वैयक्तिक स्वच्छता

१) शरीर स्वच्छ करणे म्हणजे वैयक्तिक स्वच्छता

२] वद्यर्यक्तामध्ये कोणत्या गोष्टी येतात • सकाळी उठल्यानंतर पोट स्वच्छ करणे.

३) व्यायाम किंवा योगासने करा.

४) स्वच्छ कपडे घाला केसांना तेल लावा आणि केसांची मालिश करा

४) सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासून घ्या.

५) जेवण्यापूर्वी आणि कोणतेही काम केल्यानंतर, भांडी धुण्यापूर्वी आणि शौचालयाला जाण्यापूर्वी साबण आणि पाण्याने हात धुवा.

६) आठवड्यातून दोनदा केस स्वतःच्या दुधाने शॅम्पू करावेत

७) पात्राच्या दिवशी केस आणि टॉप कापणे.

८) दिवसातून तीन वेळा हात आणि पाय धुवा

1]

2]

3]

मोरिंगा चिक्की

साहित्यवजनदरकिंमत
शेंगदाणा400gm120rs/kg48.0
जवस160 gm120rs/kg19.2
तीळ240gm220rs/kg52.8
मोरिंगा पावडर40 gm700rs/kg28.0
गुळ600 g.45rs/kg27.0
तूप50gm600rs/kg30.0
गॅस200gm870 rs/14kg12.4
पॅकिंग बॉक्स2 box5 rs/Box10.0
खर्च227.40
मजुरी 35%79.59
एकूण खर्च307.01

कृती :

1) पहिल्यांदा सर्व साहित्य वजन करून घेतले.

2) शेंगदाणे जवस तीळ असे वेगवेगळे घेऊन कडे मध्ये भाजून घेतले.

3) त्यांना चांगले येईपर्यंत भाजून घेतले.

4) सर्व साहित्य भाजल्यानंतर मिक्सरमध्ये किसून घेतले व थंड व्हायला ठेवून दिले.

5) मिश्रण तयार झाले होते ते मिक्सर करून घेतले .

6) गुळ घेतला व त्याला पाक बनवण्यासाठी गॅस वरती ठेवला.

7) पाक तयार झाल्यानंतर त्याच्या मध्ये मिश्रण टाकलेले व नंतर पार्क मध्ये चांगले मिक्स करून घेतले.

8) चिक्कीच्या ट्रेन घेतलं व त्याच्यामध्ये पाक आणि मिश्रण ट्रेमध्ये टाकले.

9) मिश्रण ट्रेनमध्ये पसरून घेतले व नंतरुन लाटण्याने लाटून घेतले.

10) चांगल्या प्रकारे लाटल्या नंतर कटरीना कट करून घेतले.

11) कट केलेले चिठ्ठी काढून घेतली व पॅकिंग बॉक्समध्ये पॅक करून ठेवले.

पाव

साहित्यवजनदर /kgकिंमत
मैदा7kg40Rs280
ईस्ट150gm180Rs27
मिठ140gm20Rs2.8
तेल100gm150Rs15
साखर140gm40Rs5.6
ओव्हन चार्जेस1unit14Unit14
ब्रेड इम्प्रोअर14gm590Kg8.26
352.66
मजुरी 35%88.165
एकूण खर्च440.825

कृती :

1) सर्व साहित्य वजन करून घेतले.

2) पहिल्यांदा मैदा एक भांड्यामध्ये काढून घेतला.

3) त्याच्यामध्ये पाणी टाकून आणि मीठ घालून घेतले.

4) त्यानंतरहून ब्रेड इम्प्रोवर आणि ईस्ट एका भांड्यामध्ये 40 °c इतके पाणी होसपर्यंत त्यानंतरहून हे सर्व मिक्स करून घेतले.

5) त्यानंतरहून सर्व मिश्रण मिक्स करून घेतले आणि सर्व जसे पाणी लागत होतं त्याप्रमाणे पाणी टाकले.

6) त्यानंतरहून टेबल वरती पीठ घेऊन पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेतले.

7) त्यानंतर सर्व पीठ फर्मेंटेशन साठी ठेवून दिले.

8) एक तास झाल्यानंतर सर्व पीठ टेबल वरती काढून घेतल्या व त्याला गोल करून घेतले.

9) पाव बनवण्यासाठी पिठाचे गोळे घेतले व त्याला आकार गोल करून घेतला.

10) ट्रेलर तेल लावून घेतले व त्याचे मध्ये पावाचा गोळा ठेवून दिला.

11)280° तापमानाला पाव बेक होतात. त्याच्यासाठी बेक oven करून झाल्यानंतर त्याला बाहेर काढल्यावर आणि पावाला तेल लावून घेतले.

12) लादी थंड झाल्यानंतर तिला पलटी मारली.

समोसा

साहित्यवजनदर / kgकिंमत
मैदा1500 gm40Rs60
बटाटा3000 gm20Rs60
मीठ25 gm15Rs0.37
हळद15 gm200Rs3
जिरं15gm400Rs6
मसाला मिरची15gm200Rs3
मोहरी10gm100Rs1
तेल250gm150Rs37
कोथंबीरअर्धा नग10 नग5
मटर (वाटाणा)500gm40 Rs20
आलेलसूणपेस्ट1 पॅकेट10 Rs10
ओवा10gm100 Rs1
कढीपत्ता2
208.37
मजुरी 35%73.10
एकूण खर्च381.47

कृती :

1) पहिल्यांदा 1500 kg मैदा चाळून घेतला. त्यात 40 ग्रॅम मीठ टाकले.

2) गॅस वरती 200 ml तेल गरम करून घेतले

3) मैदा मध्ये 250 तेल ओतले आणि मळून घेतले आणि त्यामध्ये गरजेनुसार पाणी ओतून घेतले.

4) मिश्रण चांगले मळून घेतले व त्याला 10-15 मिनिट मळून ठेवले.

5) समस्याची भाजी म्हणजे बटाट्याची भाजी तयार केली.

6) मिश्रण परत एकदा मीठ घालून मळून घेतले छोटे छोटे गोल केले.

7) छोटे छोटे गोल केले ते लाटून घेतले आणि मधून कट केले.

8) त्याला समस्येचे आकार दिला आणि 10 ग्रॅम च पीठ पाण्यात घेऊन त्याला चिपकवण्यासाठी पाण्यात पीठ घेतले.

9) समोस्याची भाजी भरले आणि समोसे तयार केले.

10) समोसे तयार झाल्यानंतर त्याला त्याला तळून घेतले.

* रक्तगट *

रक्त गटाचे प्रकार :-

A+,B+,AB+,O+,A-,B-,AB-,O–

रक्त गटाचा शोध कोणी लावला :–

कार्ल लॅन्डस्टीनर (1900-1902)

RH फॅक्टर : –

ज्या व्यक्तींच्या रक्तात Rh प्रोटीन असते त्यांना Rh पॉझिटिव्ह व ज्या व्यक्तींच्या रक्तात Rh प्रोटीन नसते त्यांना Rh निगेटिव्ह असे म्हणतात.

रक्तगट ओळखण्याचा तक्ता

🅰️ Rh+🅰️ Rh+ positive
🅱️ Rh+🅱️ Rh+ positive
🆎 Rh+🆎 Rh+ positive
🅾️ Rh+🅾️ Rh+ positive

. A. B. D.

🅰️ Rh_🅰️ Rh_ negative
🅱️ Rh_🅱️ Rh_ negative
🆎 Rh_🆎 Rh_ negative
🅾️ Rh_🅾️ Rh_ negative

O रक्त गटाला रक्तदाता असे म्हणतात.

AB रक्त गटाला रक्तग्राही असे म्हणतात.

O/AB निगेटिव्ह हा दुर्मिळ असतो.

खारी पेटीस

noमटेरियलवजनदर /kgकिंमत
1मैदा60gm34/kg20.4
2डालडा150gm120/kg18
3जिरे10gm250/kg2.5
4बटाटा300gm40/kg12
5तेल5gm110/kg0.55
6मिरची ,कडीपत्ता5
7गॅस5mins3rs/20mins7.5
8oven चार्ज0.5unit10rs/1unit5
9total70.95
10मजुरी 35%24.83
1195.78

गृह आणि आरोग्य

हिमोग्लोबीन

1: स्त्रीयांमध्ये = १२-१४ ग्रॅम % (१०० ml रक्तातील प्रमाण असणे गरजेच असत. )

2 : पुरुषांमध्ये =१४ -१८ ग्रॅम % (१०० ml रक्तातील प्रमाण असणे गरजेच असत. )

हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे पंडूरोग होतो .(अनिमिया )

हिमोग्लोबीनचे कार्य :

हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये द्रव्य असते. हिमोग्लोबिन हे प्राणवायू वाहुन नेण्याचे कार्य करते . फुप्फुसातील किंवा कल्ल्यांमधील हवेतील.

हिमोग्लोबीन म्हणजे काय ?

आपल्या रक्तात असणाऱ्या आयनच्या (लोह )पेशींचे प्रमाण म्हणजे हिमोग्लोबिन होय .

हिमोग्लोबीन कमी होण्याची कारणे :

1 . अति रक्तस्राव

2 . आपघात

3 . शस्त्रक्रिया

4 . आहारात लोहाची कमतरता

5 . जठर किंवा मोट्या आतडयाचे कॅन्सर

6 . B1,B2 , B3 ,B6 , B12 या जीवनसत्नाची कमी .

हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी केले जाणारे उपाय :

लोहयुक्त आहार घेतल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन नक्कीच वाढू शकते. ज्यामुळे हळूहळू शरीरातील लाल रक्तपेशी नक्कीच वाढू शकतात. आहारात मटण, मासे, सोयाबीन, टोफू, अंडे, सुकामेवा, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्यां, बीट, गाजर असे पदार्थांचा समावेश करून आहारातील लोहाचे प्रमाण वाढवू शकता.

शेंगदाणा चिक्की

क्र.मटेरियलवजनदर / kgकिंमत
1शेंगदाणे350gm130/kg45.5
2गूळ350gm45rs/kg15.75
3तेल5gm110rs/kg1.75
4गॅस30गम 20 min1110rs/14200gm2.34
5पॅकिंग बॉक्स2 box7rs/1 box14.00
6लेबलिंग2 L4rs/6L1.33
780.67
8मजुरी.35%28.23
9एकूण खर्च108.90
.

रक्तदाब (BP)

रक्तदाब म्हणजे काय?

रक्ताने रक्तवाहिन्यांवर आतील बाजूने निर्माण केलेल्या दबास रक्तदाब असे म्हणतात.शरीरात रक्त पसरवण्यासाठी काही दाब आवश्यक असतो यालाच रक्तदाब (ब्लडप्रेशर )असे म्हणतात. ह्रदय आकुंचन पावते. तेव्हा रक्तदाब निर्माण होतो.रोहिण्यांमधला हा रक्तदाब आपल्याला मोजता येतो.जन्मतः रक्तदाब कमी असतो.दहा बारा वर्षानंतर तो शंभरच्या आसपास पोचतो. नंतर रक्तदाब वयाप्रमाणे वाढत जातो.सर्वसाधारपणे 120/80mm.Hgहा रक्तदाब योग्य असतो

रक्तदाबाचे दोन प्रकार : –

१ ) उच्च रक्तदाब . ( High Blood Pressure ) २ ) कमी रक्तदाब . ( Low Blood Pressure )

रक्तदाबाचे नॉर्मल प्रमाण:-

८० ते १२० mm /hg ही नॉर्मल रक्तदाबाचे प्रमाण आहे .

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाब म्हणजे माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब होय. उच्च रक्तदाब असलेल्या माणसाच्या धमन्यांमध्ये तणाव निर्माण होतो. सामान्यतः रक्तदाब १२०/८० असतो. त्याहून जास्त आणि १३९/८९ पर्यंतचा रक्त दाब “पूर्व उच्च रक्तदाब” म्हणून ओळखला जातो आणि १४०/९० पेक्षा अधिकच रक्तदाब “उच्च रक्तदाब” म्हणून ओळखला जातो

उच्च रक्तदाब हा विकार होण्यास खालील गोष्टी कारणीभूत ठरतात.

कमी रक्‍तदाबाची लक्षणे :-

कमी रक्‍तदाबाच्या समस्येत शरीरातील रक्‍ताच्या प्रवाहाची गती कमी होते. त्यामुळे डोके जड होणे, चक्‍कर येणे, अशक्‍तपणा, थकवा , थंड आणि शुल्क त्वचा , बेशुद्ध होणे, मनाची चलबिचलता, अस्पष्ट दिसणे आणि श्‍वास घेण्यात अडथळे अशी लक्षणे दिसून येतात.

रक्तदाब चेक करताना काढलेले फोटोस :-

त्रुटि फ्रूटी

कच्च्या पपई पासून त्रुटि फ्रूटी तयार करणे .

साहित्य :- पपई ,साखर ,कलर ,फ्लेवर

साधने :- गॅस ,पातेल ,चाकू , ताट ,वाटी ,गाळण ,चमचा ,कढई ,डबा इ .

कृती :- १ ) पपईची साल काढणे . व स्वच्छ धुवून घेणे .

२) कापून आतील बिया काढून घेणे . बारीक बारीक तुकडे करून घेणे .

३) कापून घेतलेली पपईचे तुकडे १५ मिनिट उकळून घेणे .

४) साखरेचा पाक तयार करणे .

५) उकलेल्या फोडी गाळून घेणे व साखरेच्या पाकात ५ मिनिट उकळणे .

६) केलेले मिश्रण थंड झाल्यावर पाक व फोडी वेगवेगळ्या वाटीमध्ये काढून घेणे .

७) त्यामध्ये कलर व फ्लेवर मिक्स करून २४ तास ठेवणे .

८) फोडी गळून घेणे . पंख्याखाली वळवणे. (८ तास )

९) हवायबंद पॅकिंग करून करून ठेवणे .

मी बनवलेली पपई कॅडी

पाणी परिक्षण (HSsmps)

पाण्याचे स्त्रोत

समुद्र X

नदी

विहीर

तलाव

धरण

धबधबा

झरा

ओढा X

बोश्वेल

पाऊस (31)

कोणते पाणी पिण्या योग्य आहे.

ज्या पाण्याचा असते. संपर्क विष्ठेशी येत नही ते पनी विण्यायोग्य

दुषित पाण्यामुळे होणारे आजार

पोराचे वेगवेगळे आजार.

खोखला

त्वचा रोग

केसात होणारे आजार

उल्टी

जुलाब

कावीळ

डोळ्यांचे आजार.

पाण्याची

ण्यात आसणारे जीवगक @ Ecoli इकोली) (मसकीननेल निगला

मायकॉन की जब्रॉथ (खाडय)

पाणी सुध करण्याच्या पध्दती

A 0 पाणी गाळून घेणे

पाण्यात तुर्य किखणे

पाणी उकळून थंड करून पिणे

पाण्यात कलोरीन अथवा करणे. मेडिकलोर चा वापर करून पाणी सुद्ध

फायदे :-

कोवताही आवार नाही होत.

पीण्या साठी योग्य पाणी.

 चिंच खजूर सौस


सहित्य :-

1.चिंच
2.खजूर
3.साकर
4.काळ मीठ
5.साधे मीठ
6.लाल मिरची पावडर
7.गरम मसाला
8.सायट्रीक अॅसिड
9.सोडियम बेञ्झॉईड
10.गॅस
11.मिक्सर चार्ज
12.चॅट मसाला .

कृती :–

1.चिंच,खजूरचे बिया काडून घेणे.
2.चिंच धुन घेणे.
3.चिंच खजूर पण्य मध्ये भिजुवून ठेवणे.
4.मिक्सर मध्ये मिक्स करून घेणे.
5.चाळणीने चिंच चाळून घेणे.
6.तयार सलेरी आणि सर्व मसाले उखळून होई पर्यंत शिजून घेणे.
7.सॉस तयार झाल्या नंतर प्याकिंग करून घेणे.

मोरिंगा लाडू

साहित्य: मोरिंगा पाऊडर- २० ग्रॅम,

शेंगदाणे- २०० ग्रॅम ,

तीळ- १२० ग्रॅम,

जवस- ८० ग्रॅम,

मणूके – ३६०  ग्रॅम,

खजूर – ४०  ग्रॅम

तूप – १० ग्रॅम ( इच्छेनुसार)

वेलची पाऊडर- ५ ग्रॅम

साधने : –

गॅस, कडई, मिक्सर्, उलतणे, पॅकिंग बॉक्स,

कृती :-

1.प्रथम शेंगदाणे, तीळ, जवस, मणूके, खजूर मोजून घेऊन निवडून घेणे.
2.शेंगदाणे, तीळ, जवस वेगवेगळे मध्यम आचेवर भाजून घेणे.
3.भाजलेले शेंगदाणे, तीळ, जवस वेगवेगळे मिक्सर् मध्ये बारीक करून घेणे, आणि मिश्रण एकत्र करणे.
4.मिश्रणामध्ये वेलची पाऊडर, मोरिंगा पाऊडर, निवडलेली खजूर, मणूके घालून, मिक्सर् च्या मदतीने एकत्र करणे.
5.तयार झालेले मिश्रण तूप घालून लाडू वळून घेणे.

शेंगदाणे लाडू


साहित्य –

शेंगदाणे, गुळ, तूप

कृती –

1.शेंगदाणे निवडून घेणे.
2.निवडून घेतल्या नंतर मध्यम आचेवर भाजून घेणे.
3.भाजून घेतल्या नंतर मिक्सर मध्ये वाटून घेणे.
4.त्यामध्ये गूळ व तूप मिक्स करणे.
5.मिक्स केल्या नंतर परत मिक्सर मध्ये वाटून घेणे.
6.वाटून घेतल्या नंतर गोल आकारात लाडू तयार करून घेणे.
7.लाडू तयार झाल्या नंतर पॅकिंग करून ठेवणे.

costing:-

मटेरियल वजन दर/kg किंमत

  1. 2kg 130 60RS
  2. 1kg 45 45RS
  3. 10kg 600 6RS
  4. 30gm 1800RS
    19kg 2RS
  5. 1/2 unit 10RS-11unit 2.84RS
    320.84RS
    112.29
    +320.84
    total = 433.13RS