. प्रॅक्टिकल १)
विज प्रक्रिया
१) वीज गोळा करणे
. वीज पिके पूर्णत : परी फक्त झाल्यावर काढणे केले जाते
योग्य वेळी काढणी केल्याने विजयाची गुणवत्ता चांगली राहते
. २) सफाई
काढणी केल्यानंतर वीज मधील भूस बसित पदार्थ कचरा दगड किंवा इतर अवधीत घटक काढले जातात.
३) वर्गीकरण
. वीज आकार वजन आणि शुद्धतेनुसार गटामध्ये वीज उत्पादनासाठी निवडली जातात.
४) वाळवणे
. विजा मधील आर्डता कमी केली जाते.
नमी ८-१०% पर्यात ठेवली जाते त्यामुळे विष टिकाऊ धरते
नैसर्गिक सूर्यप्रकाशात किंवा यांत्रिक ड्रायर वापरून वाळवले जाते.
५) रासायनिक प्रक्रिया
. विजावर कफुंद कीड व रोगापासून संरक्षण ना साठी रसायन यांच्या थर दिला जातो.
यासाठी कांदुयानाशके व कीटकनाशके वापरली जातात
६) पॅकिंग आणि साववणुक
. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वीज हवा बंद आणि सुरक्षित पॅकिंग मध्ये ठेवली जातात
कोरक्षया आणि थंड ठिकाणी साठवणूक केली जाते.
७) गुणवत्ता तपासणी
. विजांची अखुंग क्षमता नामे पातळी आणि स्वच्छता तपासली जाते.
. फक्त उत्तम दर्जाची वीज विक्रीसाठी पाठवली जातात.
. प्रॅक्टिकल २)
जैविक खतांची ओळख कडणे

. घटक
. १. सौंदर्य पदार्थ ( organic matter) शेणखत हिरवाळीचे खत कोपष्ट आणि पिकांचे अवशेष
२. सूक्ष्मजीव ( microorganisms ) मातीतील जिवंत जीवणू बुरशी व इतर सूक्ष्मजीव व जे मातीतील झाडांना उपलब्ध करून देतात.
. ३. वनस्पती व प्राणी अवशेष
• झाडांची पाने फळांच्या साळी अन्नधान्याच्या कचरा इत्यादी.
. • मासळी खत झाडांचे पीठ आणि इतर प्राणी जन्म घटक.
जैविक खतांचे प्रकार.
१. कंपोस्ट खत.
घरगुती ओला कचरा पालेभाज्या फळांच्या साळी गवत यांच्या कुजवून तयार केलेला खत.
२. शेणखत
. गाई विशिष्ट सेना मधून तयार केलेले पारंपरिक सेंद्रिय खत
. ३. हिरवळीचे खते
काही विशिष्ट झाडे जसे की सण ढवण लागवड करून नंतर जमिनीत मिसळून खाते तयार करणे
४. सूक्ष्मजीयुक्त खते
. जसे की रायाझोबियम्म , आझोटोवक्तर आणि सायानोबे बॅक्टेरिया समावेश असलेली खते
वैशिष्ट्ये :
नैसर्गिक असल्याने पर्यावरण सुरक्षित.
. मातीतील जैविक पदार्थाची पातळी वाढवतात.
. पिकामध्ये दीर्घ काहींना पोषण देते.
. रासायनिक खतांच्या वापराची गरज कमी करते.
. मातीच्या संरचनेत सुधारणा करते व तिची जलधारण क्षमता वाढवते.
. फायदे:

. मातीचे आरोग्य टिकवून ठेवते.
. हानीकारक रसायनांच्या वापर कमी करून पर्यावरणाचे रक्षण करते.
. उत्पादन खर्च कमी करते.
. पिकांना नैसर्गिक प्रतिकारशक्ती प्रदान करते.
. प्रॅक्टिकल 3
फळबाग पिकांच्या अभ्यास करणे
. 1) पिकाचे प्रकार निवडणे:
. हवामान
. पिकाचे हवामानाशी सुगंध असणे गरजेचे आहे.
. आंबा आणि काजू उष्ण हवामानात चांगले होतात.
. सफरचंद थंड हवामान चांगले फुलते.
. जमीन
. जमिनीच्या प्रकार जलधारण स्मता मूल्य याच्या विचार करणे महत्त्वाचे आहे.
2). फळ झाडांची लागवड:
. लागवड पद्धती.
. बागेतील झाडांची योग्य अंतरावर लागवड करणे.
. आंतरपीक घेण्यासाठी जागा ठेवणे
. प्रॅक्टिकल 4
. रोग आलेल्या झाडांची पाने गोळा करणे.
. उद्देश: झाडावरील रोग भ्रष्ट पाने काढून झाड निरोगी ठेवणे व रोगाचे प्रकार थांबवणे.
. साहित्य
. हात मोझे कात्री. कचऱ्याची पिशवी. रोग नाशक औषध. खडक किंवा जळण्यासाठी ठिकाण.
. प्रॅक्टिकल
झाड निरीक्षण :
. झाडाच्या सगळ्या भागावर रोगग्रस्त पानांची टाळ्यांची ओळख करा.
. पिवळस. तपकिरी. डागाळलेले किंवा सुकलेली किंवा सुकलेली पाणी शोधा
. चक्रम इथं पाहणे काढणे.
. हात मोजे घाला आणि सावरीगिरीने रोगराष्ट्रपाने हाताने किंवा खात्रीने काढा.
. पाने गोळा करणे.

. काढलेले पाणी कचऱ्याच्या पिशवीत टाका.
. विल्हेवाट लाव;
. गोळा केलेली पाने जळून कीटकनाश किंवा रसायनिक औषध पवार उप रोगाच्या प्रसार राखा.
. रोगनाशक फवारणी.

. झाडावर जैविक कीटकनाशके किंवा रसायनिक औषध फवारून रोगाच्या प्रसार राखा.
. प्रॅक्टिकल 5
कीड आलेल्या फळांचे नमुने गोळा करणे

. उद्देश : किडीच्या प्रकारची ओळख करणे आणि त्यानुसार उपाययोजना ठरवणे
. साहित्य
. हात मोजे खात्री प्लास्टिक पिशवी लेबल लेखणी लहान मटकी
. प्रक्रिया
. झाडाची तपासणी
. झाडावर कीड आलेल्या भागांची ओळख करणे
. पानांवर दिसणाऱ्या खुणा
. छिद्रे किंवा चावल्याचे डाग
. पिवळसर किंवा काळपट डाग
. चिकटपणा किंवा जाळी सारख्या खुणा
. किड्यांची ओळख
. पाने उलटी करून कीड किंवा अळ्या शोधा
. कीड दिसल्यास ते मटक्यामध्ये जिवंत स्वरूपात गोळा करा
. नमुने काढणे
. कीड ग्रस्त पान सावधगिरीने कात्रीने कापा
. कापलेले पाणी प्लास्टिक पिशवी किंवा डब्यात ठेवा.
. लेबलिंग:
. नमुन्यावर लेवल चिटकवा
. त्यात पुढील माहिती लिहा.
. झाडाच्या प्रकार
. नमुना गोळा केलेली तारीख
. किरण असलेल्या खुणा
. विल्हेवाट लावणे
रोगग्रस्त किंवा तीळग्रस्त उरलेल्या पानांची योग्य विल्हेवाट लावा.
प्रॅक्टिकल 6
. फवारणी पंपांच्या अभ्यास करणे

. उद्देश
. फवारणी पंपांची रचना कार्यप्रणाली आणि वापरण्याची योग्य पद्धत समजून घेणे.
. साहित्य
फवारणी पंप आप मुझे स्वच्छ पाणी रसायन हात मोजे साफसफाई चे साहित्य
. प्रक्रिया
. फवारणी पंपाच्या भागांच्या अभ्यास करा.
टाकी त्राव्य साठवण्याचे स्थान ओळखा.
. पंप यंत्रणा: द्रव्य थांबणे पाठवण्यासाठी वापरणारी प्रणाली
नोझल: द्रव्य भवानीचे स्वरूपा ठरवले.
फिल्टर: अशुद्धी गाळण्यासाठी.
दाब नियंत्रण: बाबू किती हवा आहे ते नियंत्रित करा
फवारणी पंपांची तयारी करा.
पंपा स्वच्छ करा.
टाकीमध्ये पाणी भरा.
दाबत तयार करण्यासाठी पंप यंत्रणा वापरा.
फवारणी करा.
पिकाच्या ठराविक भागावर नवजलच्या कोण अयोग्य ठेवून फवारणी करा.
द्रव्य एक समान दोघेतले याची खात्री करा.
सुरक्षितता बाळा .
पंप हाताळताना संरक्षण साहित्य वापरा.
. फवारणीनंतर लगेच अन्नपदार्थांना हात लावून नका.
. फवारणीनंतरची देखभाल.
. पंपामध्ये शिल्लक रावळ टाकली मधून फेरी कामे करा.
. स्वच्छ पाण्याचे टाकीन योजना आणि पंप यंत्रण घेऊन घ्या