१) परिमापकांचा अभ्यास
उद्देश : जमीन मोजण्याचं एकक कसे काढावे . पाणी नमोजण्याचे एकक व वजन मोजण्याचे एकक किती आहे.
एक गुंठा म्हणजे किती एक एकर म्हणजे किती व हेट्टर म्हणजे किती
जमीन मोजण्याचे एकक
गुंठा =९३ ✖ ३३ म्हणजे १ गुंठा
=१०८९ sq ft =३३२. ०१ sq m
२) एकर = ४० गुंठा
= ४०✖ १०८९ =४३५६० sq ft
= ४३५६०
३, २८
=13280. sq m
३) हेक्टर = २. ५ एकर
वजन मोजण्याचे एकक
१) gm = १ gm
२) kg = १००० gm
३) क्विंटल =१०० kg
४)tan = १ tan = १००० kg
२) जनावरांचे अंदाजे वजन काढने
उद्देश : गाईच्या वजनावरून किती खाद्य द्यायचे ते आपल्याना समजते
आणि गाईच्या वजनावरून आपल्याना गाईला प्रेगणेट साठी तयार आहे कि नाय ते समजते
- सूत्र : [ छातीचा घेरा ] x लांबी १ इंच
६६६÷
१) लांबी = ५३ इंच छातीचा घेरा = ७२ इंच
= [ ७२ ] x ५३
६६६
= ५१८४ x ५३
६६६
= २७४, ७५२
६६६
= ४१२. ५४
माती परीक्षण करणे
4) ऊत्ती संवर्धन
५) रोपाची संख्या काढणे
6) सुख्या चाऱ्याची प्रक्रिया करणे
7) पिकाला पाणी देणाऱ्या पद्धती
8) बीजप्रक्रिया
9) कोंबड्यांचे F. C. R काढणे
१०) गाई व गोठा धुणे
11) गाईचे दूध काढणे
12) पिकसरशन उपकरणाचा अभ्यास
13 शेळीच्या वजनावरून त्याचे खाद्या काढणे
14) गोत्यातील नोंदीचा अभ्यास
15) चाऱ्यांची ओळख
16) जनावऱ्याचे तापमान चेक करणे
17) वनस्पती प्रसार
18) जनावरांचे दातावरून अंदाजे वजन काढणे.
19 कीटक नाशक बुरशीनाशक फवारणी तयार करणे.
20) तण नियंत्रण
प्रोजेक्ट
शेळ्यांचे आणि करडांचे संगोपन करणे