1 m = 100 cm

1 ft = 12 inch

22 m = 2200 cm

220 cm = 2.2 m

36 ft = 432 inch (36 × 12 = 432) 48 inch = 4 ft (48 ÷ 12 = 4)मीटर–इंच100 m = 3937.01 inch (अंदाजे) 70 inch = 1.778 m (अंदाजे)लक्षात ठेवा:

1 m = 39.37 inch, 1 inch = 0.0254 m.वहीत 1 m = 3.3 inch हे चुकीचे आहे. 3.3 ft असते, inch नाही.

क्षेत्रफळ1 गुंठा = 1089 sq.ft 1 acre = 40 गुंठे = 43,560 sq.ft 1 hectare = 2.471 acre = 107,639 sq.ft

डिजिटल ॲपद्वारे शेत मोजणी (GPS Area Calculator) –

मुद्दे:- GPS Area Calculator ॲप वापरून शेताची मोजणी शिकली.शेताच्या चारही बाजूंचे पॉइंट GPS च्या मदतीने घेतले.शेताचे अचूक क्षेत्रफळ (Area) मोजले.

क्षेत्रफळ चौरस मीटर (m²), गुंठा, एकर आणि हेक्टर मध्ये पाहिले.मोजणीची माहिती मोबाईलमध्ये सेव्ह केली.

मोजणी करताना GPS सिग्नलचे महत्त्व समजले.या ॲपमुळे कमी वेळात आणि अचूक शेत मोजणी करता येते.

पारंपरिक मोजणीपेक्षा ही पद्धत सोपी आणि जलद आहे.

शेताचा नकाशा (Map) तयार करता येतो.शेत सर्वेक्षण आणि नोंदी ठेवण्यासाठी हे ॲप उपयुक्त आहे.