पर्यावरण आणि ऊर्जा

 * Electrical  Safety

 काम करताना कोणती काळजी घ्यावी ती माहीती पाहिली. उदा. रबरी बूट  रबरी  हातमोजे सुके लाकूड इ.     वापर करावा. स्वतःची व इतरांची ही सुरक्षा कशी करावी हे .

 पर्जन्यमापक तयार करणे व त्याच्या सहाय्य प्रमाण मोजणे हे  शिकलो.  

*कृत्रिम श्वसन

एखादया व्यक्तिला जर शॉक बसला असेल तर त्यावेळी केले जाणारे प्रथमोपचार उपचार कसा करावा हे शिकलो.

 तीन पद्धती

1)शेफर पद्धती

2)सिल्वेस्टर पदधी 

3) माऊथ  टू माऊथ पद्धती.

*Symbols- 

विविध प्रकारच्या symbols ची माहीती घेतली.

 symbols ची नावे व ती कशासाठी वापरतात .

मीटर चे प्रकार व उपयोग 

१)इंडिकेटिंग मीटर 

२) इंडोग्रीटिंग मीटर 

३)रेकॉर्डिंग मीटर

 बोर्ड कसे भरायचे ते शिकलो.परत सर्किट 

बदल माहिती घेतली. कुलर दुरुस्ती केला कुलर बदल माहिती घेतली.अजून डिजिटल multimeter कसा 

वापर करायचा ते शिकलो. अनु म्हणजे काय ते शिकलो 

प्रश्न.

1)Multimeter कसा वापरायचा?

2)multimeter चा कशा साठी वापर करायचा?

3)multimeter म्हणजे काय?

55rrrrddeszx2

अजून वायर ca प्रकार किती प्रकार असतात 

ते शिकलो.वायर ca गेज  मोजायला शिकलो 

वायर ca कलर कोड शिकलो.

मीटर चे प्रकार व उपयोग 

१)इंडिकेटिंग मीटर 

२) इंडोग्रीटिंग मीटर 

३)रेकॉर्डिंग मीटर

केबल म्हणजे काय-

केबल ce प्रकार- aramad cabel  2/ उन्माद cebal 

प्रथम केबल मधील वायरची संख्या सांगितले जाते उदाहरणार्थ 2 कोर वायर त्यामधील तारेचा गेज सांगितला जातो.

Practical-

आज मी कुलरची वायरिंग केली व ड्रिल मशीन नवीन वायरिंग बोर्ड तयार केले पॉलिहाऊसमधील बोर्ड  व्यवस्थित केले वायरचा गेज कसा मोजायचा ते मी शिकलो.

Practical-

मी झाडे तोडली व अतिरिक्त झाडे जी होती ती तोडले व त्याचा उपयोग शेळीचे खाद्य साठी उपयोग केला.

crimping pin चा वापर केला व crimping pin ca  वापर कसा करायचा ते शिकलेली. एमसीबी बसवायचा शिकलो.

Meters-

1)  ammeter – करंट मोजण्यासाठी

2)  होल्ट मीटर- होल्टेज मोजण्यासाठी

3) ओहम मीटर- रजिस्टर मोजण्यासाठी

4) मल्टीमीटर-  करंट मोजण्यासाठी व earthing चेक करण्यासाठी.

विद्युत संज्ञा आणि उपसाधने.

1)वीज कशी तयार होते?

2)विज म्हणजे काय?

3) अनु म्हणजे काय?

4)विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते?

W= v × Ah 

    =12×7.5

     =90w

  A=w

     =90/12

      =7.5 A

  V= w/a

=90/7.5

          =12V

भागात तिन एलईडी टूब व फॅन बसवली वायरस दुरुस्त केले

बायोगॅस 

बायोगॅस वेगवेगळ्या  जैविक प्रक्रिया मधून बाहेर पडणारा वायू मध्ये बायोगास.बायोगॅस तयार करण्यासाठी तापमान 20 डिग्री ते 40 डिग्री एवढी आवश्यक आहे.बायोगॅस मध्ये दोन घटक असतात कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन .50 ते 60 टक्के मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड 40 टक्के असते. 

*बायोगॅस चे उपयोग

1)अन्न शिजवण्यासाठी.

2)वीज तयार करण्यासाठी.

3) शेतात खताचा वापर केला जातो. 

फ्यूज के प्रकार..

1 ) राऊंड फ्यूज

वर्षामापन

उद्देश : प्रजन्य मापक तयार करणे आणि पावसाचे प्रमाण मोजणे.

आवश्यक साहित्य : काचेचा किंवा प्लास्टिकचा डबा घ्या: वॉटरप्रूफ मार्कर: स्केर 12 इंच प्लास्टिक किंवा स्टील.

प्रक्रिया÷ काचेच्या डब्यावर शासन अशा प्रकारे उभे की त्याची खालची धार पात्राच्या तळाशी असलेल्या ओळीवर असेल.

2) त्यातील पाण्याच्या पातळीपर्यंत रस्त्याची उंची लक्षात घ्या.

3) प्रजन्य मापन कातिल नोंद घेतल्यानंतर ती रिकामी करून पुन्हा वाचून

4) पावसाच्या वाच वाच वाच ना च्या साप्ताहिक आधारावरील आलेख काढा पाऊस मिलिमीटरमध्ये मोजणे .

निष्कर्ष :  कालावधी किती पाऊस हे पावसाचे मूळ मोजमाप आणि पृष्ठभागावरील गोळा केलेले पाणी म्युझिक प्रवाह किंवा बाष्पीभवन न करता गोळा केलेले पावसाची खोली साधारणपणे पावसाच्या खोली मिली मीटर मध्ये मोजली जाते ठराविक कालावधी पावसाचे पाणी द्वारे भांड्यात गोळा करून पावसाचे केले जाते.

इलेक्ट्रॉनिक बिलिंग किंवा इलेक्ट्रॉनिक बिल पेमेंट आणि वचनचिठ्ठी , एक तेव्हा विक्रेता अशा कंपनी, संस्था किंवा गट म्हणून त्याच्या बिले किंवा पाठवते पावत्या प्रती इंटरनेट आणि ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक बिले अदा .हे पारंपारिक पद्धतीची जागा घेते जेथे बीजक कागदी स्वरूपात पाठवले जात होते आणि चेक पाठवण्यासारख्या मॅन्युअल मार्गाने पेमेंट केले जात होते .

उद्देश : वीज बिल काढणे आवश्यक

साहित्य : ऊर्जा , मिटर , नोटबूक , पेन्सिल ई

. प्रक्रिया : १) आपल्या घरच्या सगळ्या वीज उपकरणाची यादी करावी . २) प्रत्यक उपकरणाचे वोल्ट नीट नोंद करावी. ३) काही दिवस प्रत्येक उपकरण किती वेल वापरतो त्याची नोंद करावी . ४) दररोज प्रत्येक उपकरणाच्या वॉट व तासाची गणना करावी . वीज बिलचे फायदे :१) आपल्याला आपल्या वीज बिलाचा अंदाज येतो.२) आपल्याला समजत की कोणत उपकरण वापरल्या वर किती युनिट येत.३) वीज बिल कस काढत ते कळते

.उदा .उपकरण : कूलरवॉल्ट : ४५०नग : १वेळ : ८सुत्र : युनिट = नग x वॉल्ट x वेळ ———————– १००० = १ x ४५० x ८ ——————- १००० = ३.६ युनिट