बीट लावताना आम्ही आधी तिथली स्वच्छता केली. व सर्व तिथले गवत उपटलं. नंतर आम्ही तिथले जागा लेवल केली.त्यानंतर ठिकाणी खोदली. व जागा लेवल केले. नंतर आम्ही रेड बीट हे नावाचे पॉकेट आणलं. नंतर आम्ही ते बीटाचे बी साडेचार इंचावर मध्ये टाकलं. नंतर नंतर आम्ही त्याला पाणी द्यायला लागलो त्याला आम्ही दोन-तीन दिवसानंतर पाणी द्यायचं. नंतर बीट चे रोप तयार झाले. त्याला आम्ही

बीडचे रोपाला पाणी कमी पडल्यामुळे बेट काय झाले नाही

25/9 2023 हे दिवशी आम्ही बीट मिठाच्या बी लागवड केले.

Hबीटमध्ये रक्त वाढविण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत अनेक फायदेशीर गुणधर्म असतात. तसेच बीटमध्ये आयर्न आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात, ज्यामुळे तुम्हाला फायदा होतो. याशिवाय हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाच्या समस्येवरही बीटचे सेवन फायदेशीर मानले जाते. बीटरूट थंड कंदमूळ आहे.

✴️.बीट ला पाणी देत आहे.

अनुभव.

मला हे समजेल की बीट कसे लावाचे व किती टाईम पाणी देयेचे .त्याचा काय काय पायदा होतो. बीडची जर चांगली लागवड झाली तर त्याच्यामध्ये पैसे चांगला भेटतो.