1)व्हेज पफ

साहित्य:-

  1. मैदा
  2. कस्टर्ड पावडर
  3. साखर
  4. मार्गरीन
  5. दूध
  6. तेल
  7. पाणी
  8. बटाटे
  9. हळद
  10. मिरची पावडर
  11. जीरा
  12. मीठ

कृती:-

  1. सर्वात प्रथम मैदा कस्टमर साखर त्याचे वजन करून मिक्स करून घेणे
  2. मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी टाकून चांगले पीठ मळून 50 ग्रॅम मार्गरीन डालडा घेऊन मळून घेणे.
  3. हे झाल्यानंतर एक कापड भिजून भिजून घ्या व मध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवणे
  4. फ्रिज मध्ये एक दीड तास ठेवा
  5. केस मध्ये बाहेर काढा आणि लाटण्याच्या साह्याने लाटून घ्या चौकोनी आकारात
  6. व्हेज कपला आकार देणे
  7. समोरून मागून लेयर करून घेणे
  8. लाटण्याने लाटून चौकोनी आकार देण
  9. 20 25 ओव्हन मध्ये ठेवणे.

2)चिंच खजूर सॉस

साहित्य –

  1. चिंच
  2. खजूर
  3. साकर
  4. काळ मीठ
  5. साधे मीठ
  6. लाल मिरची पावडर
  7. गरम मसाला
  8. सायट्रीक अॅसिड
  9. सोडियम बेञ्झॉईड
  10. गॅस
  11. मिक्सर चार्ज
  12. चॅट मसाला .

कृती –

  1. चिंच,खजूरचे बिया काडून घेणे.
  2. चिंच धुन घेणे.
  3. चिंच खजूर पण्य मध्ये भिजुवून ठेवणे.
  4. मिक्सर मध्ये मिक्स करून घेणे.
  5. चाळणीने चिंच चाळून घेणे.
  6. तयार सलेरी आणि सर्व मसाले उखळून होई पर्यंत शिजून घेणे.
  7. सॉस तयार झाल्या नंतर प्याकिंग करून घेणे.
NO.मटेरियलदर/Kgकिंमत
1.चिंच1200gm70kg84.00Rs
2.खजूर1200gm110kg132.00RS
3.साकर2000gm39kg78.00RS
4.गरम मसाला20gm240kg4.80
.5चॅट मसाला15gm320kg4.80
6.लाल मिरची पावडर20gm200kg4.00
7.काळ मीठ30gm40kg1.20
8.साधे मीठ25gm20kg0.40
9.सायट्रीक अॅसिड2gm150kg0.30
10.सोडियम बेञ्झॉईड10gm590kg5.90
11.गॅस75gm1800/19kg7.10
12.इलेकट्रीक चार्ज1/2unit10Rs/10unit5.00
13.प्याकिंग चार्ज2ml1.50unit20.00
मजुरी=35%= 122.53350.10
+122.53
TOTAL472.63

3)ज्वारी चकली

साहित्य –

  1. ज्वारी पीठतांदळाचे पीठ
  2. बेसन
  3. ओवा
  4. तेल
  5. लाल मिरची
  6. हळद
  7. तीळ
  8. धना पावडर
  9. पाणी
  10. मीठ

कृती :

  1. सगळे साहित्य वजन करून घेणे.
  2. सगळे साहित्य अकत्र करून मिक्स करून घेणे.
  3. कढईमध्ये 160 मिली लिटर पाणी उकळून घेणे.
  4. दोन चमचे तेल टाकणे.
  5. उकळलेल्या पाण्या मध्ये मसाले मिक्स करणे.
  6. पीठ मळून घेने.
  7. मिक्स झाल्या नंतर दहा मिनिट प्याक करून घेणे.
  8. तेल गरम करून घेणे.
  9. साच्या मध्ये चकलीचे पीठ घेणे.
  10. आणि चअक्लीचे आकार देणे.
  11. मग गरम तेलात बनवलेले आकाराचे चकली सोडणे.
  12. चकली तळून झाली का बघणे.

4)मोरिंगा चिक्की

साहित्य –

  1. मोरींगा पावडर
  2. शेंगदाणेतिळ
  3. जवस
  4. गुळ
  5. तूप

साधंने –

  1. गॅस
  2. कडई
  3. मिक्सर
  4. लाटणे
  5. कटर
  6. चिक्की ट्रे
  7. पॅकिंग बॉक्स.

कृती –

  1. शेंगदाणे, तिळ, जवस वेगवेगळे निवडून घ्या.
  2. मध्यम आचेवर भाजून घेणे.
  3. भाजलेले शेंगदाणे, तिळ, जवस, वेगवेगळे मिक्सर मध्ये बारीक करून घेणे.
  4. मिश्रण एतत्र करणे.
  5. मिशना मध्ये मोरींग पावडर घालून मिक्सरच्या मदतीने एकत्र करणे.
  6. जेवढे मिश्रण तयार झाले आहे. तेवढेच गुळ मोजून घेणे.
  7. जेवढे मिश्रण तयार झाले ते बारीक चिरून घेणे.
  8. चिक्की ट्रे ला लाटण्याला आणि कटर ला तूप लावून घेणे.
  9. कडाईमध्ये मध्यम आचेवर गुळ वितळून घेणे.
  10. वितळलेल्या गुळमध्ये उरलेले तूप आणि मोजून घेतलेले मिश्रण घालून एकत्र करणे.
  11. तयार झालेले चिक्की चे मिश्रण मिश्रण चिक्की ट्रे वर घालून लाटण्याच्या मदतीने लाटून घेणे.
  12. त्याच्यावर थोडे तिळ टाका आणि कटरच्या मदतीने चिक्की कापून घेणे.
  13. बॉक्स मध्ये प्यक करून ठेवणे.
NO.मटेरियलवजनदर/kgकिंमत
1.शेंगदाने200gm130RS26RS
2.तिळ120gm240RS288RS
3.जवस80gm100RS8RS
4.मोरिंगा पावडर20gm1000RS20RS
5.गुळ300gm45RS13RS
6.तूप20gm550रस11RS
7.गॅस90gm1800RS
19kg
8.52RS
8.प्याकिंग बॉक्स2130×
2 shsers
12रस
3
Total=390RS
माझीरी235%45RS
176.607RS
total =612.594

5)शेंगदाणा लाडू

साहित्य –

  1. शेंगदाणे
  2. गुळ
  3. तूप

कृती –

  1. शेंगदाणे निवडून घेणे.
  2. गॅस वर चांगले भाजून घेणे.
  3. मिक्सर मध्ये बारीक करून घेणे.
  4. मग गुळ पिर्गळून घेणे.
  5. सगळे साहित्य मिक्स करून घेणे.
  6. मिक्सर मध्ये सगळे साहित्य मिक्स करून घेणे.
  7. गोल आकारात 20ग्रॅम लाडू वजन करून घेणे.
  8. तायार झालेले लाडू बॉक्स मध्ये पॅकिंग करून घेणे.

कोर्सतींग

मटेरियलवजनदर/kgकिंमत
1.शेंगदाणे2kg130RS/kg60RS
2.गुळ1kg45RS/kg45RS
3.तूप10ml600RS/kg6RS
4.गॅस1800RS
19kg
2RS
5.प्याकिंग बॉक्स1/2 unit10RS-11unit2.84RS
320.84RS
112.29
+320.84
total =433.13RS

6)आवळा सुपारी

साहित्य –

  1. आवले
  2. जीरा
  3. ओवा
  4. मीठ
  5. काळे मीठ
  6. काळी मिरी
  7. गॅस.

कृती –

  1. सर्व अवळे धुऊन घेणे व उकळून घेणे
  2. . उकळल्यानंतर बिया बाजूला काढणे आणि आवळ्याचे तीन पीस करणे.
  3. तीन पीस केलेल्या परत चाकूच्या मदतीने तीन पीस मध्ये कट करून घेणे, त्यानंतर सर्व फोटो एका भांड्यात ठेवणे.
  4. मीठ टाकून वरखाली करून मिक्स करून घेणे.
  5. मिक्स केल्यानंतर ते झाकून ठेवणे आणि रात्रभर तसेच सोडणे.
  6. सकाळी पंधरा मिनिट झाकण काढून ठेवणे.
  7. सर्व मसाले मटेरियल मोजून घेणे व मिक्स करणे.
  8. सर्व फोडींना मसाला लागावे म्हणून चमचनी वरखाली करून मिक्स करणे.
  9. मिक्स केल्यानंतर परत झाकण लावून ठेवावे आणि दिवसभर तसेच सोडावे.
  10. 8 -9 तासानंतर ड्रायरला ठेवावे.

कॉस्टइंग

NO.मेटरियलवजनदर/kgकिंमत
1.आवळे6kg50RS/kg300
2.जीरा100gm400RS/kg40
3.मीठ300gm15RS/kg4.5
4.काळे मीठ100gm4.08RS/kg4
5.काळीमिरी200gm1800RS/kg360
6.हिंग50gm800RS/kg40
7.ओवा50gm140RS/kg7.00
8.गॅस30gm1800RS/kg2.84
9.ड्रायर चार्जेस1unit14RS/1unit14.00
10.पॅकिंग बॉक्स20.00
792.34
+277.31
total=1069.65

7)ज्वारीचे कुकिस

साहित्य –

  1. Bitter
  2. margarine
  3. jawar pour
  4. wheat pour
  5. milk powder
  6. Coconut pawdar
  7. velila essences
  8. beking pawdar
  9. Coco pawdar
  10. choco chips
  1. जवरीचे पिठ
  2. गव्हाचे पीठ,
  3. बटर
  4. क्रीम
  5. मर्गरिन
  6. गुळ पावडर
  7. बेकिंग पावडर
  8. बेकिंग सोडा
  9. मिल्क पवडर
  10. व्हेनीला इसेन्स
  11. इलायची पावडर
  12. ज्वारी आणि गव्हाचे बिस्कीट.

कृती –

  1. सगळे साहित्य मोजून घेणे.
  2. मगर्रीन बटर अकत्रा मिक्स करून घेतल्या नंतर ग्राईड करणे.
  3. ग्राईड झाल्या नंतर त्या मध्ये मैदा साकरचे मिश्रण मिक्स करणे.
  4. मागरीन आणि मैदा हे दोन्ही मिश्रण अकत्रा मिक्स करून ग्रेड करून घेणे.
  5. चांगले मिक्स करून घेणे.
  6. ते झाकून 30 मिनेट ठेवणे
  7. 30 मिनिटा नंतर ते मिश्रण मळून घेणे.
  8. ते लाटण्याने लाटून घेणे.
  9. कुकीज ला वेगवेगळे आकार देणे.
  10. कुकीज ट्रे मधे ठेवणे मग ट्रे ओव्हन मध्ये ठेवणे.

कोस्टइंग –

No.मटेरियलवजनदर/kgकिंमत
1.मैदा900gm37RS/kg33.3RS
2.बटर300gm570RS/kg171RS
3.साकर430gm40RS/kg17.2RS
4.कस्तर्ड पावडर30gm100RS/kg3RS
5.मिल्क पावडर30gm486RS/kg14.58RS
6.ब्रेकिंग पावडर10gm350RS/kg3.5RS
7.माग्ररिन300gm140RS/kg42RS
8.व्हेनिला इसेन्स2ml37RS/kg3.7RS
9.ओव्हन चार्ज1unit14RS/1unit302.28
105.79
total=408.07

8)नान कटाई

साहित्य –

  1. मैदा
  2. पिटी साखर
  3. डालडा
  4. फ्लेवर
  5. कलर
  6. पॅकिंग बॉक्स

कृती –

1.सगळे साहित्य वजन करून घेतले.
2.मैदा पिठ चाळून घेतले.
3.कोको पावडर, पिटी साकर डालडा मिक्स करून घेणे.
4.पिठ मळून घेणे.
5.नान कटाईच्या पिटाला वेगवेगळे आकार दिले.
6.नान कटाई ला ओव्हन मध्ये 180% वर ठेऊन देणे.

7. पॅकिंग बॉक्स मध्ये 150

9)सोयाबीन फुटाणे

साहित्य :-

  1. सोयाबीन बी
  2. पाणी
  3. मीठ
  4. गॅस
  5. कापड
  6. कढई
  7. झारा

कृती –

  1. सोयाबीनच्या बी मोजून घेणे आणि 12 तास पाण्यामध्ये भिजवणे.
  2. सोयाबीन भिजल्या नंतर पाणी पूर्ण पणे कडून घेणे.
  3. सुक्या कपड्यावर दीड तास ठेवणे.
  4. 2 तास फॅन खाली सुकवणे.
  5. कढईमध्ये मीठ गरम करणे
  6. मीठ मध्ये सोयाबीन भाजून घेणे
  7. भाजलेले सोयाबीन कडून घेणे.
  8. पॅकिंग करून घेणे.

10)उपवासाचे प्रीमिक्स

साहित्य –

  1. साबुदाणा
  2. भगर
  3. मीठ

कृती –

  1. साबुदाणा मिक्सर मध्ये बारीक करून घेणे
  2. भगर मिक्सर मधून बारीक करून घेणे.
  3. मिक्सर मधून कडून एकत्र मिक्स करणे.
  4. त्यामध्ये मीठ घळणे.
  5. ते सगळे मिक्स झाल्या नंतर प्रिमिक्स तयार होईल.
  6. प्रिमिक्स झाल्यावर ते पॅकिंग करून घेणे.

11)पाव

साहित्य-

  1. मैदा
  2. इस्ट
  3. ब्रेड इम्प्रुवर
  4. साखर
  5. मीठ
  6. तेल
  7. लाईट

कृती

  1. साहितत्याचे वजन करुन घेणे.
  2. इस्ट, साखर आणि ब्रेड इंप्रुवर पण्या मधे मिक्स करून घेणे.
  3. मैदा मधे मीठ मिक्स करुन घेणे.
  4. इस्ट फर्मांट झाले का बघणे.
  5. इस्ट चे पाणी मैद्या मधे मिक्स करून घेणे.
  6. त्याला फरमितेशन साठी ठेवणे.
  7. फॉर्मइतेशन झाले का बघणे.
  8. फॉर्मइतेशन झाल्या नंतर त्याचे छोटे गोळे बनवून घेणे.
  9. गोळे ट्रे मधे ठेऊन ओव्हन मध्ये ठेवणे.
  10. आणि 280 डिग्री सेल्सिअस वर 7 मिनट टायमर लावणे.

कोस्टइंग

मटेरियलवजनदर/kgकिंमत
1मैदा10kg37kg370RS
2इस्ट220gm160kg35.2RS
3ब्रेड इम्प्रूअर20gm800kg16RS
4साखर200gm39kg7.8RS
5मीठ240gm20kg4.8RS
6तेल200gm30kg26RS
7ओव्हअन चार्ज1unit14रस/1unit14RS
473.80
+118.45
total=592.25RS