03/07/2026

आज आम्ही पॉलीहाऊसमध्ये मधे पालक ची रोप लावले.

त्या रोपांना हायड्रोपोनिक पद्धतीमध्ये लावले.

हायड्रोपोनिक ट्रेमध्ये 5 इंच पाईपचे सेटअप होते.

या सेटअपमध्ये हायड्रोपोनिकसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी पाहिल्या.

वत्यामध्ये गवत काढून पॉलीहाऊस स्वच्छ ठेवण्याचे काम केले.

:आ

10 मिनिटे निरीक्षण केले

.मिश्रण माती, शेणखत व इतर घटक तयार केले.

आज आम्ही 22 झाडे लाक्ली .

.

माहिती नुसार फोटोज .