बियाची रचना

Plumule – अंकुर

Radicle – प्राथमिक मुळ

Cotyledon – बीजपत्र

Testa – बीजावरणबियांचे प्रकार

1. Dicot (द्विदल बीज)दोन बीजपत्रे असतात.

प्रथिने (Protein) जास्त असतात.

2. Monocot (एकदल बीज)एक बीजपत्र असते.

कार्बोहायड्रेट (Carbohydrate) जास्त असतात.

बीजप्रक्रिया

भौतिक प्रक्रिया

बियाणे निवडणे,

स्वच्छ करणे इ.जैविक

प्रक्रियाTrichoderma 2 ग्रॅम प्रति 1 किलो बियाणे.

यामध्ये आम्हाला बीज द्विदल एकदल समजले.

बी खराब आहे का चांगला आहे कसा ओळखायचा आहे पण समजले .

रासायनिक प्रक्रियाबुरशीनाशक औषधाने बीजप्रक्रिया करणे.