विद्यार्थिचे नाव :- आरती काठ्या
विभाग प्रमुखाचे नाव:- भानुदास सर
विभागाचे नाव:- शेती आणि प्रसुपालन
सतीदाराचे नाव :- संजना वाजे ,गंगा मून
उद्देश:- शैलीचे दूध काढायला शिकलो व करडांना कसं दूध द्यायचं हे शिकलो
साहित्य:- मग बॉटल, निपल
काळजी:- 1) पावसाळ्यामध्ये करडांची वाढ होत नाही याची काळजी घेणे .
2) पिलांचीवाडी एक सायकल आहे सेलिंग च्या जण दरापासून ते त्याच्या गर्भधारापासून ते पिल्लू विक्रीपासून
3) पिराजी वाढ शेळीची गर्भधारणा झाल्यापासून होते शेळी गाभण असे त्यावेळी शेळीची काळजी घेतली पाहिजे शेळी जर मोठी राशीचे असेल तर त्याची पिल्ले सुद्धा तसेच असतील
शेळी लागल्यापासून ते शेळीचे जेणे पर्यंत प्रेग्नेंटिका असतो शरीरामध्ये पोषण जाणे खूप गरजेचे आहे
5) शेळीची गर्भपिशवी स्वच्छ पाहिजे पंधरा ते वीस दिवसानंतर जार पडला का व्यवस्थित झाली का पिशवी तिची व्यवस्थित झाली की जन्माची वेली सेलीची कमजोर पण आलं तो दूर झाला का
6) शैलीचा खुराक वाढवा कॅल्शियम चे प्रमाण पाहिजे मग का गहू शेंगदाणा हे शेळींना दिले तर त्याच्या आत मधले पिलांना पोषण चांगल्या प्रकारे भेटतं
दिनांक | स्वाती | काळी | खंड्या | बंड्या |
24/7/2022 | 6.8 kg | 6kg | 6.5kg | 6kg |
2/8/2022 | 2kg | 6.8 kg | 7.5 kg | 7.1 kg |
10/8/22 | 9.5 kg | 8 kg | 9.100 gm | 9.2 kg |
22/8/22 | 9.6 kg | 8.1 kg | 10 kg | 8.9 kg |