1.मोजमापके
1. /गुंठा
33×33=1089 sqft =1 गुंठा
एकर_=40 गुंठा =1 एकर
=40×1089
43560.sqft
एक्टर _ heetore. १ H= 2.5 एकर
1 H= 100 गुंठा
=1089×100 गुठा
=1089.sqft.
. आम्ही वावरात गेल्यानंतर टेपने मोजमाप केले
आम्ही ज्वारीचे वावरचे मोजमापे केले
माप तीन गुंठे आले.
2.ळबाग लागवडीची पद्धती
. — योग्य सूर्यप्रकाश.
. — योग्य अन्नद्रव्य पुरवठा.
. _ पाणी नियोजन.
. — आवरत रांगत करणे सोपे.
. 1.चौरस पद्धत
रोपांचे संख्या=क्षेत्रफळ _ square metre.
. =4 350.sqft. रोपांच्या अंतर झाडांमधील ओळींचे समान अंतर
=4×4. M
=4350
=13×13.2
=4350
174=250. रोपे
1. चौरस मांडणी पद्धत .
2. आयत मांडणी पद्धत
3. त्रिकोन मांडणी पद्धत
4. षटकोण मांडणी पद्धत
5. डोंगर उतार/कार्टून मांडणी पद्धत
या सर्व पद्धती आम्ही स्वतः बागेत जाऊन बघितल्या पहिली पद्धत पपईच्या चौरस पद्धत बघितली. 2.त्यानंतर पेरूची बागेतली आयत पद्धत आहे
3. त्रिकोण पद्धत ते कोण पद्धत केळीच्या बागत आहे.
4. षटकोन मांडणी पद्धत. ही पद्धत लिंबूच्या बागत आहे
5. डोंगर /कटूट मांडणी पद्धत ही पद्धत पेरूच्या बागतआहे
3.गोठातील नोंदीचा.
.1 गाय .
_ छातीचा घेरा =3.5=40 inch
. — लांबी =. 36 inch लांबी =.
. वजन छातीचा घेरा × छातीचा घेरा × लांबी /666
. 40× 40×36. = 57.600/666
. = 86.kg
. 2. गाय
. छातीचा घेरा=4.8=57
. लांबी = 3.6 =. 43
. वजन . छातीचा घेरा= 4.8=57
. लांबी =3.6 = 43
. छातीचा घेरा ×छातीचा घेरा × लाबी/666
. 57×57×43666/. =209.
. 1. आम्ही सर्वात पहिले गाईचे छातीची मोजपे घेतले .
त्यानंतर मॅडम म गाईचे लांबी मोजले
. 4. गाईचे वजना वरून खाद्य करणे
उदा . गाईचे वजन 96 किलो आहे.
. वजन 96(3%)
. =1.5
. खुराक (50%)
. 2.88×25%
. = 0.72
. चारा 75%
. 2.88×75%
. = 2.16
. . हिरवा चारा (75%)8
. 2.16×75%
. = 1.62
. . सुका चारा
. 2.16×25%
. =0.54
. हिरवा चारा
. 1.6×5
=8.1
. सुका चारा
. 0.54×5
. =2.7
. खुराक =720 gm
. . हिरवा चारा=8.1kg
. . सुका चारा=2.7kg
. . 96 किलो वजनाची वरून एवढा चारा गायला टाकला पाहिजे .
.
5.माती परीक्षण
माती परीक्षण म्हणजे आपल्या मातीची गुणवत्ता आणि पोषण तत्त्व तपासणे यामुळे आपल्या योग्य उत्पन्नासाठी मातीचा योग्य तयारी करता येते
. माती परीक्षण महत्त्व
. . पोषण तत्वाचा अभ्यास मातीमध्ये कोणती पोषण तत्व आहेत आणि त्यांची प्रमाणे काय आहे ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
. . पिकाचे आरोग्य योग्य पोषक तचा अभाव किंवा जास्त प्रमाणामुळे पिकाचा आरोग्य प्रभावित होऊ शकते
. . सुधारणा सुचवणे . चाचणीच्या परिणामानुसार आपण खताची मात्रा आणि प्रकार ठरू शकतात.
. . पाण्याच्या व्यवस्थापन मातीच्या संरचना आणि जलधारणा क्षमतेबद्दल माहिती मिळते.

. माती परिक्षण प्रक्रिया
१. नमुना घेणे
- नमुन्याची तयारी: मातीच्या विविध ठिकाणांवरून नमुने घ्या. एकाच ठिकाणाहून एकाच प्रकारची माती घेऊ नका.
- खोलाई: ६-८ इंच खोलून माती घ्या.
२. प्रयोगशाळेत आणले
- फी :-आमच्या माती परिक्षण ल्याब मध्ये ६ घटक चेक करून दिले जातात
- घटक :- १] पालाश
- २] नत्र
- ३]फॉस्फोरस
- ४] शेंद्रीय कर्रब
- ५] PH
- 6] EC
शेळीपालनक्रम जाती1 उस्मानाबादी2 संगमनेरी3 कोकण कन्याळ4 बेरारी* भारतातील जाती *क्रम जाती1 बीटल2 शिरोही3 जमनापट्टी4 कोट* विदेशी जाती *जाती खासियतसानेन दुधाची राणीआफ्रिकन बोर जास्त वजन वाढ* संभाळण्याची व्यवस्थापन *
6.शेळीपालन
क्रम | जाती |
1 | उस्मानाबादी |
2 | संगमनेरी |
3 | कोकण कन्याळ |
4 | बेरारी |
* भारतातील जाती *
क्रम | जाती |
1 | बीटल |
2 | शिरोही |
3 | जमनापट्टी |
4 | कोट |

* विदेशी जाती *
जाती | खासियत |
सानेन | दुधाची राणी |
आफ्रिकन बोर | जास्त वजन वाढ |
7.फवारणीचे द्रावण
फवारणीचे द्रावण तयार करणे
फवारणीचे द्रावण तयार करणे म्हणजे आपल्या बागेमध्ये किंवा बागायती शेतात रोग, कीड, किंवा पोषणासाठी उपयुक्त द्रावण तयार करणे. यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ज्यामुळे तुम्हाला यशस्वीपणे फवारणी करता येईल.
१. आवश्यक साहित्यपाणीः
- स्वच्छ आणि साठवलेले पाणी वापरा.
- किडनाशक किंवा रोगनाशकः तुम्हाला आवश्यक असलेले रसायन .*अवयवः मोजण्यासाठी चहा चमचा, लिटर, किंवा मिटर.
- फवारणीचा यंत्रः फवारणी साठी स्प्रे बॉटल किंवा फवारणी यंत्र.
२. द्रावण तयार करण्याची पद्धत
- 1. प्रमाण ठरवाः फवारणीचे द्रावण तयार करण्यासाठी लागणारे प्रमाण लक्षात ठेवा. सामान्यतः, 1 लिटर पाण्यात 10-20 मिली किडनाशक चांगले असते
- 2. पाण्यात रसायन मिश्रित कराः• प्रथम, आवश्यक पाण्याची मात्रा एका भांड्यात घाला.• नंतर त्यात किडनाशक किंवा रोगनाशक हळू हळू टाका.चांगले मिश्रण होईपर्यंत चांगल्या प्रकारे ढवळा.
- 3. गुणवत्ता तपासाःतयार झालेले द्रावण अगदी हलके फिकट असावे. काही रसायने गडद रंगाची असू शकतात, त्यामुळे त्या प्रमाणात वापरा.
- 4. फवारणीची पद्धतः
- द्रावण तयार झाल्यावर, फवारणी यंत्रात ओता.
- सुरुवात करण्यापूर्वी हवा शांत असलेली जागा निवडा.
- वनस्पतींच्या पानांच्या मागील बाजूस फवारणी करा, कारण तिथे किडे सामान्यतः लपलेले असतात.
३. सुरक्षा उपाय
- ग्लोव्स व मास्कः रसायन हाताळताना ग्लोव्स आणि मास्कवापरा.
- सुरक्षितताः फवारणी झाल्यावर हात पाण्याने चांगले धुवा.
- संपूर्ण दिवस उघड्या जागेत राहणे टाळाः फवारणी केल्यानंतर काही तास बाहेर जाऊ नका.
४. फायदे
- फवारणीद्वारे वनस्पतींना लागणाऱ्या रोगांचा मुकाबला करता येतो.
- योग्य पोषणामुळे वनस्पतींची वाढ सुधारते.
- बागेत निरोगी वातावरण तयार होते

8.गांडूळ शेती
गांडूळ खात = गांडूळ खात तयार कारण्याचज्या २ पद्धत आहे
१. खड्डा पद्धत
२. बेड पद्धत
गांडूळ प्रकार = १. epigic
२. anaseic
३. endogenic
१. epegic = ८०% सेंद्रिय घटक खातात २०% माती खातात व आकार लहान असतो
२. anaseic = जमिनीत १ m खोल राहतात
३. endogenic = जमिनीत ३ m पेक्षा जास्त खोलीवर राहतात बहूदा माती खातात
गांडूळ खताला आयनेसीया फेटिडा हि जात जास्त प्रमणात वापरली जाते
प्रक्रिया = १ . तर पाहिलं आम्ही पद्धत कोणती आहे व कोणती पद्धत वापरावी हे जाणून घेतलं
२ . आम्ही बेड पद्धत वापरली व त्याच प्रमाण साधारणतः १०:४:२ इतकं असत
३ . गांडूळ खत तयार करताना सर्वात आधी नैसर्गिक कचरा म्हणजेच झाडांचा पाला पाचोळा प्राण्यांचं wastage त्यात गाईचं शेण व शेळ्यांच्या लेंड्या
एवढं येईल
४ . मग तो पाला पाचोळा व वेस्टेज बेड मध्ये टाकावे
५ . बेड मध्ये टाकताना त्यात प्लास्टिक व इतर धातू असतील ते माग्नेत च्या सहाय्याने काढून घ्यायचे हि काळजी घ्यावी
६ . तर तो नैसर्गिक कचरा टाकल्यावर त्यात शेणाची slury टाकली व हीच प्रोसेस रिपीट केली
७ . हीच प्रोसेस बेडच्या २ ft पर्यंत करावी
८ . हे झाल्यवर त्यावर पाणी मारले व गांडूळ सोडले
९ . रोज एका normal temperatrure वर पाणी मारावे
अडचणी =
१ . खतावर नियमित वेळी पाणी मारले नही तर गांडूळ मारण्याची शक्यता जास्त होते
२ . पाणी खूप जास्त हि मारू नये व कमी देखील मारू नये
३ . खातच temperature ३ ते २५ पर्यंत ठेवावे अथवा गांडूळ मरून जातील
.

9.शेतात येणाऱ्या गवताची माहिती
शेतात आपण कोणते पिक घेतो की त्या शेतात छोटे-छोटे बी न टाकलेले झाडे
किंवा गवत उगवते त्याला शेतात येणारे गवत म्हणतो
वैशिष्ट्ये : 1) या झाडांची वाढ खूप लवकर होते
2) आपल्या शेतातील झाड वर सावली त्या झाडाची पडते.व शेतातील झाडांना अन्य करायला व ऊर्जा मिळत नाही
3) या झाडांना पाणी कमी लागते
4) सर्व ऋतूत वाढ होते व जगतात
5) आपल्या झाडांचे खत ते शोषून घेतात
6) काही वनस्पती औषधे असतात
गवताची नावे :
- Tripsacum – गामा घास
- Dactyloctenium – दूर्वा घास
- मेथा
- Doob grass seeds – दूर्वा
- Amaranthus viridis – रामदाना
- longevity spinach – चिरंजीव शाक किंवा हिरव्या पत्त्यांचे शाक
- Nodding spurge – विनाशक जव्हाळ किंवा नोडींग स्पर्ज
- Allium polyanthum – पांढरे लसूण किंवा पांढरी कांदा लसूण
- Mexican prickly poppy – मेक्सिकन कांदा लसूण किंवा मेक्सिकन
- Shepherd ‘s purse – पाटलाचा बटवा
- Eragrostis tenella – बारीक गवत
FCR म्हणजे Feed Conversion Ratio, जो शेळीने खाल्लेल्या खाद्याचे मांस, दुध
10.शेळीचे FCR काढणे
किंवा इतर उत्पादनात रुपांतर करण्याचा दर मोजतो.
FCR कमी असणे म्हणजे प्राणी अधिक कार्यक्षम आहे.
FCR काढण्याचा फॉर्म्युला:FCR=प्राणी खाल्लेला एकूण आहार (किलोमध्ये)मिळालेली उत्पादन (किलोमध्ये)
FCR= मिळालेली उत्पादन (किलोमध्ये)प्राणी खाल्लेला एकूण आहार (किलोमध्ये)
उदाहरण:
एका शेळीने एका महिन्यात 50 किलो खाद्य खाल्ले.त्यातून तिचे वजन 10 किलो वाढले.
FCR काढण्यासाठी:
FCR=50/10=5FCR
FCR साठी महत्वाचे मुद्दे:
आहाराचे मोजमाप: प्राणी नेमका किती खाद्य घेत आहे, याची अचूक नोंद ठेवा.
• मुरघास
• दूध
• कडबा
• तर ओला चारा आणि सुखाचा ( खुराक )
उदाहरण :
1)Jockey weight =2.650kg
Today weight =4.370-2.650(12 days ago)
=1.720÷12 =143.75gm per day
4.800/1.720=2.790 FCR तर Jockey ला एक दिवसाला चारशे एम एल दूध दिले
बारा दिवसाचे दूध 4.800 लिटर एवढे झाले तर आपल्या ला FCR
काढलेले दूध / वाढलेले वजन =FCR
2)Rockey Weight =2.720kg
Today weight =4.350-2.720kg (12 day ago)
=1.630÷2= 135.83 gm per day
3)Lucky weight =1.530 kg
Today weight=2.320kg-1.530 kg( 7 day ago)
=790÷7= 112.85 gm per day
11.प्राण्यांचे तापमान मोजणे
प्राण्यांचे शरीर तापमान मोजणे हे त्यांच्या आरोग्याची योग्य स्थिती समजून घेण्यासाठी एक
महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. पशुपालक आणि वेट्स (वैद्यकीय पशु चिकित्सक) यांना प्राण्यांचे
तापमान मोजून त्यांच्या शारीरिक स्थितीचा अंदाज घेता येतो. जर प्राण्यांना ताप असल्यास, ते
थोडे अधिक रोगप्रवण असू शकतात, म्हणून तापमान मोजणे आवश्यक ठरते.
प्राण्यांचे शरीर तापमान का मोजावे?
•प्रत्येक प्राण्याचे विशिष्ट शारीरिक तापमान असते, आणि त्यातील
लहान-मोठे बदल आरोग्याच्या स्थितीचे संकेत असू शकतात.
•तापमान मोजून, प्राण्याच्या आरोग्याच्या इतर बाबींबद्दल देखील माहिती मिळू शकते, जसे
की त्याला संसर्ग झाला आहे की नाही, किंवा तो योग्य आहार घेत आहे की नाही.
तापमान कसे काढायचे :
डिग्री सेल्सियसला फॅनेनहाइट मध्ये रूपांतर करणारे साठी खालील सूत्र :
F=(c×8/5)+32
F=फॅनेनहाइट, C= सेल्सिअस
उदाहरण : जर तापमान 25°c असले तर
f= (9/5×25)+ 32=45+32=77A°F
F=(9/5×c)+32
•9/5 हा गुणवत्तर बदल दर दर्शवले
त्यात 25 °c टाकणे
f=(9/5×25)+32
•गाईचे तापमान काढणे
व्याख्या: गाईचे तापमान सर्वसाधारणपणे तिच्या गुदद्वारात मोजले जाते.
यासाठी वॉटरप्रूफ थर्मामीटर वापरले जाते.

12.पिकांना पाणी देण्याची पद्धती.
पिकांना पाणी देण्याची पद्धती
1) पारंपरिक पद्धती
2) पाट पाणी
3) ठिबक सिंचन
4) तुषार सिंचन
पाटाने पाणी देणे
1) सरी पद्धत: जमिनीच्या साह्य पाडून त्यात पाणी सोडणे. सरी पद्धत म्हणजे पाण्याची व्यवस्थापन करण्याची एक पद्धत,
ज्यामध्ये पाण्याची पथक सरी बनवून
जमिनीतून पाण्याची वितरण केले जाते.
ठिबक सिंचन प्रणाली
.पंप -सिस्टीम च्या घटकांमध्ये पाण्याचे पुरवठा ठराविक दाबाच्या पातळीवर करण्यासाठी योग्य क्षमते च्या पंपाचा वापर केला जातो.
डिझेल इंजिन किंवा इलेक्ट्रिक मोटर हे पंपाचे सामान्य प्रकार असतात. अलीकडच्या ड्रिप संचानेच्या उद्देशाने सोलार पंप लोकप्रिय करण्याचे प्रयत्न केला जातो.
. उर्वरक टंक – उर्वरक उपयोग ड्रीप पाण्यामध्ये उपयुक्त पोषक तत्व विषेत. नायट्रोजन जोडण्यासाठी केला जातो. यामुळे खत वापरली कमी होते,
टाकी ही एक लहान जहाज आहे. ड्रीपसंचे यश मुख्यत्वॆ फिल्टरच्या कामगिरी वरती अवलंबून असते
. मुख्य ओळ – मुख्य ओळ सिंचन व्यवस्थेसाठी पाण्याचे एकूण प्रमाणात वाहून नेते. हे विविध उप-मुख्य रेष जलस्त्रो लाशी जोडते. मुख्य पाईप सहस pvc ( पॉली विनाईल
वितरक – वितरक कमी ट्स्चार्ज.
13. पोल्ट्री खाद्या व्यवस्थापन
खाद्यातील घटक
- पाणी
- प्रोटीन
- फ्याट
- कार्बोहायड्रेट
- मिनरल्स
- विटामिन
प्रोटीन
- सोयाबीन पेंड
- शेंगदाणा पेंड
- मासाळे कूट
- ब्लड वेल
र्कार्बोहायड्रेट
- गहू तांदूळ
फॅट्स
- शेंगदाणा पेंड
- तांदुळाचाभुसा
पक्षीचे खाद्य
पक्षाचे वय खाद्याचे प्रकार
0-7 दिवस प्री स्ट्रार्टर
7ते 21 दिवस स्टार्टर
22 ते 42 दिवस फिनिशर
vaccination programme (brollers)
Vaccine . .
IBD(GUMBORO)
immucox vaccine
coccidial vaccine optional
1 st ND lasoto
2nd IBD(GUMBORO)
2nd IBD(Lasoto)
3rd IBD(GUMBORO)
3rd ND (Lasoto)
4th Lasoto ND
14) दुध काढण्याच्या पद्धती:-
जनावरांचे दूध काढत असताना योग्य पद्धतीत दूध काढणे व हाताळणे गरजेचे आहे.
1) हाताने दूध काढणे:-
- मूठ पद्धत :- या पद्धतीचा उपयोग गाईचे दूध काढण्यासाठी वापर केला जातो.
- चिमटा पद्धत :– ही पद्धत प्रामुख्याने शेळ्या व मेंढी अशा प्राण्यांचे दूध काढण्यासाठी वापरली जाते.
- अंगठा पद्धत :- ही पद्धत प्रामुख्याने म्हशीचे दूध काढण्यासाठी वापरले जाते.
• फायदे
- सडाला इजा होत नाही.
• तोटे
- वेळ जास्त जातो.
- लेबर चार्ज जास्त लागते.
- खर्च जास्त होतो.
- जास्त जनावरांसाठी ही पद्धत वापरली जात नाही.
2) मशीनने दुध काढणे :-
- सोलार चलित यंत्र :- यामध्ये सौर ऊर्जेचा वापर करून दूध यंत्र चालवली जाते.
- इलेक्ट्रिक मिल्किंग मशीन :- हे मशीन घरातील विजेवर चालवले जाते.
• फायदे
- वेळ कमी लागतो.
- लेबर चार्ज कमी लागते.
- खर्च कमी लागतो.
• तोटे
- खर्च जास्त येतो.
- कासेमध्ये दूध शिल्लक राहते त्यामुळे हाताने दूध काढावे लागते.
- मशीनमुळे जनावरांना सडाचे आजार होऊ शकते.
15) कलम तयार करणे
कलम तयार करणे म्हणजे एका झाडाचा भाग दुसऱ्या झाडाच्या भागाला जोडला जातो तेव्हा नवीन झाड तयार होते त्यालाच कलम करणे असे म्हणतात.
कलम चे तीन प्रकार असतात ते पुढील प्रमाणे:-
1) गुटी कलम :- आम्ही डाळिंबाच्या झाडावर गुटी कलम केले ते पुढील प्रमाणे ताठ फांदी घेतली त्या फांदीचे साल काढले 5 cm एवढे त्यावर स्पॅगन मॉसने ( शेवाळ ) झाकून ठेवले. शेवाळ्यावर पॉलिथिनची पट्टी गुंडाळली. व सुतळीने घट्ट बांधून घेतले.

2) दाब कलम :- आम्ही पेरूच्या झाडावर दाब कलम केले. दाब कलम केल्याने त्या फांदीला मुळ्या फुटतात मुळे फुटल्यानंतर मुळ्यासह फांदी कापून घेणे व ते मोकळ्या ठिकाणी लावणे.
3) पाचर कलम :- या पद्धतीमध्ये कुंटाचा व्यास 2.5 cm एवढे असते किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतो. सर्वप्रथम खुंटावर आडवा छाट मारावे त्यानंतर दुसऱ्या कलमाची पाचर बसेल अशा प्रकारे 3 ते 6 cm कापून खुंटाचा मध्यभागी काढावी. व ते जोड बांधून टाकावे. अशा पद्धतीने पाचर कलम केली जाते.
16) Fogger ( तुषार सिंचन )
तुषार सिंचनच्या पद्धती :-
- One way fogger.
- Two way fogger.
- 4 way fogger.
एका नोझल मधून 7 LPH एवढे पाणी येते. आपल्या पॉलिहाऊस मध्ये 4 way fogger use करतो. 1 micron 0.01 mm एवढे असते. दोन फॉगर मधील अंतर हे 2.5 मीटर असली पाहिजे. 5 – 7°c तापमान कमी करू शकतो. Coverage area हे 5.5 sq m/2 एवढे असावे.
पॉलिहाऊस च्या पद्धती
17.हायड्रोपोनिक शेती.

• मुख्य अ
हायड्रोपोनिक शेती हे पाण्यावर केली जाणारी शेती आहे. पिक उत्पादन वाढीसाठी पुढील आवश्यक पीक अन्नद्रव्ये :-
• मुख्य अन्नद्रव्ये :-
- नत्र
- स्फुरद
- पालाश
• दुय्यम अन्नद्रव्ये:-
- कॅल्शियम
- मॅग्नेशियम
- सल्फर
• सूक्ष्म अन्नद्रव्ये:-
- कार्बन डायऑक्साइड
- हायड्रोजन
- लोह
- मॅगनीज
- बोरॉन
- झिंक
- कॉपर
- मॉलिब्डेनम
- क्लोरीन
- ऑक्सिजन
नायट्रोजन हे हवेमध्ये जास्त प्रमाणात आढळते. हवेमध्ये 78% nitrogen आहे.

.18.दुधातील भेसळ
दुधामध्ये कॅल्शियम, विटामिनस, फॅट्स, कार्बोहायड्रेट अशा अनेक गोष्टी असतात.
दुधामध्ये मिक्स केल्या जाणाऱ्या गोष्टी :-
जसे की दुधामध्ये पाणी टाकणे व दुधाची कॉन्टिटी वाढवणे.
melarine chemical सुध्दा मिक्स केले जाते प्रोटीन लेवल वाढवण्यासाठी.
fourmiline chemical दूध जास्त काळ टिकून राहावे म्हणून युज केला जातो.