परिमापकच अभ्यास

उद्देश :- जमीन मोजण्याचे एकक कसे काढायचे . पाणी मोजण्याचे एकक व एक एकर म्हणजे किती व हेक्टर म्हणजे किती .

जमीन मोजण्याचे एकक

१) गुंठा =३३x३३ म्हणजे १ गुंठा
=१०८९ sa ft =३३२. ०१ sa ft

२) एकर =४०गुंठा
=४०x १०८g =४३५६.०ft
=४३५६०
一一一一
३. २८
= १३२८०. sa ft

३) हेक्टर =२. ५ एकर

*वजन मोजण्याचे एकक
१) gm = १९m
२) kg = १०००gm
३) किंटल = १०० kg
४) tah = १ tan =१००० kg

  • पाण्याचे मापन
    १) एमएल
    २) लिटर
  • गॉट हाऊस
    आयताचे क्षेत्रफळ =लांबी x रुंदी

प्रकाश संशलेशन

जनावरांचे अंदाजे वजन काढ़ने

ऊती संवर्धन

  • *उद्देश;-वनस्पतीच्या अवयवांचे वापर करून वनस्पतीच्या ऊती वाढ करणे.
  • *साहित्य:- काचेची बाटली, पेशी, ऊती, बेड ,संदेश ,बोलबेड.
  • *साधने: ल्यामिनार
  • * पोषक:- आगर वनस्पती संप्रेरके[बॉक्सिंग आणि साईटोकिनीन] अजैविक क्षार, प्रतिजैविक जीवसत्व,ग्लुकोज.
  • * स्पष्टीकरण:- वनस्पतीचा भाग जो उतक संवर्धनासाठी वेगळा केला जातो.आणि वनस्पती तयार करण्यासाठी कृतीम पोषक संवर्धन केले जाते.

स्वाईल टेस्टिंग करणे

रोपांची संख्या काढणे

१) मिरची पिकाची लागवड 6ox 45 cm अंतराने करायची असेल तर एक एकर क्षेत्रात किती रोपे लागतील .
⟶ मिरची पिकांची लागवड = 6ox45 cm
= 27oo sq, cm
= 88.85 sq , ft

      ∴ 1एकर = 4o गुंठे 
          1गुंठे =1o88x4o sq , ft 
       4o गुंठे = 1o88x4o
                 = 43.52o sq , ft 

∴ रोपाची संख्य = जागेचे क्षेत्रफळ
一一一一一
रोपांचे अंतर

                    = 4352o   
                      一一一
                      88.58
                  = 491.3o रोपे 

∴ जर 1 एकर क्षेत्रफळामध्ये 6ox45 Cm अंतराने मिरची पिकाची लागवड करायची असेल तर 491रोपे लागतील

2) आंबा पिकाची लागवड 1ox1o मी अंतराने करायची असेल तर एक एकर क्षेत्रात किती रोप लागतील .
⟶ आंबच्या पिकाची लागवड = 1ox1ocm
क्षेत्रफळ = 1ox1o
= 1oosq.cm
∴ रोपांची संख्या = जागेचे क्षेत्रफळ
一一一一一一
रोपांचे अंतर
=4oooo
一一一
∴ 1गुंठे=1oosq.cm 1оо
4o गुंठे =4ox1oo = 4о रोपे
= 4ooosq.cm

आपण रोपांची संख्या आपल्या जागेचा क्षेत्र फळ व रोपांचे अंतर हे काढून आपण रोपांची संख्या काढू शकतो. हे मला समजल आपल्या १ एकर मध्ये किती झाडे लावू शकतो, हे समजते.

सुख्या चाऱ्याची प्रक्रिया करणे

  • सुख्या चाऱ्याची प्रक्रिया करणे
  • साहित्य- गूळ, मिठ,पाणी,सुखाचारा,कुट्टी मशीन
  • फायदा – जनावरांना कुट्टी करून दिली की खातात.
  • प्रक्रिया – १) चाऱ्याची बारीक कुट्टी करणे.
  • २) दहा किलो चारा घेणे.
  • ३) पाच लिटर पाणी घेतले.
  • ४) त्यानंतर त्याचात मीठ २५० ग्रॅम घेतले.
  • ५) गूळ २५० ग्रॅम घेतले.
  • ६) त्यानंतर ते एका बादलीमध्ये मिक्स केले.
  • ७) त्यानंतर ते मिश्रण चाऱ्यावर्ती शिंपडले.
  • ८) त्या नंतर चारा मिक्स केला.
  • ९) त्यानंतर एका डब्या मध्ये चारा भरला.
  • . १०) त्यानंतर डब्यांमध्ये हवा जाणार नाही अशा पद्धतीने पॅक करून बांधून घेतले.

पिकाला पाणी देण्याच्या पद्धती

आपण येकदा ठिबक सिंचन चालू केलं की पूर्ण झाडांना हळू हळू पाणी जात,आपल्याला बदलीने पाणी घालावं नही लागत, व झाडाचा बाजूला गवतसुद्दा नाही होत.

बिज प्रक्रिया

रोग आणि कीड लागू नये म्हणून आपण बीज प्रक्रिया करतो, व उगवण क्षमता जास्त होवी म्हणून आपण वीज प्रक्रिया करतो.हे मला समजल

कोंबड्यांचा F.C.R काढणे

कोंबड्यांचा F.C.R काढला की आपल्याला त्यांचं वजन काढता येते,त्यांना खादे किती लागेल,हे सर्व आपल्याला F.C.R काढला की समजते. हे मला समजल आणि मी अश्या प्रकारे F.C.R काढून पहितला.

गाईचे दूध काढणे

आपल्या गाईचे दूध आपण टाईमावर्ती काढावे दूध काढता,वेळेस तिला खायला द्यावे गाईचे दूध पूर्ण काढून घ्यावे तिचा सडा मध्ये दूध ठेवायचं नाही हे मला समजल.

गाई व गोठा धुवणे

  • उद्देश ÷ गोठयातील स्वच्यता करणे ,आणि गोचीड वर नियंत्रण करने
  • कृती ÷ ① आपल्या गोठयाती प्रथम साफ सफाई करून घ्यावी .
    ② जनावरांना एका चांगल्या जागी बांधून घ्यावे . विजरात ठेवलेल्या पक्ष्यांना काढून एका जागी बांधावे . म्हणजेच ठेवावे .
    ③ झाडून गोठयाची सफाई करून घ्यावी .
    ④ गाईच शेण उचलून घ्यावे ते खतामध्ये टाकले तरी चालते .
    Ⓢ आपल्या गायांना स्वच्छ धुवून घ्यावी तिच्या अंगावर गोचीड नाही ना हे तपासून बघावे .
    ⑥ त्यानंतर फवारणी द्रवारे सगळ्या गोठयात व गाई जनावरांवर फवारणी करून घ्यावी .
    ⑦ त्यानंतर चुना पाण्यात घोळून घ्यावा व पूर्ण गोठ्यात मारून घ्यावा याने पूर्ण गोठ्यातील जंतूंचा नायनाट होईल .
  • गोचिडीमुळे जनावरांच्या आरोग्यावर पण परिणाम होतो . काही परिणाम दिसून येतात काही दिसून येत नाहीत .
  • गोचीड हे जनावरांचे रक्त शोषण करतात व त्यांना सशक्त पडते .
  • जनावरांमध्ये विविध प्रकारचे परजीवी आढळतात पण वेळोवेळी त्यांना फवारणी करून घ्यावी .

आपला गोठा साफ असेल तर दिसायला चांगला दिसतो,जास्त वास येत नाही,गिरहिक सुध्दा चांगला भेद भाव करू शकतो.जनावरे जास्त आजारी नाही पडणार. पीक संरक्षण उपकरणांचा अभ्यास

शेळीच्या वजनावरून त्याचे खाद्य काढणे

गोठ्यातील नोंदीचा अभ्यास

चाऱ्याची ओळख

  • चारा
    ① सुखा चारा – उदा :- भाताची कांड ,कडबा ,बाजारी सरमाड
    ② हिरवा चारा – उदा :- मका , ज्वारी ,बाजरी

A] एकदल चारा :- मका , बाजरी , ज्वारी

b] द्विदल चारा :- लसूण घास , सुबाभूळ , चावली , बर्शिम

  • प्रक्रिया केलेला चारा :- ① गोळी पेंड
    ② गव्हाचा भुस्सा
    ③ शेंगदाणा पेंड
    ④ सरकी पेंड
  • feed additivcs ① मीठ
    ② मिनरल मिक्सर
    ③ गुल
    ④ vitaminej
  • निरीक्षण = ① ओला चारा :- मुरघास
    ② सुखा : चारा :- ज्वारीचा कडबा , सोयाबीन ची कांड
    ③ खुराग :- गोळी पेंड , भुसा , आझोला .

जनावरांचे तापमान चेक करणे

  • उद्देश :- प्राण्याचे तापमान घेणे .
  • साहित्य :- थर्मामीटर , वहि , पेन , हँडग्लोज . इ .
  • कृती :-① आपल्या जनावराला आधी एका जागेवर स्तिर करून घ्यावे
    ② आम्ही शेळीचे तापमान घेतले .
    ③ तिला एक जागेवर स्तिर उभे केले .
    ④ त्यानंतर आपला थर्मामीटर बरोबर आहेका चेककेला .
    ⑤ मग तिच्या गुद्दरवार मध्ये थर्मामीटर अर्धा ते 1 मीटर ठेऊन , तापमान किती आले ते पहिले .
    ⑥ आलेल्या

वनस्पती प्रसार

* उद्देश :- कलम करणे

* उपयेग :- आपण कोणत्यापन झाडा पासून फळाचे वेगळे फांदी घेऊ शकतो

* कृती :- एका झाडापाशी जाऊन त्या झाडाला Τ सेफ मध्ये कापले व त्याचा मध्ये गुलाबाचे डोळा कापून त्या Τ सेफ मध्ये बसवला व घट्ट कॅरिब्याग ने व काथ्याने बांधून घेतले

* साहित्य :- कॅरिब्याग , ब्लेड , चाकू , रसी

* वनस्पती प्रसार :- ① बिया पासून
② पान , फांदी , मूळ
③ कलम

* कलमाचे प्रकार :- १) खोड कलम
२) भर कलम
३)दाब कलम
४) गट्टी कलम
५) उती सर्वधन
६) डोळा भरणे

शेळ्यांचे दातावरून त्यांचे अंदाजे वय काढणे

* उद्देश :- शेळीचे दातांवरून अंदाजे वय काढणे

* साहित्य :- हॅन्डग्लोज , शेळी , गाई , मेंढी , वही , इत्यादी

* कृती :- मी पहिले शेळीला बांधले व तिच्या तोंडाला धरून उघडून तिचे छोटे मोठे दात किती आहेत चेक केले व नियोजन केले .

* निरीक्षण :- १)शेळ्यांचे 8 दात असतात .
२)पहिले दोन दातांची जोडी आल्यानंतर त्यांना दीड वर्ष झाले हे समजते
३)तीन दाताचे जोडी मोठे झालया नंतर त्यांना दोन वर्ष झाली चालू झाले हे समजते
४)आणि सगळे दात मोठे झालया नंतर सगळ्यांची साईज हि सेम असते .
५)त्याच्या वरून शेळी पूर्ण पाच वर्ष झाली हे अपलयाला समजते .
६)त्यानंतर त्याची पूर्ण साईज सेम झाली कि त्याची झीज व्हायला चालू होते . व त्याच्या दाता मध्ये भेगा पडायला चालू होतात .

कीटक नाशक आणि बुरशीनाशक फवारणी तयार करणे

* उद्देश :- कीटक नाशक आणि बुरशीनाशकं फवारणी तयार करणे

* साहित्य :- पंप , पाणी ,{ पाणी हे गरजेचे आहे } ORGA Neem व Dantotsu कीटक नाशक

* कृती :-१) सर्वात आधी या[आपलय फवारणी १० लिटर पाणी घालून घ्यावे
२) त्या आधी पंप स्वच्छ करून घ्यावा .
३) त्या स्वच्छ पाणी भरून घेतले .
४) त्यानंतर arga Νeeм 25mi व nаntotsu हे टाकले
५) त्यांना एकत्र घोळून घेतले .
६) नोझल मधून सगळी कडे समान फवारणी पडते आहे कि नाही हे तपासणे
७) त्यानंतर सर्व पेरूच्या झाडाला व लिबूच्या रोपांना फवारणी केली .

* घ्याची काळजी :- फवारणी करताना पानाच्या वर खाली दोनी जागी फवारणी करावी
गरजे पूर्ती फवारणी करावी
फवारणी करताना सुरवातीला ठेवावी
फवारणी करतांना डोळ्याची व आपल्या त्वचेची काळजी घ्यावी
शरीर स्वच्छ करून घ्यावे

तण नियंत्रण

  • * उद्देश :- आपलया शेतातील न लागणारे तण काढणे .
  • * तण म्हणजे काय ?
    ➡ आपलया शेतामध्ये आपले पीक सोडून नको असलेले जे काही गवत उगवते त्याला तन म्हणतात .

* ताणामुळे होणारे नुकसान :-१) आपण आपलया पिकाला खते टाकतो ते खते तनाला लागत व आपले खत वायांजातात .
२)उत्पन्ना मध्ये घट होते
३)जमिनीची सुपीकता ढासळते .
४)लागवडीच्या खर्चात वाढ .
५)पिकावर रोग आणि किडींचा प्रादभाव वाढतो
६)जमिनीची किंमत कमी होते .
७)प्राण्याना व मनुष्याना हानी कारक .
८)पाणी व खत जास्त प्रमानात वायांजाते

  • * तणनाशक :- १)NonーSCleCtive
    २) SCleCt¡ve
  • तणनियंत्रणाच्या पद्धती :- १) रासायनिक
    २) NonーSCleCtive
    ३) SCleCt¡ve
  • १)नांगरणी
    २)कोळपणी भोतिक पद्धत
    ३)खुरपणी

प्रोजेक्ट गाईचे दुध काढणे

  • उदेश:- गोठयतिल गाईचे नियमित दुध काढ़ने
  • साहित्य:- दुधाची किटली, बादली, दुध मोजन्यासाठी माप, दुध गालण्यासाठी गालनी ई
  • * दुध काढण्याच्या पद्धति
  • 1) मिलकिग मशीन ने दुध काढ़ने
  • 2) हाताने पारपारीक पद्धति ने दुध काढ़ने
  • कृति :-1) गाईला बाधले
  • 2) गाईला खुराग तयार केला
  • 3) गरम पाण्याने कास धुतली
  • 4) गरम पाण्याने गाईला पानावले
  • 5) गाईला खुराग घातले
  • 6) दुध काधन्याची भांडी धुउन घेतली आणि दुध काढायला लागलो
  • 7) दुध आठ मिनिटात काढून झाले
  • 8) दुध काढून झाल्यावर गाइच्या कासेला पानी मारले
  • 9) दुध किटली मध्ये गाळून व मोजून ओतले
  • अनुभव / निरीशं :-1) दुध काढल्या नंतर मापने त्यमुले ही गोष्टी आपल्यला लक्षात येते की गाय दुध कमी देते की जास्त याची नोंद ठेवने गरजेचे असते हे आमी अनुभवले
  • 2) गाइच्या कासल काही इजा नाय ना होणार याची काळजी घेतली

गाईचा रोजचा नोदनी तकता

प्रोजेक्ट

मिरची पिकाची शेती .

उद्देश :- मिरची पिकाची शेती .

साहित्य :- कँरीबँग , , रोपे , टिकाव , फावडा , केची , ओषध , पाईप

पंम्प खंत इत्यादी

कृती :-
१) कँरीबँग केची ने कापून छोट्या करणे .
२) माती खोदणे व कँरीबँग मध्ये भरणे .
३) कँरीबँग मध्ये माती भरल्यावर त्या मध्ये लेडी खंत व शेण खंत टाकणे .
४) हाताने माती व खंत मिक्स करणे आणि त्या मध्ये पाणी मारणे .
५) प्रत्येक कँरीबँग मध्ये खाड्ये करणे .
६) M-45 चा द्रवण तयार करणे .
७) त्या मध्ये रोपे बुडवून कँरीबँग मध्ये मिरची , कोबी आणि वांगी लावणे .
८) रोपे लावल्यावर पाईपने थोडे पाणी देणे .
९) पंम्प मध्ये १० लीटर पाणी भरणे व त्या मध्ये ORGA Neem, dantatsu
टाकून घाटोळणे .
१०) त्या नंतर मिरची , कोबी व वांगी च्या रोपांना फवारणी करणे .

निरीक्षण :-

मिरची पिकावर आलेले रोगत्या वरती फवारलेले औषध
१) मावाM-45, ORGA Neem
२)रस सोसणारीHiroki,ORGA Neem
३) बुरशी जन्य रोगM-45

आठड्याभराती रोपांची उंची मोजणे.

दिनांक27/2/226/3/22
अ. क 1)मिरची= 5cmमिरची=8cm
2)कोबी = 4.1cmकोबी=7cm
3)मिरची= 3cmमिरची=5cm
4)मिरची = 6cmमिरची =6cm
5)मिरची =4.3cmमिरची =6.5cm
6)वांगी=4.5cmवांगी =5.5cm
7)मिरची =4cmमिरची =9cm
8)कोबी =6.5cmमिरची =10cm
9)वांगी =4.6cmकोबी=5cm

आठड्याभराती रोपांची उंची मोजणे.

दिनांक13/3/2220/3/2227/3/22
1)मिरची=9.5cmमिरची=12.1cmमिरची=14cm
2)कोबी=8.2cmकोबी=10cmकोबी=14.1cm
3)मिरची=6cmमिरची=8.9cmमिरची=11.5cm
4)मिरची=6.4cmमिरची=9cmमिरची=13.6cm
5)मिरची=7.1cmमिरची=11cmमिरची=14.3cm
6)वांगी=5.8cmवांगी=10cmवांगी=14.5cm
7)मिरची=7.3cmमिरची=11.2cmमिरची=12.4cm
8)कोबी=11cmकोबी=12cmकोबी=16.5cm
9)वांगी=6cmवांगी=9cm