आज आम्ही शेंगदाणा गुळाची चिक्की बनवायली पाहिले शेंगदाणा 350gm घेतला व त्याला भाजून घेतलं व त्याची शाल काढून त्याला बुडांच्या गुडी बंद पाकात टाकून Micture तयार करून घेतले व त्याला लाटून चिक्कीचा आकार दिला आम्हाला 700gm चिकी म्हणजे 350gm शेंगदाणा आणि 350gm गुळ एकूण 700gm चिक्की बनवण्यासाठी एकूण खर्च 181 रुपये आला