजून घेणे तसेच त्याचे समजून घेणे

* साधने : वेगवेगळ्या प्रकारचे अगदीची वेगळी स्क्रू

* बिजागिरी चे प्रकार व त्याचे उपयोग

1)Tबिजागिरी: या बिजादीचे उपयोग दरवाजे केला जातो.

2) पाली मेंट बिजागरी : भिंतीच्या समांतर राहण्यासाठी दरवाजे या बीजागृती वापर करावा उदाहरणार्थ ऑल वेटर शाळा सर्वाधिक इत्यादी

3) बट बिजागरी: ही बिजागरी मुख्यतः खिडकी दरवाजे यासाठी वापरतात

4) टपरी बिजागरी: याचा वापर प्रामुख्याने पुण्यात काळातील दरवाजे खिडकी दरवाजासाठी केला उदाहरण: दुकान

5) पियानी बिजागरी: या बिजाजीचे वापर कमिशनमध्ये केला जातो

6) बुश बेरिंग बिजागरी: या बिजागरी वापर प्रामुख्याने गेट साठी केला जातो

* स्क्रू व त्याचे प्रकार उपयोग

1) नट :ऑर्डर पकडण्यासाठी वापरता जातो

2 प्रॅक्टिकल) बोर्ड : दोन धातू किंवा लाकूड जोडण्यासाठी वापरला जातो

3)wood serew: लाकडामध्ये सामावण्यासाठी wood serew याचा वापर केला तो प्रामुख्याने यात त्याचा वापर किंग टेबलासारख्या गोष्टी केला जातो

4)flat Head serew: बांधकामासाठी उपयोग का अकाउंट मध्ये पायाच्या फर्निचर स्टील केला जातो

5)Drywaft serew: याचा वापर प्रामुख्याने घेण्यासाठी केला तो या काळे

रंगात असतो

6)over Heat serew: हे स्कूल मोठ्या प्रमाणात डेकोरेट वैशिष्ट्यासाठी वापरतात

7)seut dridting serew: धातूचा लाकूड तसेच धातूपासून धातू बांधण्यासाठी याचा वापर केला जातो

11)प्रात्यक्षिक नाव:F. R. P (Fiber Reinforccal

उद्देश :- बॅट रिपेर केली

साहित्य :- मीटर टेप समकोन मार्कर प्लास ब्रश कैची हग्लोज मास्क सेक्टी बुट गोगल Gp रेझीम जेलकोट माल रेझीम एजेन्ट हाडणर कोबाल्ट पिगमेन्ट Fiber mat थीनर F.R.P चोक पावडर पोलीयस्टर पटटी पोलोस पेपर

कृती :- 1 आधी पोलीस पेपरने साप केली

2.Fiber mate वर मकीरने करुण घेतले

3.कैचीच्या साघ्याने Fiber mate कापुन् घेतले

4. ब्याटीला लेमीनेसन लावने

5.Fiber mate लावले आणी लेमिनेसर लावले

6.1.30 ते 2 तास सुकण्यासाठी ठेवले

प्रमाण :- पालीएस्टर रेझीन -1 लीटर

2.MEkP उत्प्रेरक -10 -15 ग्राम लीटर साठी

3.कोबाल्ब (B/सह

12 .प्रात्यक्षिक चे नाव : घराच्या पायाची आखणी करणे

उद्देश : घराच्या पायाची आखणी करायला शिकलो

साहित्य : वाळू सिमेंट विटा

साधने : स्विरीट लेवललेवल लाईन दोरी टाचण्या रोड मीटर टेप पट्टी लेबल ट्यूब राईट एगल ओळंबा पॉल पिन हॅमर

कृती : 1) सर्वप्रथम center line गाण्य व लाईन दोरीच्या सघ्यायने काठली

2) binch हा center पासून आत्ता व बाहेर बांधकाम line काठली

3) बांधकाम cine पासून 4 inch वर फाउंडेशन cine काठली

4) फाउंडेशन cine पासून 4 inch वर पायली cine काठली

5) अशा प्रकारे 90 मध्ये थराच्या पायाची आखणी केलीतं

13. .प्रात्यक्षिक क्रमांक : प्लम्बिंग

उद्देश : प्लम्लिग करायला शिकलो

साहित्य :

साधने : वेल्डिंग टुल्स फीटिंग टुल्स कटिंग टूल्स पाईप वेल्डिंग टूल्स आणि

टुल्स मजेर टेप .

कृती : आधी सर्वप्रथम प्लेविन करण्यासाठी मटेरियल जमा केले व नंतर प्लेबिन करायला सुरुवात केली.

  1. बाथरूम मध्ये पहिल्यांदा सर्व प्लास्टर केले
  1. मग बाथरूम चे भांडे बसवले
  2. पाणी जाण्यासाठी दोन्ही बाजूने खड्डा केला

3 आणि प्लेबिन करायला सुरुवात दोन्ही बाजूने टाकी बसवले

4 नंतर नवीन बिल्डिंग वरती टाकी चढवली आणि ती पाणी जाण्यासाठी ठेवली