नाव : गोरक्ष सयाजी टाव्हरे

प्रकल्पाचे नाव : ढोबळी मिरची फवारणी

ढोबळी मिरची वर प्रामुख्याने तीन प्रकारचे रोग येतात त्यात थ्रिप्स , लाल कोळी , व्हाईट flies हे होय . तर फवारणी करताना ह्या तीन प्रकारचे रोग ढोबळी मिरची वर यांची लक्ष दिसून आले त्यानुसार मी फवारणी केली .